image_print

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्रीमति उज्ज्वला केळकर

☆ निवेदन ☆

ई- अभिव्यक्ति साईटवरील साहित्य आता वेगळ्या स्वरूपात दिले जाणार आहे. मराठी, हिंदी,  इंग्रजी साहित्य आता स्वतंत्रपणे लावलं जाईल. त्यानुसार आराखड्यातही थोडा बदल केला जाणार आहे.

१. कवितेचा उत्सव

२. जीवनरंग – यात लघुतम कथा येतील.

३. विविधा – यात स्फुट/ललित/वैचारिक/प्रासंगिक/व्यक्तिचित्रणपर /विडंबनपर लेखन

४. मनमंजुषेतून अविस्मरणीय/वाचनीय आठवण – अनुभव

५. क्षण सृजनाचे – एखादी कथा, कविता कशी सुचली . कवितेबद्दल असेल, तर कविताही द्यावी. कथा, लेख असेल, तर सूत्र द्यावे.

६. इंद्रधनुष्य – काही संग्राह्य वाचनीय माहिती..

वरील मराठी विभागांसाठी गद्य लेखनाचे स्वागत आहे. लेखन उत्तम, दर्जेदार असावे. लेखन ३५०-४०० शब्दांपर्यंत केलेले असावे.

 

श्रीमति उज्ज्वला केळकर

सम्पादिका – ई- अभिव्यक्ति (मराठी)

Email: kelkar1234@gmail.com

image_print
0 0 vote
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments