।। छत्तीसगढ़ के प्रसिद्ध कवि पद्मश्री डॉ सुरेन्द्र दुबे जी का दुखद निधन – भावपूर्ण श्रद्धांजलि ।।
छत्तीसगढ़ की माटी से लेकर विश्व मंच तक अपनी विशिष्ट एवं हास्य-व्यंग्य की कविताओं से पहचान बनाने वाले महान कवि पद्मश्री डॉ. सुरेन्द्र दुबे जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है।आपका जन्म 8 जनवरी सन 1953 को छत्तीसगढ़ राज्य के दुर्ग जिले में बेमेतरा गाव में हुआ था। आप पेशे से एक आयुर्वेदिक चिकित्सक भी रहे। आपको भारत सरकार द्वारा 2010 में भारतीय नागरिक पुरस्कार पद्मश्री से सम्मानित किया गया था। आपको “काका हाथरसी पुरस्कार” से भी सम्मानित किया गया था।
🙏🌹 ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से प्रसिद्ध कवि पद्मश्री डॉ सुरेन्द्र दुबे जी को विनम्र श्रद्धांजलि 🌹🙏
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
आम्ही सिद्ध लेखिका, कोकण विभाग, यांच्यातर्फे, ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके स्मृतीदिनानिमित्त राज्य स्तरीय अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे यांच्या कवितेस लक्षवेधी रचनेचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
त्याबद्दल ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
🌸🌸🌸🌼🌼🌸🌸🌸
आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कार प्राप्त कविता मन पाखरू पाखरू…
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ मन पाखरू पाखरू… ☆ श्रीमती उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
(आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य स्पर्धा… लक्षवेधी रचना पुरस्कार प्राप्त कविता)
काही अपरिहार्य कारणामुळे सोमवार दि. ३०/६/२५, मंगळवार दि. १/७/२५ आणि बुधवार दि. २/७/२५ असे तीन दिवस अभिव्यक्तीच्या दैनिक अंकाचे प्रकाशन बंद रहाणार आहे.
तसेच दर महिन्याच्या २८ तारखेला जी पाक्षिक सुट्टी घेतली जाते, ती या जून महिन्यात घेतली जाणार नसून शनिवार दि. २८/६/२५ रोजी अंक नेहेमीप्रमाणे प्रकाशित होईल.
सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तितिक्षा इंटरनॅशनल मार्फत मातृदिन,छ.संभाजीराजे दिन व आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्ततीन काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या तीनही काव्य स्पर्धांत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांना काव्य द्वितीय व उत्कृष्ट चारोळी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन :पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
।। वरिष्ठ पत्रकार स्मृतिशेष सर्वदमन पाठक जी की तृतीय पुण्य तिथि पर सादर स्मरण एवं श्रद्धांजलि ।। साभार – श्री यशोवर्धन पाठक
आज श्री यशोवर्धन पाठक जी के मंझले भैया एवं भोपाल के वरिष्ठ पत्रकार स्मृतिशेष सर्वदमन पाठक जी की तृतीय पुण्य तिथि है।अपने गृहनगर जबलपुर में दैनिक नवभारत, नवीन दुनिया, युगधर्म, देशबंधु, हितवाद, ज्ञानयुग प्रभात में पत्रकारिता कार्य करने के बाद उन्होंने भोपाल में दैनिक भास्कर, नयी दुनिया और जागरण में पत्रकारिता कार्य किया था।भोपाल में उन्हें पत्रकारिता की पाठशाला के रूप में संबोधित और सम्मानित किया जाता था। उन्हें पत्रकारिता कार्य के दौरान गणेश शंकर विद्यार्थी पत्रकारिता सम्मान और हुकुम चन्द नारद पत्रकारिता सम्मान जैसे अनेक उच्च स्तरीय सम्मान से सम्मानित किया गया था।
श्री पाठक जी को पत्रकारिता का जूनून अपने पूज्य पिता स्व पंडित भगवती प्रसाद जी पाठक से मिला था। वे एक सुप्रसिद्ध पत्रकार और शिक्षा विद थे। उन्होंने भी 1951 में एक अखबार सही बात का संपादन और प्रकाशन किया था।
आदरणीय श्री सर्वदमन जी पाठक का जन्म 20 नवम्बर 1950 और स्वर्गवास 22 जून 2022 को हुआ था ।
पुण्य तिथि के अवसर पर सादर स्मरण के साथ विनम्र प्रणाम🌹🙏
साभार – श्री यशोवर्धन पाठक
पूर्व प्राचार्य, राज्य सहकारी प्रशिक्षण, संस्थान, जबलपुर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
श्रीमती यास्मिन शेख … काल दि. २० जून … श्रीमती यास्मिनजी यांनी काल वयाची शंभरी पार केली. त्यांना ई-अभिव्यक्ती साहित्य मंचाकडून आदरपूर्वक प्रणाम आणि मनःपूर्वक असंख्य शुभेच्छा.
मराठी भाषेबद्दल, विशेषतः व्याकरणाबाबत त्यांना खूप आत्मीयता आहे हे तर सर्वज्ञातच आहे. त्या संदर्भात त्यांनी केलेल्या आणि अजूनही करत असलेल्या कामाचा अल्पसा आढावा प्रस्तुत करत आहोत.
श्रीमती यास्मिन शेख नेहमीच म्हणतात, ‘भाषेला धर्म नसतो. ज्या राष्ट्राने तुम्हाला आसरा दिला, ज्याने तुमची स्वतःची ओळख पटवून दिली, त्या राष्ट्राची भाषा हीच मातृभाषा असते.’
कागदोपत्री, वैचारिक किंवा वैज्ञानिक लेखनासाठीची मराठी ही प्रमाण भाषाच असली पाहिजे याबद्दल त्या आग्रही आहेत. भावभावना पोहोचवण्यासाठी बोली भाषा अवश्य असावी; पण त्यामध्येही इंग्रजी शब्दांचा वापर टाळला पाहिजे, याबाबतीत त्या ठाम आहेत. मराठीच्या दुर्दशेसाठी आपण सारेच कारणीभूत आहोत असे त्या मानतात. त्यावरच्या उपायांचा सतत पाठपुरावा त्यांनी केला. व्याकरणावरील त्यांची पुस्तके ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्द लेखनकोश’ आदर्श मानली जातात. अतिशय रूक्ष वाटणारा हा विषय त्यांनी सहजतेने उलगडून सोपा केला. त्याबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
आजही तेवढ्याच जोमाने त्यांचे लेखन-वाचन सुरू आहे. वर्तमानपत्रात व्याकरणाचे सदर लिहितात. ‘अंतर्नाद’ मासिकात व्याकरण सल्लागाराच्या भूमिकेत भरीव कामगिरी करून उच्चतेचा एक मापदंड प्रस्थापित केला आहे. मुद्रिते तपासताना सकारात्मक राहून सतत कार्यमग्न राहणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देणे हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असावे. आज वयाची शंभर वर्षे पार करताना शरीराबरोबरच त्यांच्या प्रसन्न, नम्र मनाचेही कौतुक वाटते. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण अफलातून स्मरणशक्ती यांची दैवी देणगी त्यांना लाभल्याचे पुन्हा पुन्हा जाणवते. स्वतःच्या हाताने लिहिण्यातील आनंद त्यांना अनेक वर्षे लाभो. त्यांनी हाती घेतलेली ही व्याकरणाची दिंडी घराघरांत जावो आणि यास्मिन शेख यांना नव्या उमेदीने जगण्याचे बळ देवो.
दि. २० जून … श्रीमती यास्मिनजी यांनी वयाची शंभरी पार केली. त्यांना हार्दिक शुभेच्छा. 💐🙏
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ.ज्योत्स्ना तानवडे यांना मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठान ने सन्मानित केले आहे. प्रतिष्ठानच्या लेखन उपक्रमात साप्ताहिक कविता आणि मासिक लेख वर्षभर लिहिल्याबद्दल सातत्यपूर्ण उत्तम लेखनाचा विशेष पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे सौ.तानवडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
आजच्या अंकात वाचूया सुश्री ज्योत्स्ना तानवडे चा चित्रकाव्य – पाऊस आला रे SSSSS…!
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
चित्रकाव्य
– पाऊस आला रे SSSSS…! – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆
अरण्यऋषी म्हणून गौरवले गेलेले पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. वनाधिकारी म्हणून सरकारी सेवेत कार्यरत झाल्यापासून पुढे निवृत्त झाल्यानंतरचा सगळा काळ.. अशी एकूण ६५ वर्षं त्यांनी जंगलातच वास्तव्य केलं होतं, आणि ही त्यांची आवड अपवादात्मक म्हणावी अशीच होती. ‘वन्यजीव अभ्यासक आणि निसर्ग-लेखक‘ म्हणून ते ख्यातनाम होते. वन्यजीव संरक्षणात त्यांचे मोठेच योगदान आहे. “वन्यजीवांसाठी अनाथाश्रम“ ही संकल्पना मेळघाट आणि नागझिरा इथे प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. जर्मन, रशियन आणि संस्कृत या भाषांसह त्यांना एकूण १८ भाषा अवगत होत्या हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. तसेच, पक्षीविज्ञान आणि वन्यजीवनाशी संबंधित अनेक नवीन शब्द, संज्ञा आणि पक्षीशास्त्रीय संकल्पनांची मराठी नावे ही त्यांनी मराठी भाषेला दिलेली देणगीच म्हणायला हवी.
जंगलातले अद्भुत म्हणावे असे प्राणी-जीवन आणि त्यातील बारकावे रेखाटणारी आणि ओघवत्या शैलीत त्या सगळ्या गोष्टींचे वर्णन करणारी त्यांची कितीतरी पुस्तकं म्हणजे सर्वसामान्यांना अगदी वेगळीच आणि अनोखी माहिती देणारा एक चिरंतन असा अनमोल खजिनाच आहे. “चकवा चांदणं“ ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे.
पद्मश्री पुरस्काराप्रमाणे, महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना “विंदा करंदीकर स्मृति जीवनगौरव पुरस्कार“ प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते. २००६ साली सोलापूर इथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवलेले होते.
आदरणीय स्व. मारुती चित्तमपल्ली यांना आपल्या सर्वांतर्फे अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली.
आजच्या अंकात वाचूया.श्री श्री आशिष बिवलकर द्वारा प्रस्तुत आपल्या ओळखीच्या प्राण्यांबद्दल एक वेगळीच माहिती देणारा त्यांच्या एका पुस्तकातला काही अंश ‘प्राणीकोश’.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
– संपादक मंडळ,
ई अभिव्यक्ति, मराठी विभाग.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ अंतरराष्ट्रीय अवधी सेमिनार, मारीशस – विश्व भाषा अवधी के वैश्विक सर्व मान्यता की ओर बढ़ते कदम☆ साभार – डॉ.गंगा प्रसाद शर्मा ‘गुणशेखर’ ☆
अवधी के ध्वज और बापू के अहिंसा के संदेश के साथ मारीशस में आयोजित अंतरराष्ट्रीय अवधी सेमिनार हेतु भारतीय विद्वत्मंडल रवाना।
भारत से तीस आचार्यों का एक अकादमिक मंडल लख़नऊ से अवधी भाषा के वैश्विक स्वरूप की मान्यता और उसके सम्यक् प्रचार -प्रसार के लिए सुदूर अफ्रीकी महाद्वीप में स्थित मारीशस की अकादमिक यात्रा के लिए चारबाग स्टेशन से तेजस ट्रेन से रवाना हुआ। देश के कोने कोने से आने वाले इस विद्वत्मंडल के शेष सदस्य दिल्ली स्थित इंदिरा गाँधी अंतर राष्ट्रीय एअरपोर्ट, दिल्ली पर इस दल का हिस्सा बनें और फिर उन्होने मारिशस के लिए उड़ान भरी। अपनी सात समंदर पार वाली लंबी उड़ान के बाद अवधी के ध्वज और बापू के अहिंसा के संदेश के साथ यह भारतीय विद्वत्मंडल लघु भारत के नाम से दुनिया भर में चर्चित अपने गिरमिटिया पूर्वजों की स्वर्णभूमि मारीशस में अपनी उपस्थिती दर्ज कराएंगे।
अंतरराष्ट्रीय अवधी अकादमी, लखनऊ, भारत, आर्य महासभा, मॉरीशस एवं हिंदी साहित्य अकादमी, मारीशस के संयुक्त तत्वावधान में ‘महात्मा गांधी के कालजयी दृष्टिकोण की पुनर्कल्पना : 21वीं सदी के परिप्रेक्ष्य में’ विषयक अंतरराष्ट्रीय संगोष्ठी में देश के अलग-अलग हिस्सों से जा रहे मनीषी विचार- विमर्श करेंगें।
इस आयोजन में मॉरीशस से स्थानीय समन्वयक के रूप में हिंदी साहित्य अकादमी के संस्थापक अध्यक्ष प्रो. डॉ. हेमराज सुंदर जी, छह सौ से अधिक पात्रों और तीन हज़ार से अधिक पृष्ठों वाले विश्व के विशालतम उपन्यास ‘पथरीला सोना’ के सर्जक श्रीरामदेव धुरंधर और डॉ. जयचंद लाल बिहारी जी योगदान दे रहे हैं।
लखनऊ के चारबाग रेलवे स्टेशन पर अंतरराष्ट्रीय अवधी अकादमी के संस्थापक निदेशक डॉ. गंगा प्रसाद शर्मा ‘गुणशेखर’ जी ने यात्रियों के दल को एक बड़े लक्ष्य के लिए विदा करते हुए सुखद यात्रा और सफल आयोजन के लिए शुभकामनाएं दीं।
इस यात्रा में प्रो० शैलेंद्र नाथ मिश्र,अकादमी के कार्यकारी अध्यक्ष, प्रो० जयशंकर तिवारी कार्यकारी निदेशक, प्रो० आर० पी० पाठक, संरक्षक और अंतरराष्ट्रीय अकादमी के सचिव प्रो० अनिल विश्वकर्मा इस महत सारस्वत आयोजन के संयोजक की भी भूमिका निभाएँगे ।
इस यात्रा से जहाँ एक ओर भारत और मॉरीशस के संबंध मधुर एवं सुदृढ़ होंगे वहीं ‘रामचरित मानस’ को वैश्विक महाकाव्य तथा अवधी भाषा को वैश्विक भाषा के रूप में स्वीकृति मिलेगी।
वहाँ की संगोष्ठी में समकालीन वैश्विक परिवेश में विश्व शांति हेतु गांधी दर्शन की प्रासंगिकता भी समझी जा सकेगी।
साहित्यक यात्रियों का यह विद्वत्मंडल मारीशस के राष्ट्रपति और भारतीय उच्चायोग, मारीशस से भी शिष्टाचार भेंट भी करेगा।
☆
साभार – डॉ. गंगाप्रसाद शर्मा ‘गुणशेखर’
संस्थापक निदेशक, अंतरराष्ट्रीय अवधी अकादमी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈