February 9, 2025 By Hemant BawankarNo Comments सुश्री नीलांबरी शिर्के चित्रकाव्य ☆ हीच तर तैलबुद्धी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ कोयंडा दूर कुलुपासाठी कल्पकतेने केले काम * ज्या डोक्यातुन सुचली कल्पना तया बुद्धीला करू सलाम * सुरक्षितता महत्वाची तर हतबल होऊनी नसते चालत * तैल बुद्धीची विचारशक्ती आचरणातून असते बोलत ☆ © सुश्री नीलांबरी शिर्के ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 0 0 votes Article Rating Please share your Post !Shares
चित्रकाव्य ☆ हीच तर तैलबुद्धी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ कोयंडा दूर कुलुपासाठी कल्पकतेने केले काम * ज्या डोक्यातुन सुचली कल्पना तया बुद्धीला करू सलाम * सुरक्षितता महत्वाची तर हतबल होऊनी नसते चालत * तैल बुद्धीची विचारशक्ती आचरणातून असते बोलत ☆