शालिनी जोशी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? असा हा चंपक... ? शालिनी जोशी ☆

☆

तीन कलिकात चंपक 

 राजासम शोभे 

सुगंधाचा आनंद 

 आसमंता लाभे…

*

हळूच उमलून 

 पाकळ्यांचे ओठ 

 जगतासाठी ठेव

 अंतरीची प्रकट…

*

सुवर्ण कांतीच 

 सौंदर्या कारण 

 आकर्षण सर्वा 

 अंगभूत खूण…

☆

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted