सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
अ भि नं द न
आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री श्रीमती मीनाक्षी सरदेसाई यांच्या ‘झाड म्हणजे’ या कवितेची, नाशिक येथे संपन्न झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वाचनासाठी निवड झाली होती व वाचन झाले होते.
या निवडीबद्द्ल त्यांचे समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈