image_print

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information  (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) ☆ सम्पादकीय निवेदन ☆ 'साहित्य विवेक' च्या दिवाळी ई-विशेषांक कथालेखन स्पर्धेत आपल्या ई-अभिव्यक्तीच्या लेखिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांच्या 'तेलवात' या कथेला लघुतम कथा विभागात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. वाचकांसाठी कथा देत आहोत. ई-अभिव्यक्तीच्या संपादक मंडळाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन   आभार      सम्पादक मंडळ (मराठी)  श्रीमती उज्ज्वला केळकर  Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170 श्री सुहास रघुनाथ पंडित  Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

सूचना/Information ☆ अभिव्यक्ती शतकपूर्ती ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information  (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) ☆ अभिव्यक्ती शतकपूर्ती☆ अंतरीचे भाव सारे शब्द येथे मांडती कल्पनेचे वेल येथे शब्दसुमने सांडती लेखणीच्या रूपाने नांदते श्रीसरस्वती शतक करते पूर्ण,आपली 'अभिव्यक्ती' 15.08.2020 ✒✒ 22.11.2020 स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहुर्तावर ई-अभिव्यक्ती च्या स्वतंत्र मराठी आवृत्ती ला सुरूवात केली. बघता बघता शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसात नवनवीन सदरे सुरू झाली. नवनवीन लेखक, कवी यांनी या उपक्रमात सहभागी होऊन अंक सर्वांग सुंदर बनवला. वाचकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. प्रतिक्रियां वरून हे स्पष्ट होत आहे. असेच सहकार्य लाभत जावो आणि 'अभिव्यक्ती' बहरत जावो, ही संपादक मंडळाची अपेक्षा.! आभार संपादक मंडळ मुख्य संपादक तथा मराठी आवृत्ती संपादक मंडळ.  ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

सूचना/Information ☆ संपादकीय  शुभेच्छा ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information  (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) ☆ 🏮🪔 संपादकीय  शुभेच्छा 🪔🏮 ☆   या दीपामधल्या वाती अंधारा भेदून जाती स्नेहाने जोडून नाती प्रकाश गीते गाती. तम सगळा विरून जावा कण कण तो उजाळावा दुःखाचा अंश नसावा सौख्याचा बाग फुलावा. दशदिशात दीपक उजळो कलहाचे वादळ निवळो मन प्रसन्नतेने बहरो नववर्ष सुखाचे जावो. आभार  सम्पादक मंडळ (मराठी)  श्रीमती उज्ज्वला केळकर  Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170 श्री सुहास रघुनाथ पंडित  Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

सूचना/Information ☆ श्री विजय कुमार को हरियाणा साहित्य अकादमी का पांडुलिपि अनुदान (2018) ☆☆

सूचना/Information  (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) ☆ श्री विजय कुमार को हरियाणा साहित्य अकादमी का पांडुलिपि अनुदान (2018) ☆ हरियाणा साहित्य अकादमी, पंचकूला द्वारा 2017, 18 व 19 में प्राप्त श्रेष्ठ कृति पुरस्कार एवं पांडुलिपि अनुदानों की घोषणा कर दी गई है। वर्ष 2018 पांडुलिपि अनुदान हेतु अंबाला छावनी के श्री विजय कुमार की पांडुलिपि 'जन्मदिन' (लघुकथा संग्रह) का चयन किया गया है जिसके अंतर्गत पुस्तक प्रकाशन के लिए ₹15000 प्रदान किए जाएंगे। विजय कुमार अंबाला छावनी से निकलने वाली मासिक पत्रिका 'शुभ तारिका' के सह संपादक के रूप में कार्य कर रहे हैं। कहानी लेखन महाविद्यालय के व्यवस्थापक भी हैं। आपकी रचनाएं देश की विभिन्न पत्र-पत्रिकाओं, ई-अभिव्यक्ति तथा अन्य ई-पत्रिकाओं में नियमित रूप से प्रकाशित होती रहती हैं । 💐 ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से श्री विजय कुमार, सह संपादक 'शुभ तारिका' को इस विशिष्ट सम्मान के लिए हार्दिक बधाई 💐   ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈ ...
Read More

सूचना/Information ☆ निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information  (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) ☆ निवेदन ☆ दीपावलीच्या प्रकाशपर्वाला अनुसरून काही लेख,कविता आमचेकडे यायला सुरुवात झाली आहे. या संबंधी सर्व लेखक लेखिकांना कळविण्यात येते की रविवार दि. 8/11/2020 पर्यंत येणार्या साहित्याचा विचार केला जाईल. त्यानंतर येणार्या दीपावली संबंधी साहित्याचा विचार करता येणार नाही,याची कृपया नोंद घ्यावी. आभार  सम्पादक मंडळ (मराठी)  श्रीमती उज्ज्वला केळकर  Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170 श्री सुहास रघुनाथ पंडित  Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

सूचना/Information ☆ कथा संग्रह – ‘किती सावारावा तोल’ पुरस्कृत ☆ सुश्री नीलम माणगावे 

सूचना/Information  (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) सुश्री नीलम माणगावे ☆ कथा संग्रह – ‘किती सावारावा तोल’  पुरस्कृत ☆   निवेदन- ई- अभिव्यक्तीवर सातत्याने कविता लिहिणार्‍या नीलम माणगावे यांच्या ‘किती सावारावा तोल’ या कथासंग्रहाला, ‘कुंडल कृष्णाई पुरस्कार जाहीर झाला आहे. ई-अभिव्यक्ती तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन.  ई–अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.    सम्पादक मंडळ (मराठी)  श्रीमती उज्ज्वला केळकर  Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170 श्री सुहास रघुनाथ पंडित  Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 9421225491 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

सूचना/Information ☆ निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information  (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) ☆ निवेदन ☆ साहित्यिक आणि रसिक वाचकहो, दि.15/08/20  पासून आम्ही ई-अभिव्यक्ती मराठी आवृत्ती नवीन स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. यामध्ये साहित्याच्या  विविध प्रकारांचा समावेश करून अंक वैविध्यपूर्ण बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक वाचक म्हणून आपल्याला अंकाचे स्वरूप कसे वाटते हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. तरी आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अपेक्षा मोजक्या शब्दात आम्हाला कळवाव्यात, ही विनंती. प्रतिक्रिया विशिष्ट लेख, कविता किंवा एकंदर अंकाबद्दल असाव्यात.आपले नाव व फोन नंबर चा उल्लेखही करावा, ही विनंती.   आभार  सम्पादक मंडळ (मराठी)  श्रीमती उज्ज्वला केळकर  Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170 श्री सुहास रघुनाथ पंडित  Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

सूचना/Information ☆ कथा संग्रह – ‘धुक्यातील वाट’ आणि ‘शेल्टर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

सूचना/Information  (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) ☆ कथा संग्रह – ‘धुक्यातील वाट’ आणि 'शेल्टर'  प्रकाशित ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर निवेदन- ई–अभिव्यक्ती मराठी विभागाच्या संपादिका आणि लेखिका श्रीमती उज्ज्वला केळकर यांची 2 पुस्तके नुकतीच श्री नवदुर्गा प्रकाशन – कोल्हापूर यांच्या प्रकाशनामार्फत प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी 'शेल्टर' हे हिंदीतील कथांच्या अनुवादाचे पुस्तक आहे. 'धुक्यातील वाट' ही त्यांच्या स्वत:च्या कथांच्या पुस्तकाची 3री आवृत्ती आहे. ई–अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.   ई – अभिव्यक्ती - संपादक मंडळ   ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

सूचना/Information ☆ ☆ कथा संग्रह – ‘भूपातला निषाद’ आणि ‘निरभ्र’  प्रकाशित ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सूचना/Information  (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) ☆ कथा संग्रह – ‘भूपातला निषाद’ आणि 'निरभ्र'  प्रकाशित ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर निवेदन- ई–अभिव्यक्तीच्या लेखिका सौ. आसावरी केळकर-वाईकर यांचा ’निरभ्र’ हा कथासंग्रह आणि ‘भूपातला निषाद’ हा दीर्घ कथासंग्रह अलीकडेच श्री नवदुर्गा प्रकाशन - कोल्हापूर तर्फे प्रकाशित झाला आहे.   त्याचप्रमाणे यंदाच्या सा.रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत त्यांच्या ‘ज्याचं त्याला’ या कथेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (विभागून) मिळाला आहे. ई –अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन.   सम्पादक मंडळ (मराठी)  श्रीमती उज्ज्वला केळकर  Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170 श्री सुहास रघुनाथ पंडित  Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 9421225491 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

सूचना/Information ☆ अनुवादित लघुकथा संग्रह – इंद्रधनुष्य ☆ श्रीमती माया महाजन ☆

सूचना/Information  (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) ☆ अनुवादित लघुकथा संग्रह – इंद्रधनुष्य प्रकाशित ☆ श्रीमती माया महाजन सुश्री नरेंद्र कौर छाबडा या हिंदीतील नामवंत लेखिका. त्यांच्या निवडक लघुतम कथांच्या अनुवादीत कथांचे पुस्तक ‘इंद्रधनुष्य’ नागपूर येथील चंद्रकांत प्रकाशनाने नुकतेच  प्रकाशित केला आहे. कथांचा मराठी अनुवाद सुश्री माया महाजन यांनी केला आहे. ई –अभिव्यक्तीवरून सुश्री नरेंद्र कौर छाबडा यांच्या काही लघुतम कथांचा सुश्री माया महाजन यांनी केलला आनुवाद प्रसारित झाला होता. वाचकांच्या तो पसंतीसही उतरला होता.   सुश्री नरेंद्र कौर छाबडा आणि सौ. माया महाजन दोघींचेही ई–अभिव्यक्ती परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा   निवेदन - ई-अभिव्यक्तीवरील आपल्याला आवडलेल्या साहित्याबद्दल अभिप्राय देताना कृपया खाली आपले नाव टाकावे. सम्पादक मंडळ (मराठी)  श्रीमती उज्ज्वला केळकर  Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170 श्री सुहास रघुनाथ पंडित  Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 9421225491 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More
image_print