सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # २८४
☆ प्रार्थना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(काव्य प्रकार – सायली)
☆
मी
करते आहे
प्रार्थना तुझी देवा
सफलता मिळो
आज !
*
आहे
आजारी पती
वैद्यकीय इलाजा
यावी सफलता
लवकर !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




