सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “फुलासम जिणे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
फुलासम काया
फुलाचेच मन
बसाया आसन
फुलाचेच
*
तारुण्य हे असे
फुलासम जिणे
आयुष्याचे सोने
हेच दिस
*
याच दिसाला
जपून वागावे
फुलाला जपावे
जीवेभावे ……
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈