प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३३०
☆ मी… ☆ प्रभा सोनवणे ☆
☆
मी एक रेणू
तू विशाल आभाळ !
कसे समजेल तुला,
मन घायाळ घायाळ !
माझ्या वेदनेचे कुळ,
तुज सांगेल गोकुळ,
दूर वाजताच वेणू…..
होई राधिका व्याकुळ! !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈






