सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
संपादकीय निवेदन
💻📲 अंक प्रकाशनासंबंधी निवेदन 🛠️
दिवाळी अंकासाठी आलेल्या साहित्याचे सुसुत्रितपणे संपादन करून अंक प्रकाशित करणेचे कामानिमित्त दि.१/११/२६ ते ५/११/२६ या कालावधीत अंक नेहमीप्रमाणे लिंकसह प्रकाशित होणार नाही. मात्र या कालावधीत म्हणजे दि. १ ते ५/११/२६ अखेर अंक लिंक शिवाय प्रकाशित केला जाईल.
🎇🎇🙏🎇🎇
दि.६/११/२६ ते दि.११/११/२६ अखेर पर्यंत दिपावली निमित्त अंकाचे प्रकाशन होणार नाही.
दि.१२/११/२६ पासून अंकाचे प्रकाशन नेहमीप्रमाणे सुरू होईल.
या तात्पुरत्या बदलासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची खात्री आहे.
🎆 दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎆
🪔🪔🪔🪔🪔🪔
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


