सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 संपादकीय निवेदन 💐

ई अभिव्यक्ती ग्रुपमधील सर्वांनी कृपया नोंद घ्यावी ——आपले संपादक श्री.सुहास पंडित हे पुढील काही दिवस या ग्रुपसाठी उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे “ कवितेचा उत्सव ( कविता ),” “ काव्यानंद ‘ (रसग्रहण ) “ आणि “ विविधा “ या सदरांसाठीचे साहित्य पुढील सूचना येईपर्यंत श्री. पंडित यांच्याकडे न पाठवता मंजुषा मुळे यांच्याकडे पाठवावे. तसेच याआधी श्री पंडित यांना पाठवलेले पण अजून प्रकाशित न झालेले साहित्यही पुन्हा एकदा मंजुषा मुळे यांच्याकडे पाठवावे. म्हणजे ते प्रकाशित केले जाईल. या तात्पुरत्या बदलासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

सौ मंजुषा मुळे – मो. नं. ९८२२८४६७६२.

 संपादक मंडळ

ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments