श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ सायकल – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆
☆
सायकल चालवणे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी (जीडीपी) अत्यंत हानिकारक आहे.
हे हास्यास्पद वाटेल, पण हे खरे आहे…
सायकलस्वार ही देशासाठी मोठी आपत्ती आहे कारण…
- तो कार खरेदी करत नाही,
- मोटार सायकल सुद्धा खरेदी करत नाही,
- तो कर्ज घेत नाही,
- तो वाहनाचा विमा काढत नाही,
- तो पेट्रोल डिझेल खरेदी करत नाही,
- त्याला व्हेहिकलच्या सर्व्हिसिंगची गरज नसते.
- तो कार पार्क करण्यासाठी पैसे देत नाही,
- तो वाहतूक दंड भरत नाही, आणि….
- हेल्मेट घेत नाही,
- विशेष म्हणजे तो लठ्ठ होत नाही. आणि अशी
निरोगी व्यक्ती अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही, कारण…
- तो औषधे खरेदी करत नाही,
- तो रुग्णालये आणि डॉक्टरांकडे जात नाही,
- तो देशाच्या जीडीपीमध्ये काहीही योगदान देत नाही
याउलट, एक फास्ट फूड शॉप 30 नोकऱ्या निर्माण करतो…
- हृदयाचे डॉक्टर = १०
- दंतवैद्य = १०
- वजन कमी करुन देऊ असे आश्वासन देणारी जिम व तेथील कर्मचारी = १०
टीप:- चालणे तर यापेक्षाही धोकादायक आहे, कारण चालणारा माणूस सायकलही विकत घेत नाही…!
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





