सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

?  सुश्री दीप्ती कुलकर्णी  ?

?अ भि नं द न?

 

आपल्या समुहातील लेखिका व कवयित्री  सुश्री दीप्ती कुलकर्णी यांना नाशिक येथे झालेल्या 94वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनात ‘कवीकट्टा’ मध्ये निमंत्रित कवयित्री म्हणून कविता वाचन करण्याची संधी मिळाली. “वृक्षसंदेश” ही कविता आपण आज वाचणार आहोत.

 

? ई-अभिव्यक्ती समुहातर्फे त्यांचा मनःपूर्वक अभिनंदन?

 

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments