सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सम्पादकीय निवेदन
ई अभिव्यक्ती (मराठी) या अंका चे संपादन श्री हेमन्त बावनकर यांचे सह सौ.उज्वला केळकर व श्री. सुहास पंडित 15 ऑगस्ट 2020 पासून करत आहेत. साहित्यिकांच्या सहकार्यामुळे अंकामध्ये विविध सदरांचा समावेश करता येत आहे. नवीन नवीन सदरांची भरही पडत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही संपादक मंडळाचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आम्हाला सहकार्य करण्यासाठी,आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक सौ. मंजुषा मुळे यांना संपादक मंडळात समाविष्ट करण्यात आले आहे.
सर्व साहित्यिकांना नम्र विनंती की आपण आपले साहित्य साहित्याच्या प्रकारानुसार संबंधित व्यक्तीकडे पाठवावे. त्यासंबंधीचे निवेदन स्वतंत्रपणे देत आहोत.
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈