नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ रंगभारला गंध-खजिना… ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

इवल्या हिरव्या

पात्या मधुनी

सजली नटली

आहे अवनी! !

रंगभारला

गंध खजिना

फुलाफुलातुनी

आला उमलूनी! !

☆

©  नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted