सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ सम्पादकीय निवेदन ☆
गत वर्ष, ‘भय इथले संपत नाही’ असंच सरलं. हे वर्ष ‘भयमुक्त’ जावो.
ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची आज आठवण होतेय.
‘दूरितांचे तिमीर जावो ।
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ।।
आज या नव वर्षात, आम्हीही काही वांछित आहोत. इच्छा धरतो आहोत.
आधिकाधिक हात लिहिते होवोत. त्यांच्याकडून दर्जेदार साहित्याचं सृजन होवो. ई-
अभिव्यक्ती मार्फत त्यांचा साहित्य दरवळ सर्वदूर पासरो…. आमेन.
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती.मराठी.
आभार
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈