सौ. वंदना अशोक हुळबत्ते
कवितेचा उत्सव
☆ वाढत्या अक्षरांची कविता ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
तू १
माझा २
मी तुझी ३
एकरूप ४
अव्दैत सारे ५
ऋतू ते हसले ६
हरकलो आपण ७
जीव गेला मोहरून ८
दिसतो आपल्यात आता ९
बहरलेला वसंतोत्सव १०
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
मो.९६५७४९०८९२
सांगली
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈