श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ बायकोच्या शब्दकोशातले सप्तसूर…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆
☆
सा रे ग म प ध नि सा
संगीतातले हे सप्तसूर
आणि
बायकोच्या शब्दकोशातले नवऱ्याच्या बाबतीतले हे ‘सप्तसूर’..
सा धं कळत नाही या माणसाला
रे देवा, कधी सुधारणार हा माणूस..
ग प्प बसा, मला शिकवू नका..
म लाच सर्व करावं लागतं..
प टपट आवरणं, ह्यांना कधी जमतच नाही..
ध ड एक काम करत नाही, हा माणूस..
नि दान एक काम मी करीन, म्हणेल, तर शपथ..
सा री कामं बायकोवर टाकून, गावभर उंडारायला हा मोकळा..
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती :श्री अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




