सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
संपादकीय निवेदन
📖 दि. १२/१२/२५ रोजी अंक बंद असल्याबद्दल महत्वाची सूचना!! 📖
कृपया सर्वांनी नोंद घ्यावी – –
या महिन्यातली पहिली पाक्षिक सुट्टी दि. १४/१२/२५ च्या ऐवजी दि. १२/१२/२५ रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार दि. १२/१२/२५ रोजी अंक प्रकाशित केला जाणार नाही. शनिवार दि. १३/१२/२५ पासून अंक पुन्हा नियमित प्रकाशित होईल.
सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






