सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? सौ. विद्या वसंत पराडकर – अभिनंदन ?

?अ भि नं द न?

आपल्या समुहातील लेखिका व कवयित्री सौ. विद्या वसंत पराडकर यांच्या ‘श्रावणगीत’ या कवितेस, माय मराठीस्टोरी मिरर यांनी आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झाला आहे.सौ. पराडकर यांचे समुहातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन .??

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? ई – अभिव्यक्तीतर्फे त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.  ?

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments