सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
संपादकीय निवेदन
💻📲 अंक प्रकाशनासंबंधी निवेदन 🛠️
ई-अभिव्यक्ती लिंकसह दररोज प्रकाशित होत असतो. त्यामुळे तंत्रज्ञानात काही बदल किंवा सुधारणा झाल्यास त्यानुसार आपल्यालाही काही बदल करावे लागतात. यासाठी सलग काही दिवस त्याचा पाठपुरावा करावा लागतो.
या कारणास्तव पुढील काही दिवस आपला अंक लिंक शिवाय प्रकाशित होईल. अंक प्रकाशनात खंड पडू नये यासाठी अंकाचे प्रकाशन न थांबवता लिंक शिवाय प्रकाशित होईल याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी, ही विनंती.
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈