सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन ☆ 

सुश्री प्रभा सोनवणे 

आज मंगळवार, २१/१२/२१. आजपासून दर मंगळवारी “मी … प्रभा …“ हे सुश्री प्रभा सोनावणे यांचे आत्मकथन, वेगवेगळ्या लेखांच्या स्वरूपात आम्ही प्रकाशित करत आहोत. दि. ८/१२/२१ ला पहिला लेख प्रकाशित झाल्यानंतर काही कारणाने मध्ये खंड पडला होता. आता आजपासून हे लेख दर मंगळवारी नियमित प्रकाशित केले जातील. 

 

संपादक मंडळ (ई अभिव्यक्ती)

मराठी विभाग

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments