सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
संपादकीय निवेदन
📖 महत्वाची सूचना !! 📖
कृपया सर्वांनी नोंद घ्यावी – – –
यापुढे “ वाचतांना वेचलेले “ या सदरासाठीचे साहित्य फक्त सुश्री गौरी गाडेकर यांच्याकडेच पाठवावे.
त्यासाठी त्यांचा मोबा. नं. ९८२०२०६३०६ हा आहे.
सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





