सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ धन्यवाद ☆
दि. 27 फेब्रुअरी “मराठी राजभाषा गौरव दिन” व “कुसुमाग्रज जन्म दिन” आणि दि. 28 फेब्रुअरी “विज्ञान दिन” साजरा होत आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याकडून साहित्य मागवले होते.या आवाहनाला आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच उत्तम प्रतिसाद आपण दिला आहेत. त्यामुळे दि. 27, 28फेब्रुवारी आणि 1 मार्च हे तीन दिवस आपल्याला मराठी भाषा व विज्ञान याविषयीचे साहित्य वाचायला मिळणार आहे. आपण त्याचा आस्वाद घ्यालच.
सर्व लेखक व वाचकांना धन्यवाद !
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती.मराठी.
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈