मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ छप्पर फा़ड के… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “छप्पर फा़ड के…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

” काय हे? अरे किती पाॅश जागा आहे ही! असं वाटतंय इथं राहायला आलं की दुसरीकडे कुठेही जाऊच नये! आहे इथं का भाड्याने जागा काही? मला अगदी हवी तशीच जागा आहे ही! … “

… ” अरे मग सांगत होतो काय तुला मगापास्नं.. पाॅश जागा, पाॅश लोकॅलीटी.. मनाला भुरळ घालणारी… अशी एकच नाही तर माझ्या सगळ्या अशाच जागा मुंबई ठिक ठिकाणी आहेत… त्यातली ही गोल्डन लॅंड आहे… आहेस कुठे! ….

हं तर मग तुला जागा भाड्यानं पाहिजे म्हणतोस? … एकटाच सडाफटींग असशील तरच त्या कोपऱ्यातील बारीक खांबाला लागून सहा बाय चार चा पिवळ्या रंगाचा आयत आहे ती तुला जागा मिळेल… पंधराशे रूपये डिपाॅझिट आणि महिना पाच शे रूपये भाडं… इथं तुला दिवसभर खुला प्रकाश, मस्त हवा, पावसापासून प्रोटेक्शन, रात्रभर सोडीयम व्हेपरचा मोफत लाईट मिळेल.. आंघुळीची आणि हगण्यामुतण्याची सोय वर मेट्रोचं स्टेशन आहे तिथं या सोयी आहेत पण त्यासाठी तिथल्या सेक्युरिटी गार्डला तुला चायपानीची तोड करावी लागेल… बाकी या जागेत तुला कसलाच त्रास नाही… उलट या जागेत जर तू राहायला आलास तर तुझी लै तरक्की व्हएल…. अट एकच तुझ्या जागेत तूच एकटा दिसायला हवा आणखी कोणी ज्यादा माणूस काणूस दिसला तर भाडं तिप्पट द्यायला लागेल… आणि हो जागा खाली करून गेल्यावर दूसरा माणूस त्या जागेवर आल्यावरच तुझ्या डिपाॅझिटचे पैसै परत दिले जातील… बाय द वे तू कुठल्या एरियात बिझनेस करतोस? त्या एरियाचा नगरपालिकेचा तुझा बिल्ला मला दाखव… तरच तुला हि जागा भाड्याने मिळेल…

आनि हां इथं राहायला आल्यानंतर इथले कायदे कानुन पाळावे लागतील… त्यात तुझं काहीच नुकसान होणार नाही.. अरं बाबा असं डरनेका नही रे.. ते लिडर लोगा, उनके फंटर आपल्याला त्यांच्या मोर्चामंधी, धरना धरायच्या येळी, त्या जाहीर सभेला, थोडीफार दगडफेक करायला, रस्तारोको करायला, आमरण उपोषणाला, त्यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून नेतात आणि कसलंही कुठलीही निवडणूक असो दोन तीन बुथवर पाच सहा वेळेला ते आपल्याला घेऊन जातात.. लोकशाहीचा संविधानाने मिळालेला नागरीकांना एकमेव मतदानाचा अधिकाराची अंमलबजावणी ते सांगतील तसं बजवायचा… तो अधिकार त्यांचा.. धू म्हटलं की आपून फक्त धुवायचं काम करायचं… खाली पिली झंगटमें पडना नही… समझा.. आपण त्यावेळी त्यांना पाहिजे तशी मदत करायची… मंग पेपर वाले आपल्या गर्दीकडं बघून छापतात यंदा खुल्या वातावरणात मतदानाची टक्केवारी वाढली.. लोकशाहीची प्रगल्भतेकडे वाटचाल म्हणून…. पण आपून काही हि फुकटची येडताकपटृटी करत नसतो.. हां ते आपली खायची ते प्यायची सगळी सोय करतात आणि त्या दिवसाची बिदागी पण हातात ठेवतात… फकस्त आपला त्या दिवसाचा धंदा बंद ठेवायचा एव्हढचं ध्यानात ठेवायचं… तुला सांगतो आता आता कुठे या धंद्याला सोन्याचे दिवस आलेत बघ… इंडीव्हीज्युअल वरून मास कलेक्शन आणि आता तर त्याच्याही पुढे कार्पोरेट फंड बिझीनेस झाल्यानं… धंद्याला जी बरकत आलीय… आपल्या या समाजाचं स्टॅंडर्ड ऑफ लाईफ काहीच्या काहीच बदलयं की ते पाहून समाजातील इतर वर्गाला आपल्याबद्दल जलन होऊ लागलीयं… बसल्या ठिकानी सगळं आता मिळतयं… डिजिटल चाऑनलाईन चा जमाना सुरू झालाय बाबा… कुठं जायला यायला लोकांपुढे हात पसरायला, तोंड वेंगाडून दावायची गरजच उरली नाही… मोबाईल वरून एक मिस काॅल दिला की आपलं काम झालचं…

.. साला एक काळ तो होता आम्हाला रस्ता रस्यांवर येणाऱ्या जाणाऱ्या माणसा माणसा पुढे हात पसरावे लागायचे… कमी मिळणाऱ्या मिळकतीतून पोट भरण्यापेक्षा त्या समाजाने दिलेल्या मानहानी ची, शिव्याशापांच्या लाखोलीनेंच पोट भरायचे… लाचारी शिवाय जगणं असायचं नाही मुळी… धडधाकट असलो तरी कामधंदा कुणी द्यायला तयार नसायचा आणि कुणी दिलाच तर मजुरी मात्र छदाम मिळायची… जावो साले भिक मंगे कहाॅसे आते है.. असा दमबाजी देऊन हाकलायचे.. रेल्वे स्टेशन, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूव्दारा, सिनेमा घर, बडी हाटेला आणि शादी की पार्टीयां आदी ठिकाणी मग आपला जथ्थाच हजर असायचा…. हि मारामारी व्हायची आपापसांत… काही वेळेला तर कार्यक्रम ला आमंत्रित लोकांपेक्षा आपल्याच लोकांचीच हजेरी मोठी असायची… त्यावेळी असं वाटायचं कार्यक्रमाचे नेमके पाहूणे कोण आहेत… बस्स भगवान यहाॅं देर है लेकिन अंधेर बिल्कुल नही है यही सच है आखिर में.

… 1971च्या लढाईच्या वेळी सीमेवरून घुसखोरी करून जो एकदा या देशात आलोय तेव्हापासून इथलाच बनून राहिलोय… आलो त्यावेळी खिशात एक दमडी नव्हती.. पण इथे आल्याबरोबर इथल्या मायबाप सरकारने आम्हा निर्वासितांची आजन्म काळजी घेतली की जितकी त्यांनी या देशातले खऱ्या नागरिकांची घेतलेली नसेल… अरे आज माझ्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मायनाॅरीटी कम्युनिटी सर्टीफिकेट, रेशन कार्ड… सगळी सरकारी अधिकृत कागदपत्रे आहेत तितकी इथल्या लोकांच्या कडे पण नसतील… हि सगळी ‘कृपा ‘त्या सरकारी यंत्रणेची, आपलं कोणतंही घंटो का काम मिनिटोमें करतात बघ… आपण बुवा जिथे राहतो तिथल्या देशाचे सगळे कायदेशीर (काय द्यायचं घ्यायचं) बाबी आधी पाळतो मग हक्कासाठी भांडतो… तुला सांगतो आज माझ्याकडं सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन, हार्बर लाईन, तिकडे कुलाब्याकडे आणि कोस्टलला मेट्रो लाईनच्या खाली अशा मालकीची जागा आपल्या लोकांसाठी भाड्याने देत असतो… आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी विकास सोसायटी सुरू केलीय, गरजूंना अल्प व्याजदरात पैसे देतो.. शिवाय टॅक्सी, रिक्षा, ट्रक देखील माझे आहेत जे बेरोजगार लोकांना अश्या मुळे रोजगार देतो… मी फक्त रात्री आठ वाजता या सगळ्या गोष्टी़चं रोकडा कलेक्शन करत असतो… बाकी दिवसभर हा असा आरामात जातो… कुठल्याही प्रकारचा सरकारी टॅक्स मला भरायला लागत नाही कारण मी नेहमीच आर्थिक दृष्ट्या मागासच राहिलेला असतो… अधनंमधनं मी विमानाने माझ्या देशात जाऊन आठ पंधरा दिवस तिकडे राहून येतो… न जाणो उद्या आपल्याला परदेशीय म्हणून इथून हाकलले तर तिकडे सोय असावी हे कुशन म्हणून ठेवलं आहे… मग आता बोल आहे का तुला या सगळ्या अटी मान्य तर तुला ही जागा भाड्याने देतो… नाहीतर तू दुसरी सोय बघ बाबा… माझ्या कडे जागाच शिल्लक कधी असत नाही.. उद्या आलास तर माझा नाईलाज असेल… या शेखची शेखी शहरभर फिरलेली आहे.. समजलास… उद्या तू देखील माझ्या सारखाच मोठा ब्रॅडेड भाई होशील हा माझा विश्वास आहे… कारण हा देश अतिशय प्रेमळ स्वभावाचा आहे इथं जो जो येतो तो आपली पथारी पसरूनच राहतो… मागे जी खानेसुमारी झाली त्यात आपले परप्रांतीय, परदेशीय जनतेची संख्या हि स्थानिक लोकांच्या पेक्षा कैकपटीने आहे… म्हणून मुंबई, नविन मुंबई आणि आता तिसरी मुंबई करायचा प्रस्ताव सुरू आहे… तुला तिकडे भरपूर स्कोप आहे बघ… कान नाक नि डोळे कायमच उघडे ठेवशील तर उद्याच्या तिसऱ्या मुंबईचा तू लवकरच डॉन होशील… पण काही झालं तरी आपण आपला ब्रॅंड सोडायचा नाही… कायमच अंगावर मळकट फाटके कपडे, दाढी केसाचं जंगल वाढलेलं… एक मळखाऊ झोळी त्यात हिंदालियमचं थाळी, पेला, काडी नि विडी बंडल.. पथारी पसरायला एक तुटकी चटई… हे कायमच आपल्या सोबत ठेवून फुटपाथवर राहायचं… कधीही पक्क्या घरात राहयचं नाही… मिळालं तरी ते एकतर विकून टाकायचं किंवा भाड्याने द्यायचं… आणि गरीबोंकी सुनो.. वो तुम्हारी सुनेगा.. तुम एक पैसा दोगे वो दसलाख देगा अशी आळवणी करत बसायचं… कारण इथं ना देनेवाले के हजार हाथ होते है लेकिन लेने वालेको दोही हाथ राहते है… इसलिए एक दिन पूरा निभाता नही सालो सालतक चलता रहे गा…

जा आता तुझा धंद्याचा टाईम झाला असणार.. बाकी आपुन आज रात को ही डील फायनल कर देंगें… कसं?

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 152 ☆ लघुकथा – ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा ‘पर्दा‘। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 152 ☆

☆ लघुकथा – सच से दो- दो हाथ ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

‘महेश! उठ कब तक सोता रहेगा?‘ – माँ ने आवाज लगाई। ‘ ‘कॉलोनी के सब लड़के क्रिकेट खेल रहे हैं, तू क्यों नहीं खेलता उनके साथ ? कितनी बार कहा है लड़कों के साथ खेलाकर। घर में घुसकर बैठा रहता है लड़कियों की तरह। ‘

‘मुझे अच्छा नहीं लगता क्रिकेट खेलना‘–उसने गुस्से से कहा।

सूरज की किरणें उसके कमरे की खिड़की से छनकर भीतर आ रही हैं। उसने लेटे- लेटे ही गहरी साँस ली-‘ सवेरा हो गया फिर एक नया दिन, पर मन इजाजत ही नहीं दे रहा बिस्तर से उठने की। करे भी क्या उठकर? उसके जीवन में कुछ बदलने वाला थोड़े-ही है? वही बातें, उसके शरीर को स्कैन करती निगाहें, मन में काई-सी जमी घुटन, जो न चुप रहने देती है, न चीखने। उसके शरीर का सच और घरवालों की आँखों पर पड़ा पर्दा? दो पाटों के बीच वह घुन-सा पिस रहा है, ओफ् ! – – – -’

तब तो अपना सच उसकी समझ से भी परे था, स्कूल-रेस में भाग लिया था। उसने दौड़ना शुरू किया ही था कि सुनाई दिया – ‘अरे! महेश को देखो, कैसे लड़की की तरह दौड़ रहा है। ‘ गति पकड़े कदमों में जैसे अचानक ब्रेक लग गया हो। वह वहीं खड़ा हो गया, बड़ी मुश्किल से सिर झुकाकर धीरे -धीरे चलता हुआ सबके बीच वापस आ खड़ा हुआ। क्लास में आने के बाद भी बच्चे उसे बहुत देर तक ‘लड़की -लड़की’ कहकर चिढ़ाते रहे। तब से वह कभी दौड़ ही नहीं सका, चलता तो भी कहीं से कानों में आवाज गूँजती- ‘लड़की है, लड़की‘, वह ठिठक जाता।

माँ के बार-बार कहने पर वह साईकिल लेकर निकल पड़ा और पैडल पर गुस्सा उतारता रहा। सारा दिन शहर में बेवजह घूमता रहा। साईकिल के पैडल के साथ ही विचार भी बेकाबू थे- ‘ बचपन से लेकर आज तक लोगों के ताने ही तो सुनता आया हूँ, आखिर कब तक चलेगा यह लुकाछिपी का खेल?‘

घर पहुँचकर उसने कमरे में जाकर अपना मनपसंद रंगीन शॉल निकाला और उसे दुप्पटे की तरह ओढ़कर मुस्कुराते हुए सबके बीच जाकर बैठ गया।

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – richasharma1168@gmail.com  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 250 ☆ बूंदों के संग-संग… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “बूंदों के संग-संग…” । इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – आलेख  # 250 ☆ बूंदों के संग-संग… ☆

☆

छायी है घनघोर घटाएँ।

ऋतु मतवाली छम- छम आए।।

मेघा बरसे रिमझिम ऐसे।

पायल खनके गोरी जैसे।।

*

सावन की बूंदों में झूमें।

झूले की रस्सी बन घूमें।।

हरियाली की बात निराली।

हाथ रचाए लाली आली।।

☆

मेंहदी भरे हाथ, खनकती हुई चूड़ियाँ सबका मन मोह लेतीं हैं। सावन न केवल बारिश के लिए जाना जाता वरन इसके आते ही शिवार्चन भी पूरे उत्साह के साथ शुरू होता है। कजरी, झूला, मल्हार, रक्षा बंधन, तीज का सिंघारा, घेवर, सजी- धजी सुहागन इन सबकी शोभा देखते ही बनती है। ये पूरा मास जहाँ एक ओर धरती को नव जीवन देता है, तो वहीं दूसरी ओर सभी जीव जंतु मानसिक रूप से खिल उठते हैं। प्रसन्न मन से क्या नहीं किया जा सकता। नागपंचमी का त्योहार सर्प की पूजा व उनकी उपयोगिता को आस्था के साथ समृद्ध करता है। कृष्ण पक्ष से शुक्ल पक्ष तक उमंगित हृदय से इस माह का आनन्द उठाएँ। सावन की पूर्णिमा भाई-बहन के स्नेहिल सूत्र को और भी दृढ़ करती है। मायके व ससुराल दोनों कुलों को जोड़ने वाली कड़ी प्रसन्न रहे तभी सावन चहकेगा, महकेगा।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 296 – गुरु पूर्णिमा विशेष – सच्चा गुरु… ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है। साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 296 ☆ सच्चा गुरु… ?

मनुष्य अशेष विद्यार्थी है। प्रति पल कुछ घट रहा है, प्रति पल मनुष्य बढ़ रहा है। घटने का मुग्ध करता विरोधाभास यह कि  प्रति पल, पल भी घट रहा है।

हर पल के घटनाक्रम से मनुष्य कुछ ग्रहण कर रहा है। हर पल अनुभव में वृद्धि हो रही है, हर पल वृद्धत्व समृद्ध हो रहा है।

समृद्धि की इस यात्रा में प्रायः हर पथिक सन्मार्ग का संकेत कर सकने वाले मील के पत्थर को तलाशता है। इसे गुरु, शिक्षक, माँ, पिता, मार्गदर्शक,  सखा, सखी कोई भी नाम दिया जा सकता है।

विशेष बात यह कि जैसे हर पिता किसी का पुत्र भी होता है, उसी तरह अनुयायी या शिष्य,  मार्गदर्शक भी होता है। गुरु वह नहीं जो कहे कि बस मेरे दिखाये मार्ग पर चलो अपितु वह है जो तुम्हारे भीतर अपना मार्ग ढूँढ़ने की प्यास जगा सके। गुरु वह है जो तुम्हें ‘एक्सप्लोर’ कर सके, समृद्ध कर सके। गुरु वह है जो तुम्हारी क्षमताओं को सक्रिय और विकसित कर सके।

एक संत थे जिनके लिए कहा जाता था कि वे ईश्वर तक पहुँचने का मार्ग जानते हैं। स्वाभाविक था कि उनके शिष्यों की संख्या में उतरोत्तर वृद्धि होती गई। हरेक के मन में ईश्वर तक पहुँचने का मार्ग जानने की सुप्त इच्छा थी। एक दिन दैनिक साधना के उपरांत उनके परम शिष्य ने इस बाबत पूछ ही लिया। गुरुजी बोले, मैं तुम्हें ईश्वर तक पहुँचने के मार्गदर्शक तत्व बता सकता हूँ पर अपना मार्ग तुम्हें स्वयं ढूँढ़ना होगा।

ज्ञानी जानता है कि पुल पार करने से नदी पार नहीं होती। नदी पार करने के लिए उसमें कूदना पड़ता है। लहरों के थपेड़ों के साथ अन्य सभी आशंकाओं को भी तैरकर परास्त करना होता है। तैराकी के गुर सिखाये जा सकते हैं पर तैरते समय हरेक को अपने हिस्से की चुनौतियों से स्वयं दो-दो हाथ करने पड़ते हैं।

आधुनिक परिप्रेक्ष्य में समझना चाहें तो जीपीएस लगाकर गंतव्य तक पहुँचा तो जा सकता है पर रास्ते का ज्ञान नहीं होता। रास्ता समझने के लिए स्वयं भटकना होता है। अपना रास्ता स्वयं ढूँढ़ना होता है। स्वयं की क्षमताओं को सक्रिय करना होता है।  स्वयं को स्वयं ही अपना शोध करना होता है, स्वयं को स्वयं ही अपना बोध  करना होता है।

ध्यान रहे कि पथ तो पहले से ही है। तुम उसका अनुसंधान भर करते हो, आविष्कार नहीं। यह भी भान रहे कि पथ का अनुसंधान करनेवाले तुम अकेले नहीं हो, असंख्य दूसरे भी अपने-अपने तरीके से अनुसंधान कर रहे हैं। सारे मार्गों का अंतिम लक्ष्य एक ही है। अत: यह एकाकार का मार्ग है।

सच्चा गुरु वह है जो  तुम्हें एकल नहीं एकाकार की यात्रा कराये। एकाकार ऐसा कि पता ही न चले कि तुम गुरु के साथ यात्रा पर हो या तुम्हारे साथ गुरु यात्रा पर है। दोनों साथ तो चलें पर कोई किसी की उंगली न पकड़े।

यदि ऐसा गुरु तुम्हारे जीवन में है तो तुम धन्य हो। तुम्हारा मार्ग प्रशस्त है।

जिनकी गुरुता ने जीवन का मार्ग सुकर किया, उनका वंदन। जिन्होंने मेरी लघुता में गुरुता देखी, उन्हें नमन।

🕉️ गुरु पूर्णिमा की शुभकामनाएँ 🙏

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रावण साधना रविवार ११ जुलाई 2025 से प्रारंभ होगी। इस साधना की जानकारी शीघ्र ही दी जावेगी। 💥 🕉️

💥 संभव हो तो परिवार के अन्य सदस्यों को भी इससे जोड़ें💥  

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।

≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 358 ☆ व्यंग्य – “आभासी आदर्श बनाम वास्तविक व्यवहार” ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 358 ☆

?  व्यंग्य – आभासी आदर्श बनाम वास्तविक व्यवहार ? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

अजब दौर है, हर कोई अपनी ‘वाल’ या ‘स्टेटस’ पर ऐसी चमकती-दमकती बौद्धिकता और आदर्शवाद का प्रदर्शन करता है, मानो गांधी, नेल्सन मंडेला और दलाई लामा का संयुक्त स्वरूपउनके कीबोर्ड में निवास करता हो। “सर्वे भवन्तु सुखिनः” की स्टोरी, कहीं पर्यावरण बचाने का जोशीला स्टेटस, तो कहीं नारी सशक्तिकरण पर विद्वतापूर्ण उपदेश। देखकर लगता है कि धरती पर स्वर्ग उतर आया है और उसके मुख्य देवदूत हमारे फ्रेंडलिस्ट में विराजमान हैं।

लेकिन ज्योंही इस आभासी आभा से निकलकर हम इन ‘आदर्श पुरुषों’ और ‘आदर्श नारियों’ के वास्तविक जीवन में कदम रखते हैं, त्योंही चश्मे के शीशे टूट जाते है। वही सज्जन, जिनकी वाल पर “क्षमा वीरस्य भूषणम्” (क्षमा वीरों का आभूषण है) टंगा होता है, सड़क पर गलती से टकरा जाने पर ऐसी गालियों का वर्षा करते हैं जो शायद ही किसी डिक्शनरी में मिले। वही महानुभाव, जो स्टेटस में “सादा जीवन उच्च विचार” का पाठ पढ़ाते हैं, असल जिंदगी में ब्रांडेड कपड़ों और महंगी गाड़ियों के पीछेदौड़ लगाते हैं, मानो सादगी कोई संक्रामक रोग हो।

पारिवारिक मोर्चे पर तो यह विसंगति महाकाव्य बन जाती है। फेसबुक पर “मातृ-पितृ भक्ति सबसे बड़ा धर्म” का उद्घोष करने वाला युवक, घर पहुंचते ही मां के “जरा पानी ला दो” कहने पर ” मम्मी, मैं बिजी हूं!” का तीखा जवाब देता है। ट्विटर पर “समानता और सम्मान” की पैरोकार करने वाली सुश्री, घर की बहू-बेटियों के साथ बर्ताव में ऐसा पुरातनपंथी रवैया अपनाती हैं, कि स्टेटस खुद शर्म से पानी-पानी हो जाए।

कार्यालयों में तो यह व्यवहार रोज का रंगमंच है। जो साहब लिंक्डइन पर “टीम वर्क” और “इथिकल लीडरशिप” पर लेख लिखते नहीं थकते, वही कार्यालय में अपने जूनियर की बढ़ती प्रतिभा से इतने क्षुब्ध रहते हैं कि उसकी प्रमोशन रिपोर्ट खराब करने में कोई कोर-कसर नहीं छोड़ते। और “सत्यमेव जयते” वाला स्टेटस लगाने वाला कर्मचारी? उसके तो ऑफिस टाइम में पर्सनल काम और पर्सनल टाइम में ऑफिस के झूठ बनाने का शेड्यूल इतना टाइट होता है कि ‘सत्य’ तो बस उसकी प्रोफाइल पिक्चर तक ही सीमित रह जाता है।

इस विडंबना के मूल में छवि का भूत होता है। सोशल मीडिया’इमेज मेकिंग फैक्ट्री’ बन गया है। यहां आप जो दिखाना चाहते हैं, वही दिखाते हैं, आप जो हैं, वह नहीं। यह एक सुविधाजनक मास्क है, जिसे पहनकर वास्तविकता के दाग-धब्बों को छिपाने की कोशिश में हर प्रोफाइल जुटा हुआ है।

आदर्शवादी, प्रबुद्ध और संवेदनशील दिखने वाले पोस्ट्स को आभासी जगत में सामाजिक स्वीकृति और प्रशंसा मिलती है। यह एक डोपामाइन रश है।

आत्ममंथन करके अपने चरित्र को सुधारना एक कठिन, दीर्घकालिक प्रक्रिया है। उसके मुकाबले किसी महान व्यक्ति का कोट कॉपी-पेस्ट करके तुरंत ‘अच्छा इंसान’ दिख जाना सरल है। यह समय है कि हम अपनी ‘वाल’ को सजाने से पहले, अपने ‘व्यवहार’ को संवारने पर ध्यान दें। आदर्शवाद वह नहीं जो टाइप होता है, बल्कि वह है जो जीवन के कैनवास पर चरित्र के रंगों से चित्रित होता है।

☆

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

म प्र साहित्य अकादमी से सम्मानित वरिष्ठ व्यंग्यकार

संपर्क – ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798, ईमेल apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 57 – ऑनलाइन ज़माना, ऑफ़लाइन ड्रामा ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ ☆

डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं।

जीवन के कुछ अनमोल क्षण 

  1. तेलंगाना सरकार के पूर्व मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से  ‘श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान’ से सम्मानित। 
  2. मुंबई में संपन्न साहित्य सुमन सम्मान के दौरान ऑस्कर, ग्रैमी, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, दादा साहब फाल्के, पद्म भूषण जैसे अनेकों सम्मानों से विभूषित, साहित्य और सिनेमा की दुनिया के प्रकाशस्तंभ, परम पूज्यनीय गुलज़ार साहब (संपूरण सिंह कालरा) के करकमलों से सम्मानित।
  3. ज्ञानपीठ सम्मान से अलंकृत प्रसिद्ध साहित्यकार श्री विनोद कुमार शुक्ल जी  से भेंट करते हुए। 
  4. बॉलीवुड के मिस्टर परफेक्शनिस्ट, अभिनेता आमिर खान से मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ।
  5. विश्व कथा रंगमंच द्वारा सम्मानित होने के अवसर पर दमदार अभिनेता विक्की कौशल से भेंट करते हुए। 

आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना ऑनलाइन ज़माना, ऑफ़लाइन ड्रामा ।)  

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 57 – ऑनलाइन ज़माना, ऑफ़लाइन ड्रामा ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ ☆

(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)

हैदराबाद की सड़कें, रात के आठ बज रहे थे और मैं अपने नए AI-संचालित स्मार्टफ़ोन के लिए लेटेस्ट चिपसेट ढूँढ रहा था। जब निकला था, तो शाम के पाँच बज रहे थे, अब आठ बज चुके थे, और मुझे लगने लगा था कि हैदराबाद ने ‘तकनीकी संतुष्टि’ से नाता ही तोड़ लिया था। टेक-पार्कों के बाहर कैब की लाइनें इतनी लंबी थीं, जितनी कि किसी IPO के लिए निवेशकों की। महंगे गैजेट की दुकानें, वीगन कैफे और ‘को-वर्किंग’ स्पेस ठसाठस भरे थे। ऑनलाइन गेमिंग सेंटर के बाहर बच्चे ऐसे चिपके थे, जैसे उनका भविष्य यहीं दाँव पर लगा हो। लेटेस्ट चिपसेट? वो तो शायद किसी डार्क वेब के कोने में पड़ा अपनी कीमत का इंतज़ार कर रहा था, ठीक वैसे ही जैसे कुछ स्टार्टअप इन्वेस्टर के पैसे का। मुझे लगा, इस डिजिटल दुनिया में कम से कम एक कप ऑर्गेनिक ग्रीन टी ही मेरी आत्मा को शांति दे दे। एक हिपस्टर कैफे में घुस गया, लेकिन वहाँ भी शांति कहाँ! मेरे अंदर का ‘सोशल मीडिया इन्फ्लुएंसर’ जाग उठा, जो अमूमन ऐसी परिस्थितियों में ‘रील्स’ बनाने लगता है। मुझे याद आया, जब मार्क ज़करबर्ग ने कहा था, “तेज़ बढ़ो और चीज़ें तोड़ो।” तो क्या ये लेटेस्ट चिपसेट की कमी, इस शहर के ‘फास्ट-ग्रोथ’ कल्चर को मुंह चिढ़ा रही थी? मुझे खुद पर हंसी आ गई। मैं क्या, मेरी तो डिजिटल पहचान ही ‘बफरिंग’ पर थी। क्या मैं भी उन्हीं में से एक था जो ‘नो-कोड’ टूल्स से ‘कोडिंग’ खरीदने की फ़िराक़ में थे? शायद हाँ! इस शहर में हर चीज़ का ‘सब्स्क्रिप्शन प्लान’ था, सिवाय मानवीय सरोकारों के। मुझे लगा जैसे मैं किसी मेटावर्स में फँसा हूँ, जहाँ हर कोई अपने ‘अवतार’ की कीमत पर दाँव लगा रहा है, और मैं सिर्फ़ एक ‘यूज़र’ हूँ, जिसके पास सिवाय ‘स्क्रॉल’ करने के कुछ नहीं। बाहर निकला तो एक ‘डिजिटल डिटॉक्स’ सेंटर के बाहर एक युवक ने हाथ फैलाया—’मालिक, एक डेटा पैक दे दो, तुम्हारा इंटरनेट सुखी रहे।’ मुझे लगा, काश मेरे पास एक ‘गीगाबाइट’ होता, जिससे मैं उसकी ‘कनेक्टिविटी’ ही बदल पाता, लेकिन मेरे पास थी सिर्फ़ एक ‘स्टोरी’, एक ‘थ्रेड’, एक ‘मीम’।

मेरी ‘थिंकिंग क्लाउड’ ऐसे सरपट दौड़ रही थी जैसे 5G नेटवर्क, और उस युवक का चेहरा मेरे दिमाग में किसी ‘लूपिंग GIF’ की तरह घूम रहा था। पच्चीस-तीस की उम्र, शरीर दुबला-पतला लेकिन आँखों में एक अजीब सी ‘नो-वाईफ़ाई’ चमक। क्या वह कोई ‘डिजिटल भिखारी’ था या कोई ‘टेक-सेवी’ फ्रॉड? उसकी फटी टी-शर्ट और पुरानी जींस, किसी ‘स्मार्ट-कैज़ुअल’ ड्रेस कोड को मुँह चिढ़ा रही थी। मैंने जेब में हाथ डाला, ‘पाँच-सौ एमबी’ ढूंढने निकला तो ऐसा लगा जैसे कोई ‘आर्कियोलॉजिस्ट’ किसी पुरानी हार्ड ड्राइव में ‘डिलीटेड फ़ाइल्स’ खोज रहा हो। बचे-खुचे डेटा पैक्स के बीच छिपा वो ’50 एमबी का प्लान’ मिला तो लगा जैसे किसी ‘खोई हुई सभ्यता का डेटा’ हाथ लग गया हो। लेकिन जब आँखें उठाईं, तो युवक गायब! ‘इनविज़िबल यूज़र’—मुझे लगा मैंने किसी नए ‘साइबर-क्राइम’ की कहानी गढ़ दी है। क्या वो सचमुच चला गया था या मेरे ‘डेटा-शेयरिंग’ की गति इतनी धीमी थी कि उसने सोचा, ‘भाई साहब, जितनी देर में तुम सिक्का निकालोगे, उतनी देर में तो मैं चार और लोगों से भीख मांग लूँगा?’ पास की गली में एक ‘बैटरी-लो’ आइकन तेज़ी से गायब हुआ, और मेरा दिमाग चिल्लाया—’कनेक्टेड!’ वही था, मेरा ‘डेटा-बचाओ-अभियान’ का हीरो! ‘अरे… ये ले डेटा!’ मैंने आवाज़ लगाई, लेकिन वो तो ऐसा ‘नोटिफ़िकेशन-म्यूट’ कर चुका था जैसे किसी ‘टेक-जायंट’ ने यूज़र की प्राइवेसी पर ध्यान देना बंद कर दिया हो। एक बड़े चार्जिंग स्टेशन पर मेरी ओर पीठ कर बैठ गया, चेहरा हाथों से छिपाकर। मुझे लगा, ये ‘यूज़र’ नहीं, ये तो कोई ‘डिजिटल डिप्रेशन का शिकार’ है। एलन मस्क ने कहा था, “हम ऐसे भविष्य में हैं जहाँ ‘टेस्ला’ सड़कों पर चल रही है, लेकिन लोग अभी भी पैदल चल रहे हैं।” लेकिन ये ‘डिजिटल’ भिखारी तो अपनी ‘डिस्कनेक्टिविटी’ को छिपा रहा था, जैसे किसी ने उसकी ‘अन-प्लग्ड’ ज़िंदगी का भी ‘मोनिटाइज़ेशन’ कर लिया हो। क्या ये सिर्फ़ ‘डेटा-हंगर’ था या इस शहर का एक जीता-जागता ‘डिजिटल व्यंग्य’?

कैफे की सीढ़ियाँ उतरते ही मुझे लगा, मैं किसी ‘वेब-सीरीज़’ के सेट पर आ गया हूँ। गली के बीचों-बीच, टूटे हेडफ़ोन में लिपटी एक युवती, गोद में एक साल का बच्चा, और उसके माथे पर गिरती ‘टच-स्क्रीन’ की बूंदें—ये दृश्य इतना ‘पिक्सेलेटेड’ था कि मेरा ‘4K विज़न’ भी कुछ देर के लिए धुँधला सा गया। वो ‘इमोजी’ की तरह रो रही थी, मानो उसके आँसुओं में इस पूरे शहर का ‘बग’ समा गया हो। मैंने देखा, उसका रुदन कम हुआ, उसने मुझे ‘क्यूआर कोड’ की तरह देखा और ‘सर…’ कहकर प्रणाम किया। तभी मुझे याद आया, ये वही ‘कंटेंट क्रिएटर’ परिवार था जिससे मैं दो साल पहले ‘वायरल वीडियो’ बनाते समय एक वर्कशॉप में मिला था। ‘तुम्हारा ‘फॉलोअर’ है?’ मैंने पूछा, और उसने ‘जी सर…’ कहकर अपनी ‘लाइफ़-स्टोरी’ शुरू कर दी। मुझे लगा, जॉर्ज ऑरवेल अगर इस दृश्य को देखते तो शायद अपनी अगली ‘डिस्टोपियन’ नॉवेल का प्लाट यहीं से उठा लेते। वो दुबली-पतली, ‘बैटरी-लो’ जैसी युवती, और उसका पति जिसकी ‘नेटवर्क बार’ ऐसे झूल रही थी मानो कभी भी ‘डिस्कनेक्ट’ हो जाए। मुझे लगा, ये ‘ग़रीबी’ नहीं, ये तो ‘डिजिटल डिवाइड’ का प्रदर्शन है। मैंने बिना पूछे ही उनकी कहानी समझ ली। ‘टियर-2’ शहर से आए ‘कंटेंट क्रिएटर’, ‘व्यूज़’ की तलाश में दर-दर भटकते हुए, और मुझे याद आया वो पहला दृश्य जब मैंने उनकी ‘लो-रिज़ॉल्यूशन’ स्थिति देखी थी और मेरा ‘लाइक’ बटन करुण-क्रंदन कर उठा था। लेकिन अब मेरा ‘दिल’ ‘अन-लाइक’ हो चुका था, ऐसा ‘हार्डवेयर’ जिसे अब कोई ‘सॉफ़्टवेयर’ पिघला नहीं सकता था। मुझे लगा, इस देश में ‘डिजिटल दरिद्रता’ कोई समस्या नहीं, बल्कि एक ‘ट्रेंडिंग हैशटैग’ है, जिसमें हर कोई अपनी-अपनी भूमिका बखूबी निभा रहा है।

“कितनी ‘वीडियोज़’ बनाने के उपरांत हुआ था ये ‘वायरल’ बच्चा। आज एक ‘लाइक’ के लिए तरस रहा है।” उस युवती के ये शब्द मेरे कानों में ऐसे गूँजे जैसे किसी ‘बफ़रिंग’ वीडियो की आवाज़। मैंने बच्चे को देखा, वह ‘गोल-मटोल’ था, लेकिन उसकी हालत ऐसी थी जैसे किसी ‘बढ़ते सब्सक्राइबर’ को अचानक ‘चैनल डिलीट’ कर दिया गया हो। ‘लो-बैटरी’ वाला वो बच्चा अपना ‘अंगूठा’ चूस रहा था, और मुझे लगा, ये बच्चा ‘अंगूठा’ नहीं, बल्कि इस समाज की ‘डिजिटल एथिक्स’ चूस रहा था। मैंने उसके हाथ में एक ‘ऑनलाइन ट्रांज़ैक्शन’ कर दिया, और उस युवती ने उसे ऐसे लिया जैसे किसी ने उसे दुनिया की सबसे बड़ी ‘बिटकॉइन’ दे दी हो। ‘कोई ‘रिमोटी’ जॉब हो तो दिला दो मालिक, हम दोनों ‘फ़्रीलांसिंग’ करेंगे, हमको ‘वाईफ़ाई’ कनेक्ट किए तीन दिन हो गए हैं।’ तीन दिन! मुझे लगा, ये लोग ‘डिजिटल डेप्रिवेशन’ से मर रहे हैं और मैं यहाँ ‘मीम्स’ लिख रहा हूँ! हरिशंकर परसाई ने कहा था, “जिस देश में ‘गाली’ देने की आज़ादी हो, उस देश में ‘सच्चाई’ बोलने की आज़ादी की ज़रूरत नहीं होती।” मुझे लगा, क्या मैं भी ‘डिजिटल पाखंड’ में लिप्त हो रहा था, सिर्फ़ अपनी ‘कीबोर्ड’ चलाने के लिए? मैंने कहा, ‘ऑनलाइन जॉब मिलना आसान नहीं है। जो भी हो, एक हफ़्ते बाद मुझसे ‘लिंक्डइन’ पर मिलो।’ और अपना ‘प्रोफ़ाइल’ दे दिया। पति-पत्नी ने ‘थैंक्यू’ की ‘इमोजी’ के साथ मेरी ओर देखा, लेकिन पति के चेहरे पर एक ऐसी ‘सिग्नल-लॉस’ वाली वेदना थी, जिसे शब्दों में बयां करना असंभव था। उसकी आँखें जैसे चिल्ला रही थीं, ‘मुझे ‘ऑनलाइन चैरिटी’ नहीं, मुझे ‘रियल’ काम चाहिए!’ ये व्यंग्य नहीं, ये तो ‘आर्टिफ़िशियल इंटेलिजेंस’ का एक ऐसा ‘ग्लिच’ था, जिसने मेरे सारे ‘एल्गोरिदम’ को धूल चटा दी। मुझे लगा, इस देश में ‘डिजिटल डिवाइड’ से बड़ा कोई ‘वायरस’ नहीं, और ‘रोज़गार’ से बड़ा कोई ‘सॉफ़्टवेयर अपडेट’ नहीं।

इलेक्ट्रॉनिक्स मार्केट की सड़क पर चलते हुए मुझे दो साल पहले की वो मुलाक़ात याद आ गई, जब मैं अपने नए ‘आई-फ़ोन’ के लिए ‘जेनुइन एक्सेसरीज़’ ख़रीदने आया था। ‘फ़ास्ट चार्जिंग’ हब तैयार खड़ा था, और मेरा सामान ‘डिजिटल लॉकर’ में रखने के बाद मैं ‘एक्सपीरिएंस ज़ोन’ में बैठ गया। बाहर का नज़ारा? एक ओर ‘ब्रोकन स्क्रीन’ वाले फ़ोन, ‘रिपेयर शॉप्स’, ‘ई-वेस्ट’ का अंबार—बिल्कुल वैसे ही जैसे किसी ‘साइबर-क्राइम’ सीन होता है, बस ‘मल्टीमीडिया’ का रंग थोड़ा फीका था। दूसरी ओर ‘डेटेड ऑपरेटिंग सिस्टम’ वाले गैजेट, जिसमें बच्चे ऐसे ‘गेम’ खेल रहे थे जैसे ‘प्रोफ़ेशनल ई-स्पोर्ट्स एथलीट’, और ‘इन-ऐप परचेज़’ ऐसे माँग रहे थे जैसे उनका ‘लाइफ़टाइम सब्स्क्रिप्शन’ हो। ‘यूज़र्स’ जो पैसे ‘इन-गेम आइटम्स’ पर खर्च करते, वे बच्चे उनको झट ‘हैक’ कर निकाल लेते। ‘पिक्सेल-पिक्सेल’ पर उनका पैसों के पीछे ‘टैप’ करना, मेरे मन को दर्द भरा ‘डिजिटल एंटरटेनमेंट’ सा लग रहा था। मुझे लगा, ये बच्चे नहीं, ये तो ‘डेटा माइनर्स’ थे, जो अपनी ‘ब्रेड-बटर’ के लिए ‘वर्चुअल दुनिया’ में गोता लगा रहे थे। मेरे ‘पॉकेट वाईफ़ाई’ वाले सेक्शन में एक ‘टेक-उद्यमी’ और एक ‘इन्फ्लुएंसर’ चढ़े, ‘बिजनेस पार्टनर’ लग रहे थे। देखकर लगा जैसे ‘फंडिंग’ की मनौती माँगकर ‘साइबराबाद’ से आए थे। ‘पिचिंग सेशन’ में ‘हैक’ होने के बाद ‘डेटा-करप्टेड’ हालत में अपने ‘स्टार्टअप’ लौट रहे थे। ‘इनक्यूबेटर’ के बाहर उनके सहायक दो ‘एंजेल इन्वेस्टर’ खड़े थे, और उद्यमी ने ‘फ़ाइव थाउज़ेंड डॉलर’ का ‘चेक’ उनकी ओर बढ़ाया। ‘पांच हज़ार डॉलर ही दिए हैं… बाक़ी?’ इन्वेस्टर की आवाज़ ऐसी थी जैसे वह कोई ‘वेंचर कैपिटलिस्ट’ हो, जो अपनी ‘इक्विटी’ वसूल रहा हो। मैंने सोचा, ये इन्वेस्टर नहीं, ये तो ‘डिजिटल मनी लॉन्डरर्स’ हैं!

“बाक़ी क्या, पांच हज़ार डॉलर की बात हुई थी,” उस उद्यमी ने पास खड़े ‘सीईओ’ की ओर इशारा करते हुए कहा, “मेरे लिए ये पाँच हज़ार डॉलर ठीक हैं, इसको तीन हज़ार डॉलर दे दीजिए।” साथ खड़ी इन्फ्लुएंसर ने कहा, “…और तीन हज़ार डॉलर? एक हज़ार डॉलर भी नहीं दूँगी। तुम दोनों को कुल पाँच हज़ार डॉलर देने की बात तय हुई थी।” मुझे लगा, ये ‘स्टार्टअप पिच’ नहीं, ये तो किसी ‘ब्लैक मार्केट’ का सौदा था, जहाँ ‘इक्विटी’ भी मोलभाव का विषय बन गई थी। उसके पति ने एक हज़ार डॉलर निकालकर उस दूसरे इन्वेस्टर की ओर बढ़ाया। उसने लेने से साफ़ इनकार कर दिया। “तीन हज़ार डॉलर से एक पैसा भी कम हुआ तो हम नहीं लेंगे। पहले के पाँच हज़ार डॉलर भी वे लौटाने लगे।” दूसरे इन्वेस्टर ने ‘डाउनलोड-फ़ेल’ के स्वर में कहा, “ऐसे ‘बजट-कंजूस’ स्टार्टअप्स को कहाँ से ‘यूनिकॉर्न’ बनेंगे?” ‘रैनसमवेयर अटैक’ की भांति उसके शब्द मुझे आ लगे। वह उद्यमी ‘फ़्रीज़’ हो गया, उसकी पत्नी इन्फ्लुएंसर के चेहरे पर बदलते ‘इमोजी’ दयनीय लग रहे थे। एकाएक उसकी ‘बैटरी’ ‘छलछला’ आई। ‘पावर बैंक’ से आँसू पोंछती हुई वह बोली, “तीन हज़ार डॉलर ‘स्कैम’ करिए इसके मुँह पर।” इतनी घटिया हरकत से पैसे कमाने वाले वे दोनों ‘मॉक-सीईओ’ खीसें निपोरते हुए चले गए। ‘फ़ाइल ट्रांसफर’ भी चालू हो गया, परंतु उसकी ‘स्क्रीन’ की रुलाई बंद नहीं हुई। उसके पति ने उसे कितना ‘डीबग’ किया, लेकिन वह उसी तरह रोती रही। तड़पते हुए ‘एरर-मैसेज’ के स्वर में बोली, “ऐसे ‘फेक-प्रोफ़ाइल’ वाले लोगों के मुंह से इन शब्दों को सुनने हम इतनी दूर आए थे?” मुझे लगा, ये स्त्री नहीं, ये तो ‘डिजिटल फ्रॉड’ का शिकार थी। मैंने उसके ‘करप्टेड डेटा’ पर ‘रिकवरी सॉफ़्टवेयर’ लगाते हुए दो शब्द कहे, लेकिन मेरा दखल उन्हें अच्छा नहीं लगा। कुछ देर बाद वह ‘रीबूट’ हो गई। मुझे लगा, इस देश में ‘वेब-3.0’ भी अपनी ‘फ़ीस’ वसूलते हैं, और अगर ‘ब्लॉकचेन’ कम पड़े तो ‘एनएफ़टी’ का डर दिखाते हैं।

हैदराबाद में वे ‘टेक-वर्कर्स’ थे। पति-पत्नी दोनों ‘रिमोट’ काम करते थे। वह ‘कोड’ लिखता था। पत्नी ‘डेटा’ एनालाइज़ करती। ‘फ़िक्स्ड-इंकम’ से घर चलाते थे, अच्छी ‘सेविंग’ कर लेते थे। मुझे लगा, ये लोग ‘न्यू-एज इंडिया’ की असली तस्वीर थे, जो अपने दम पर ‘डिजिटल’ जीवन जी रहे थे, बिना किसी ‘सरकारी स्कीम’ के। उनकी शादी हुए आठ साल हो गए थे लेकिन ‘बच्चा’ नहीं था। पति इस ओर से बेपरवाह था, पर पत्नी ऐसा नहीं कर पा रही थी। ‘आईवीएफ’ के लिए एक साल से पैसे जमा कर रही थी। पति को चाहे इस पर विश्वास नहीं था, लेकिन पत्नी की ख़ातिर चला आया था। मुझे लगा, ये ‘मेडिकल टूरिज़्म’ नहीं, ये तो ‘बायोटेक होप’ थी, जिसे लोग ‘क्लीनिक’ में जाकर ढूंढते हैं। ‘ऑनलाइन कंसल्टेशन’ से ‘हैदराबाद’ जाने तक मैं उन लोगों से बातें करता रहा। पति-पत्नी में अत्यंत ‘केमिकल लोचा’ वाला प्रेम था। दोनों ने सफर का भरपूर ‘डिजिटल’ सुख और आनंद लिया। जितने ‘चैरिटी लिंक्स’ आए, उन्हें पैसे दिए। किसी ‘ऐप’ से ‘डिलिवरी’, तो किसी से ‘सब्स्क्रिप्शन’, तो किसी से ‘प्रीमियम फ़ीचर्स’ खरीद-खरीदकर वे दोनों मज़े कर रहे थे। मुझे लगा, ये लोग ‘खुशी’ ‘ऑनलाइन’ खरीदना जानते थे, भले ही वो ‘वर्चुअल’ ही क्यों न हो। हैदराबाद आते ही हम लोगों ने जब विदा ली तो लगा, जैसे बरसों के ‘कनेक्शन’ अब ‘डिस्कनेक्ट’ हो रहे हों। मुझे लगा, इस देश में लोग जितनी जल्दी ‘फ़ॉलो’ कर लेते हैं, उतनी ही जल्दी ‘अन-फ़ॉलो’ भी कर देते हैं। वे जहाँ बैठे थे, वह स्थान एक ‘वाईफ़ाई ज़ोन’ की दूरी पर था। कम-से-कम आज उन्हें मेरे दिए गए ‘यूपीआई’ से भोजन मिलेगा, यह सोचकर मुझे अत्यंत संतोष हो रहा था। मुझे लगा, मेरी ‘डिजिटल नेकी’ कुछ देर के लिए तो जिंदा हो गई थी।

सामने से ‘बिखरे पिक्सल’ सहित रोती हुई एक युवती दौड़ती हुई आई। मेरे सामने खड़ी होकर मुझे ‘बग’ की तरह घूरने लगी। मैंने भी उसकी ओर देखा। उन आँखों से छलकती ‘एरर’। वह वही ‘कंटेंट क्रिएटर’ थी। ‘सर, क्या आपने मेरे ‘अकाउंट’ को देखा? मेरे ‘चैनल’ को देखा?’ ‘तुम्हारा ‘अकाउंट’! वही जो ‘डिलीटेड’ था?’ ‘हाँ, वही… उसे कोई ‘हैक’ कर ले गया।’ मेरे मुंह से निकला, ‘वह कहीं नहीं जाएगा। डरो मत, तुम्हारा पति कहाँ है? चलो ‘साइबर सेल’ में रिपोर्ट दर्ज कर देते हैं।’ उसे समझाते हुए मैं उसके साथ उसके ‘आईपी एड्रेस’ की ओर चल पड़ा। रात के आठ बज चुके थे। कोई और ‘सॉफ़्टवेयर’ नहीं था, सो मैंने ‘अधिक दाम’ में बिकने वाले ‘विदेशी वीपीएन’ से ही ‘कनेक्शन’ खरीदा और उसी ‘डार्क वेब’ के रास्ते उसके घर आया। वहाँ उसका पति ‘हार्ड डिस्क’ पर हाथ रखे अत्यंत शोचनीय अवस्था में बैठा था। वह मुझे ‘ब्लू स्क्रीन ऑफ़ डेथ’ की भांति देखने लगा। ‘यहां इनके पास ‘चैनल’ छोड़ ‘क्लाउड स्टोरेज’ लाने गई थी। लौटी तो देखा वह गायब है।’ उसने कहा। उसके बाद वह मेरे सामने नहीं ठहरी। ‘माउस’ और ‘कीबोर्ड’ को पीटती हुई पुकारती… ‘मेरा ‘वायरल’ बेटा, तू कहाँ गया… हा… चिल्लाती ‘फ़िशिंग साइट्स’ के बीच ‘गली’ में चली गई। आने-जाने वालों में जिसका ‘अकाउंट’ ‘रिकवर’ होता, उससे ‘जिरह’ करती। रुदन और क्रंदन बढ़ता ही जा रहा था। ‘चलो ‘साइबर सेल’ में रिपोर्ट दर्ज कर दें।’ मैंने उसके पति से कहा। ‘मैंने सब जगह ‘स्कैन’ कर लिया है। ‘पुलिस’ को भी ‘कम्पलेन’ कर दी है।’ पाँच मिनट वहाँ रुककर मैं घर की ओर बढ़ने लगा। कितने सालों की ‘नेटवर्किंग’ के बाद ‘फॉलोअर’ प्राप्त हुआ था। अब कहाँ ‘गायब’ हो गया?’ घर में जब मेरी पत्नी ‘टैब’ में बेटे को उठाए मेरे पास आई तो मुझे ‘डेटा लॉस’ हुए उस बच्चे और ‘तड़पती मदरबोर्ड’ की याद हो आई। बच्चे को लेकर मैंने ‘ज़ूम’ किया। दो दिन गुजर गए। ‘ऐप डेवलपर’ बाहर से आवाज दे रहा था। मैं ‘ऐप डेवलपर’ को आवाज लगाता हुआ बाहर आया। ‘ऐप डेवलपर’ और कोई नहीं, सेलम का वही ‘टेक-वर्कर’ था। उसने अच्छे-अच्छे ‘ऐप्स’ ‘प्ले स्टोर’ में सजा रखे थे। ‘प्ले स्टोर’ को ‘लैपटॉप’ नुमा स्थान पर रख मैं ‘ऐप’ चुनने लगा। उसके होंठ काँपे, आँखें भर आई। ‘अकाउंट मिला?’ मैंने पूछा। ‘वह नहीं मिलेगा।’ ‘क्यों नहीं मिलेगा?’ ‘अकाउंट ‘हैक’ नहीं हुआ है, उसे इस पापी ने पचास ‘डॉलर’ में बेच दिया है।’ ‘बच्चे को बेचा है तुमने…’ वह ‘लैपटॉप’ पर बैठ आँखें पोंछता हुआ बोला, ‘बच्चे को बचाने के लिए यह ‘ऑफ़लाइन’ रहकर प्राण देने को तैयार थी। जो कुछ ‘डिजिटल कंटेंट’ मिलता बेटे को दे देती। इतना देने के बाद भी बच्चे का ‘डेटा’ नहीं भरता था साब…’ ‘तो?’ ‘तो कमाई का और कोई ‘लूपहोल’ नहीं सूझा।’ ‘बाहर से आए एक ‘डार्क वेब किंग’ ने बच्चे को माँगा। अच्छी ‘प्रोफ़ाइल’ बनाने का वादा किया। सबकी भलाई इसी में है, ऐसा सोचकर मैंने ‘अकाउंट’ बेच दिया। मेरी पत्नी को इस बात की जानकारी नहीं है।’ मैंने उच्छ्वास ली। ‘इस पापी ने इन्हीं ‘क्लिक्स’ से बच्चे को बेचा है। उन्हीं रुपयों से ‘ऐप डेवलपमेंट’ कर रहा हूँ। हर रोज़ दो-चार ‘डॉलर’ मिल जाते हैं। पत्नी से कह दिया है कि ‘फंडिंग’ करने के लिए आपने पैसे दिए हैं। बच्चे को बेचने की बात का पता चले तो पगली ‘सिस्टम क्रैश’ कर देगी।’ ‘तुम्हारा ‘नैतिक एल्गोरिदम’ कैसे हुआ…? ‘साइबराबाद’ से ‘फंडिंग’ माँगकर इस ‘अकाउंट’ को तुमने पाया था?’ मैंने कहा। मेरी बात सुनकर वह सिर्फ एक लंबी ‘बफरिंग’ लेता रहा, जैसे उस ‘लोडिंग’ में उस बच्चे की हर एक ‘क्लिक’, उस माँ का हर एक ‘आँसू’ और उस पिता की हर एक ‘एरर’ समा गई हो। मुझे लगा, इस दुनिया में ‘डिजिटल डिवाइड’ से बड़ा कोई ‘वायरस’ नहीं, और ‘भूख’ से बड़ा कोई ‘साइबर अटैक’ नहीं। और अंत में, मैं सिर्फ इतना कह सका, ‘वाह रे ‘ऑनलाइन ज़िंदगी’, तेरा यह कैसा ‘बिजनेस मॉडल’, जहाँ माँ का ‘लाइक’ और पिता का ‘सब्सक्रिप्शन’ भी बिकता है।

© डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

संपर्क : चरवाणीः +91 73 8657 8657, ई-मेल : drskm786@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 258 ☆ गीत – जिंदगी की राह में… ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

डॉ राकेश ‘चक्र’

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक लगभग तेरह दर्जन से अधिक मौलिक पुस्तकें ( बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य ) तथा लगभग चार दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन।लगभग चार दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत।  भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मान, बाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्य कर्मचारी संस्थान  के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंत, उत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित बारह दर्जन से अधिक राजकीय प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत। 

आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।

आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य प्रत्येक गुरुवार को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 258 ☆ 

☆ गीत – जिंदगी की राह में…  ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

☆

हम अकेले चल रहे हैं

जिंदगी की राह में।

* *

गीत मैं कितने लिखूँगा

वेदना से और अपने

अश्रुओं का अर्घ्य देकर

पूर्ण होते कहाँ सपने

 *

तप रहें आज भी हम

एक अन्तर्दाह में।

हम अकेले——-।

 **

चल पड़ी पगडंडियाँ हैं

हर तरफ से बस शहर में

सच नहीं वे जानती हैं

खुशी मिलती गाँव-घर में

 *

दिन दुखों का बोझ ढोते

रैन कटती आह में।

हम अकेले———।

 **

छोड़ कर कर्तव्य -पालन

लग गए हैं होड़ में सब

कुछ पलटकर जोड़ते हैं

प्रेम में देखो गणित अब

 *

फूल भी मसले गए हैं

तालियों की वाह में।

हम अकेले———।

☆

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

Rakeshchakra00@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री ओमप्रकाश जी का साहित्य #218 – एकांकी–छत्रपति शिवाजी की सूझबूझ – ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। अनेक पत्र-पत्रिकाओं में रचना सहित 145 बालकहानियाँ 8 भाषाओं में 1160 अंकों में प्रकाशित। प्रकाशित पुस्तकेँ-1- रोचक विज्ञान कथाएँ, 2-संयम की जीत, 3- कुएं को बुखार, 4- कसक, 5- हाइकु संयुक्ता, 6- चाबी वाला भूत, 7- बच्चों! सुनो कहानी, इन्द्रधनुष (बालकहानी माला-7) सहित 4 मराठी पुस्तकें प्रकाशित। मध्यप्रदेश साहित्य अकादमी का श्री हरिकृष्ण देवसरे बाल साहित्य पुरस्कार-2018 ₹51000 सहित अनेक संस्थाओं द्वारा सम्मानित व पुरस्कृत। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत साहित्य आप प्रत्येक गुरुवार को आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपकी एकांकी – “छत्रपति शिवाजी की सूझबूझ ” की समीक्षा।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 218 ☆

☆ एकांकी–छत्रपति शिवाजी की सूझबूझ ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

स्थान – घर के एक बरामदे की धूप का परिदृश्य

 – पात्र –

पिता– छत्रपति शिवाजी की सेना का एक वीर सैनिक

मां- इस वीर सैनिक की पत्नी

पुत्र- वीर सैनिक का पुत्र

पुत्री- वीर सैनिक की पुत्री 

(दृश्य-घर के बरामदे में धूप में बैठी सैनिक की पत्नी उसकी पुत्री की चोटी गूंथ रही है।)

पुत्री- मां धीरे करो। दर्द होता है। (बालिका मुंह बनाते हुए)

मां- मैं तो धीरे ही चोटी गूंथ रही हूं। थोड़ा तो दर्द होगा ही। (माता उसके माथे पर एक हाथ से झटका देते हुए) थोड़ी देर तो चुप रहा कर।

पुत्री- वही तो कर रही हूं।

(मां चुपचाप चोटी गूंथने लगती है।)

(अचानक बालिका कुछ सुनते हुए अपनी गर्दन हिलाती है।)

पुत्री- मां! देखो तो।

मां- क्या देखूं? (मां इधर-उधर देखते हुए)

पुत्री- नहीं मां। देखो नहीं। ध्यान से सुनो।

मां- बेटी, घोड़े की टॉप की आवाज आ रही है।

(पास से घोड़े की टापों की आवाज पहले धीरे-धीरे आती है। और तेजी से बढ़ने लगती है। जैसे घोड़े धीरे-धीरे पास आ रहे हो।)

पुत्री- मां, लगता है बप्पा आ गए हैं।

मां- घोड़े की टॉप से तो ऐसा ही लगता है।

पुत्री- मां। क्या भैया की मांग पूरी हुई होगी?

मां- पता नहीं बेटी। (मां ने कहा और ध्यान से टापों की आवाज सुनाने लगी।)

पुत्री- हां मां, ध्यान से सुनो।

मां- तू सही कहती है पुत्री। यह एक नहीं दो घोड़े की टॉपों की आवाज आ रही है। (कहते हुए मां पुत्री को हाथों से धक्का देकर उठाते हुए कहती है) अंदर जा। स्वागत की थाली लेकर आ जा।

(पुत्री कमरे के अंदर जाकर स्वागत का थाल ले आती है। मां सिर पर अपना पल्लू सजाते हुए खड़ी हो जाती है।)

मां- लो। वे आ गए। (मां पुत्री के हाथ से स्वागत का थाल ले लेती है।)

पुत्री– हां मां। दोनों के चेहरे खिले हुए हैं।

मां– लगता है काम बन गया हैं। (कह कर मां दो कदम आगे बढ़ती है।) आपका हार्दिक स्वागत है!

पुत्र- हां मां! आपका आशीर्वाद फलीभूत हो गया है। (पुत्र मां के चरण स्पर्श करता हैं। तभी मां के हाथ आशीर्वाद के लिए ऊपर उठ जाते हैं।) तुम अपने पिता की तरह ही इस माटी का नाम रोशन करो।

पिता- आखिर बेटा किसका है? (तभी साथ आया हुआ आंगुतक पिता अपनी मूंछो पर ताव देते हुए कहता है।)

मां- बहादुर शेर पिता की तरह बहादुर शेर संतान है।

(मां आंगुतक पिता के तिलक लगा देती है। दोनों चारपाई पर बैठ जाते हैं। मगर पुत्र इधर-उधर घूमता रहता है। वह अधीरता से कहता है।)

पुत्र- मां! जानती हो मां दरबार में क्या हुआ था?

मां- हां बेटा। बता। मगर इस चारपाई पर बैठकर।

पुत्री- हां भैया! बताओ ना। वहां क्या हुआ था?

पुत्र- जानती हो मां, जब हम दरबार में पहुंचे तब क्या हुआ?

मां- क्या हुआ मेरे शेर। बता तो।

पुत्र- महाराज छत्रपति शिवाजी महाराज ने मेरी ओर देखकर कहा- इस बालक के मुख से एक अलौकिक तेज झलक रहा है।

मां- अच्छा बेटा। हमारे प्रिय महाराज ने ऐसा कहा था।

पुत्र- हां मां। मुझे कुछ कहने की जरूरत ही नहीं पड़ी। महाराज शिवाजी ने कहा- बोलो वीर पुत्र! क्या चाहिए?

मां– अच्छा। उन्हें स्वयं ही पता चल गया कि तुम कुछ मांगने आए हो?

पुत्र- हां मां। महाराज छत्रपति शिवाजी जितने बहादुर, वीर और कुशल शासक हैं उतने ही दूसरे की मंशा पकड़ने में माहिर है। (कहते हुए पुत्र ने अपनी बहन की ओर देखा। वह वह अपलक अपने भाई को निहारे जा रही थी।)

मां– फिर?

पुत्र- मैंने कहा- महाराज छत्रपति शिवाजी की जय हो! वे सदा विजयी रहे! जिसे सुनकर महाराज छत्रपति शिवाजी मुस्कुरा दिए।

मां-अच्छा!

कब से चुपचाप बैठे हुए पिता ने कहा- सत्य कहता है हमारा पुत्र।

मां- फिर क्या हुआ?

पुत्र- मैंने कहा- महाराज आपका हौसला बुलंद हो। मुझे नाचीज को एक उम्दा किस्म का घोड़ा चाहिए।

मां- फिर?

पुत्र- फिर क्या मां। दरबार में सन्नाटा छा गया। इस वक्त एक मंत्री ने खड़े होकर कहा- महाराज गुस्ताखी माफ हो हुजूर!

मां- फिर?

पुत्र- तभी छत्रपति शिवाजी महाराज ने कहा- बोलिए मंत्री जी। क्या कहना चाहते हो? तब मंत्री जी ने कहा- महाराज! एक बालक को घोड़े देने में घोड़े की क्या उपयोगिता रहेगी?

मां-फिर क्या हुआ बेटा?

पुत्र- तब कुछ देर दरबार में सन्नाटा छाया रहा। तब छत्रपति शिवाजी महाराज ने मेरी और देखा- वीर बालक! इस बारे में तुम्हारी राय क्या है?

(कहते हुए बालक पिताजी के पास खड़ा हो गया) -पिता श्री! यही हुआ था ना?

पिता- हां पुत्र। कहते रहो। बहुत ठीक कह रहे हो।

पुत्र- तब मां मैंने कहा- महाराज की जय हो! यदि मंत्रीवार घोड़े की उपयोगिता जानना चाहते हो तो मुझे तलवार के दो-दो हाथ कर लें। तब उन्हें पता चल जाएगा कि मेरे लिए इस घोड़े की क्या उपयोगिता है?

मां- अच्छा! फिर?

पुत्र- फिर क्या मां, वह मंत्री यही चाहता था। वह तलवार लेकर मेरे पास आ गया- चलो बालक! तुम्हारी इस तमन्ना को पूरी कर देता हूं। कह कर वह इस तरह खड़ा हो गया जैसे किसी नादान बालक के सामने खड़ा हो।

मां- फिर क्या हुआ पुत्र?

पुत्र- होना क्या था मां, मैंने इस तरह तलवार चलाई कि वह चकित रह गया। तब वह सावधान होकर तलवार चलाने लगा। उसने कई दांवपेच चले। ताकि मुझे धूल चटा सके।

मां- फिर?

पुत्र- फिर क्या था मां। दरबार व महाराज छत्रपति शिवाजी भी मेरे तलवार कौशल को देखते रह गए। मंत्रीवर ने हारता देखकर अपना पैंतरा दिखाने की कोशिश की। मगर उनके सब पैंतरे फेल हो रहे थे।

पुत्री- फिर क्या हुआ भैया?

पुत्र- होना क्या था बहन। मैंने उसकी नजर बचाकर तलवार का एक पैंतरा लगाया। तलवार सीधे दोनों पैर के बीच से होकर कमर की ओर जाने लगी। यह देखकर उनके होश उड़ गए। तब मैंने तलवार पैर के ऊपर जोड़ के पास ले जाकर रोक दी।

(कब से चुप बैठे पिता ने कहा)

पिता- भाग्यवान! वह दृश्य देखने लायक था। दरबार तालियों की गड़गड़ाहट से गूंज रहा था। महाराज छत्रपति शिवाजी अपने सिंहासन से उठकर नीचे आ गए।

मां- फिर?

पुत्र- उन्होंने आते ही मुझे अपने सीने से लगा लिया। शाबाश! मेरे वीर बालक! तुमने अपनी उपयोगिता सिद्ध कर दी है। हमारे मंत्रीवर को हरा दिया।

मां- अच्छा! उन्होंने ऐसा कहा!

पुत्र- हां मां। 

पुत्री-अच्छा भैया!

पुत्र- हां बहन।

माँ- फिर?

पुत्र- फिर मैंने कहा- महाराज! मंत्रीवर हारे नहीं है। उन्होंने मुझे जिता दिया। तब महाराज ने चौक कर कहा- क्या मतलब है वीर बालक आपका?

मां- हूं।

पुत्र- तब मैंने कहा- महाराज! मंत्रीवर का अभ्यास छूटा हुआ है। इस कारण उन्होंने मुझे जीतने दिया। अन्यथा मैं कभी नहीं जीतता।

मां- अच्छा।

पुत्र- हां मां। तब महाराज छत्रपति शिवाजी ने कहा- बेटा! तुम बहादुर नहीं बल्कि बुद्धिमान बालक भी हो। तब सभी मंत्री जोर से बोल पड़े- वीर बालक की, जय हो!

मां- अच्छा!

पुत्र- हां मां। यह कहते हुए छत्रपति शिवाजी ने कहा- यदि धरती पर सभी लाल इसी तरह बुद्धिमान व बहादुर हो जाए तो यह देश कभी गुलाम नहीं हो सकता।

(मां यह सुनकर गर्व से खड़ी हो जाती है।)

मां- आखिर लाल किसका है?

पुत्री- मेरा भैया!

पिता- ऐसा पुत्र सबको मिले। ताकि सब माता-पिता उस पर गर्व कर सके।

(यह सुनकर सभी खिलखिला कर हंस पड़ते हैं और पर्दा गिर जाता है)

© श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

30-12-2024

संपर्क – 14/198, नई आबादी, गार्डन के सामने, सामुदायिक भवन के पीछे, रतनगढ़, जिला- नीमच (मध्य प्रदेश) पिनकोड-458226

ईमेल  – opkshatriya@gmail.com मोबाइल – 9424079675 /8827985775

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य – आठवणी ☆ – श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य  – आठवणी ☆ 

दर वर्षी ,

खूप काही वाहून जातं

ह्या पावसात…

माणसं..,

घरं…,

संसार…,…

आणखी बरंच काही…!

पण.. . ,

आठवणी मात्र

वाहून जात नाहीत..

त्या तशाच राहतात,

मनाच्या खोल तळाशी

जिथे पाऊस कधी

पोहचूच शकत नाही…..!

 

©  श्री सुजित कदम

मो.7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #285 – कविता – ☆ कल क्या होगा…? ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष—  सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता “कल क्या होगा…?” ।)

☆ तन्मय साहित्य  #285 ☆

☆ कल क्या होगा…? ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

☆

जीवन यह अनमोल, व्यर्थ नहीं इसे गँवाएँ

सजग चित्त परहित की, खुशियों में सुख पाएँ।

*

कल क्या होगा, यह किसने जीवन में जाना

किए कृत्य निश्चित ही, उसके फल तो पाना

लाख उपाय छिपाने के, पर छिप न सकेंगे,

होगा सजीव चित्रपट, आखिर में पछताना,

क्यों न आज, सौजन्य भाव की पौध लगाएँ

सजग चित्त परहित की, खुशियों में सुख पाएँ।

*

एक-एक कर जीवन के, सब चित्र खुलेंगे

खुशी कभी दुख आकर, हमसे गले मिलेंगे

कहीं कंटकाकीर्ण दृश्य, सम्मुख होंगे तो

कहीं सुकृत्यों के, सुरभित नव पुष्प खिलेंगे,

सुखद चित्र हो, ऐसा कुछ प्रारब्ध बनाएँ

सजग चित्त परहित की, खुशियों में सुख पाएँ।

*

स्वप्न अधूरे ही रह जाते हैं, सब मन के

लक्ष्य कहाँ पूरे हो पाते हैं, जीवन के

रहे भटकते सुख पाने को, बाहर-बाहर

रहे अपरिचित खुद से, खुद के अवलोकन से,

करती रही भ्रमित, मायावी मृगतृष्णाएँ

सजग चित्त परहित की, खुशियों में सुख पाएँ।

*

बीत गया है समय, चलो उसको बिसराएँ

वर्तमान जो शेष, सजग उसको सुलझाएँ

यश-कीर्ति सम्मान, प्रतिष्ठा सम्मोहन में,

निरंकुशी मन पर, संयम की रास लगाएँ,

मन में शुचिता के, शुभ-मंगल भाव जगाएँ

सजग चित्त परहित की, खुशियों में सुख पाएँ।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares