सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 संपादकीय निवेदन 💐

🪔🎇 ई-अभिव्यक्ती दिवाळी अंक २०२६ 🎇🪔

ई-अभिव्यक्ती साहित्य मंच, मराठी विभागातर्फे या मंचाशी निगडीत सर्व साहित्यिक आणि आपला रसिक वाचकवर्ग या सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक असंख्य शुभेच्छा .. ई-अभिव्यक्ती मंचाशी असलेला आपला स्नेह असाच सतत वृद्धिंगत होत राहो हीच कामना.

कळवण्यास अतिशय आनंद आणि समाधान वाटत आहे की आपण गेले काही दिवस ज्या “ई-अभिव्यक्ती दिवाळी अंक २०२६” ची आतुरतेने वाट पहात आहात, तो पाचवा दिवाळी अंक उद्या मंगळवार दि. १०/११/२६ रोजी आम्ही प्रकाशित करत आहोत. हा फ्लिपबुक स्वरूपातला आणि वाचण्यास सोपा असलेला नि:शुल्क अंक आपणा सर्वांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे. हा अंक वाचल्यानंतर त्यावरच्या आपल्या प्रतिक्रिया व सूचना आपण नि:संकोचपणे आम्हाला कळवाव्यात .. ज्यांचे नेहेमीच स्वागत असेल.

 🪔  दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

संपादक मंडळ

ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted