☆ किर्तीमुख.. ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
देवळात गाभाऱ्याचे दरवाजावर किर्तीमुख कितीजणांना माहीत आहे?”
एकदा पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महा शक्तिशाली जलंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठवले. राहू कैलासावर गेला,त्याने जलंधरासाठी पार्वती ला मागणी घातली, हे ऐकून संतापलेल्या भोलेनाथांच्या तिसऱ्या डोळ्यातून एक भीषण राक्षस निर्माण झाला,आणि राहूवर धावून गेला.त्या राक्षसाचे महाभयंकर रूप बघून राहू गर्भगळीत झाला,त्याने शिवाच्या पायावर लोळणंच घेतली.भोलेनाथांनी दूत बनून आलेल्या राहूला माफ आणि तिथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले. पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती. त्याने भोलेनाथांना विचारले, की मी काय खाऊ?ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले,की खा स्वतःलाच.देवाधिदेव महादेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून राक्षसाने स्वतःला पायापासून खायला सुरवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले.
तरीही त्याची भूक भागली नाही.महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्याला दिसले ते फक्त राक्षसाचे डोके.त्या राक्षसाच्या आज्ञा पालनावर भोलेनाथ प्रचंड खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख.
ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप.
अमर्याद अशी भूक असलेल्या किर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापं खाण्याचे पंढरपूरचा विठ्ठल असो, कोल्हापूरची अंबाबाई,किंवा तुळजापूरची भवानी,ह्या महाराष्ट्राच्या देवतांच्या मागे जी चांदीची महिरप किंवा कमान असते,त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही.त्या कमानीवरच विराजमान असते हे किर्तीमुख.दक्षिण भारतात शिवमंदिरांच्या शिखरावर ही किर्तीमुखे कोरलेली असतात जी शिवभक्तांची पापे गिळत असतात.शिवाचा मनुष्याच्या पापे करण्याच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास.म्हणून किर्तीमुखाला आजही पोटभर खायला मिळते
संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ लेखांक# 8 – मी प्रभा… नावात काय आहे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
माझं नाव प्रभा सोनवणे! गेली पंचेचाळीस वर्षे मी या नावानेच ओळखली जाते,साहित्य क्षेत्रात जी काही लुडबुड केली, ती आता नावारूपास आली आहे, कवयित्री, लेखिका, संपादक म्हणून प्रभा सोनवणे हे नाव लोकांना माहित आहे, परवा पासपोर्टचं नूतनीकरण करायला गेलो, त्या आधी एजंटने सांगितले होते आधार कार्डावर जसं संपूर्ण नाव आहे तसंच पासपोर्ट वर असायला हवं, म्हणजे नव-याच्या नावासकट! मग त्या संपूर्ण नावाची गॅझेट मधे नोंद करून घेतली त्यासाठी पैसा, वेळ वाया घालवला, पासपोर्ट ऑफिस च्या बाहेर एजंट ने सांगितले तिथे स्क्रीन वर नीट पाहून घ्या नाव आणि पत्ता बरोबर आहे का! तरीही व्हायचा तो घोटाळा झालाच, पत्ता चेक केला,नाव चेक करायचं राहून गेलं, पूर्वी पासपोर्ट वर “सोनवणे प्रभा” एवढंच नाव होतं ते तसंच राहिलं! नव-याचं नाव जोडायचं राहून गेलं, म्हणजे ज्या साठी केला होता आट्टाहास…..ते राहूनच गेलं!
प्रसिद्ध इंग्रजी लेखक शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? पण नावात बरंच काही आहे. आई सांगायची तिला माझं नाव मृणालिनी ठेवायचं होतं पण त्या काळात देवबाप्पा हा सिनेमा खूप गाजला होता (माझा जन्म १९५६ सालचा आहे) त्यातल्या “चंदाराणी ” नावाचा बराच प्रभाव होता, माझ्या मामांनी माझं नाव चंदाराणी ठेवलं आणि आईला आवडत असलेलं एक चांगलं नाव मला मिळालं नाही!
लग्नानंतर सासूबाईंनी प्रभा नाव ठेवलं, आजीला आवडत असलेलं “नूतन”, गुरूजींनी क अक्षरावरून नाव ठेवायला सांगितलं म्हणून “कात्यायनी” ही नावं सुद्धा मी वापरली आहेत. कारण असं वाटतंच आपलं एक छानसं नाव असावं.
पण आता वयाच्या पासष्टाव्या वर्षी प्रभा हेच नाव स्वतःचं वाटतं कारण गेली पंचेचाळीस वर्षे तिच माझी ओळख बनली आहे. प्रभा सोनवणे या नावाला स्वतःची एक प्रतिमा निर्माण करता आली, या नावाची जनमानसात एक छाप आहे…..म्हणूनच या मालिकेचं नाव आहे…… मी…. प्रभा अर्थात हे शीर्षक मंजुषा मॅडमनी सुचवलं आहे!
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे।)
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – “जो छुपाये स्वयम् में है ….”।)
(आदरणीय अग्रज एवं वरिष्ठ व्यंग्यकार श्री शांतिलाल जैन जी विगत दो दशक से भी अधिक समय से व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी पुस्तक ‘न जाना इस देश’ को साहित्य अकादमी के राजेंद्र अनुरागी पुरस्कार से नवाजा गया है। इसके अतिरिक्त आप कई ख्यातिनाम पुरस्कारों से अलंकृत किए गए हैं। इनमें हरिकृष्ण तेलंग स्मृति सम्मान एवं डॉ ज्ञान चतुर्वेदी पुरस्कार प्रमुख हैं। श्री शांतिलाल जैन जी के साप्ताहिक स्तम्भ – शेष कुशल में आज प्रस्तुत है उनका एक अतिसुन्दर व्यंग्य “हम साथ साथ (लाए गए) हैं”। इस स्तम्भ के माध्यम से हम आपसे उनके सर्वोत्कृष्ट व्यंग्य साझा करने का प्रयास करते रहते हैं । व्यंग्य में वर्णित सारी घटनाएं और सभी पात्र काल्पनिक हैं ।यदि किसी व्यक्ति या घटना से इसकी समानता होती है, तो उसे मात्र एक संयोग कहा जाएगा। हमारा विनम्र अनुरोध है कि प्रत्येक व्यंग्य को हिंदी साहित्य की व्यंग्य विधा की गंभीरता को समझते हुए सकारात्मक दृष्टिकोण से आत्मसात करें। )
☆ शेष कुशल # 25 ☆
☆ व्यंग्य – ‘हम साथ साथ (लाए गए) हैं’ ☆
हाँ तो श्रीमान, आपने कभी तराजू में मेंढक तौल कर देखे हैं ?
नहीं ना, तो ऐसा कीजिए घर में ही शादी के रिसेप्शन के अंतिम दौर में एक फेमेली फोटो खिंचवाने की ज़िम्मेदारी ले लीजिए. पहले ऐसा करें कि महोबावाली मौसी को ढूंढ लें. किते को गई हैं, मिल नई रई इत्ते बड़े गार्डन में. मोबाइल लगा लीजिए. उठा नई रई – रूम में धरो होगो. वे बैठी हैं उते अलाव के कने. लो अब वे मिलीं तो मौसाजी गायब.यार जल्दी करो हम तुमे स्टेज के पास इकट्ठा होने को कह रहे हैं तुम इधर उधर हो जाते हो. अरे कोई दद्दा को लेके आओ यार. तुमई चले जाओ उधर जमीं है महफिल बुढ़ऊओं की – वहीदा रहमान के दीवाने हैं दद्दा. ‘चौदहवीं का चाँद’ इकत्तीस बार देखी उनने. उसी की स्टोरी सुना रहे होंगे. सुनाते रहें यार हमें क्या, हम तो एक बार फोटो खिंचवा दें तो हमारी ज़िम्मेदारी खतम. कोसिस करते हैं मगर बे हमारे केने से आएंगे नई.
लो अब पप्पू कहाँ चला गया. जहीं तो खड़ा हूँ जब से फेविकोल लगा के. खड़ा मत रह पिंकी बुआ को बुला, जल्दी, केना कि खाना बाद में खा लियो. खाना नई खा रईं बे पाँचवें दौर की पानी पतासी खा रई हैं. जब तक पेट ना पिराने लगेगा तब तक इनिंग्स चलती रहेगी बुआ की. आर्गुमेंट मतकर यार, तेनगुरिया फेमेली की जेई वीकनेस है – काम कम बहस ज्यादा. बड़ी मुस्किल से पूरी फेमेली इकट्ठी हुई है, तुम बतकही में टेम खराब कर दे रहे हो.
चलिये, जो जो आ सकते थे स्टेज के पास आ चुके, मगर दो जन हो कर भी नहीं हैं. कक्का ने फोटो खिंचवाने से मना कर दिया. कहने लगे तुमने हमें पहले क्यों नहीं बताया, अब हमने टाई खोल दी है और बिना उसके हम फोटो खिंचवाएंगे नहीं. आप चिंता न करो कक्का ट्रिक-फोटोग्राफी आती है हमें, टाई बाद में अलग से जोड़ देंगे. कक्का यूं भी मन भाए मुंडी हिलाए के मूड में थे सो आसानी मान गए, मगर गुनेवाली नई बहू मंच के सामनेवाली कुर्सियों पर अब तक जमीं हुई थी. इसरार किए जाने पर बोलीं – हमें पसंद नई फोटो खिंचाना, हमारे फोटो अच्छे नई आते. ‘नखरे देखो इसके अब्बी से’ – मौसी ने बड़ी माँ के कान में फुसफुसा के इस तरह कहा कि सबको सुनाई भी दे जाए और लगे कि वे सिर्फ बड़ी माँ को कहना चाहती हैं. बिट्टू भैया ने समझाया – कौन तुमे मॉडलिंग के ट्रायल में भेजनी है जे फोटो. फेमेली साथ में है तो खिंचा लेव.
सबको इकट्ठा करने की कवायद पूरी हुई तो अब सेट जमा लीजिए. चलो लेडीज़ सब उस तरफ, जेन्ट्स सब इस तरफ. पिंटू यार तुम पीछे खड़े रहो – बिजली के खंबे से लंबे हो और आगे घुसे चले आ रए. बच्चे सब नीचे बैठेंगे. पप्पू तुम सामने आओ ना. नई हम पीछे ही खड़े रहेंगे – मुंडी दिख जाये फेमेली में इतनी ही हैसियत है हमारी. पप्पू के पापा ने उसे घूर कर देखा और मौके की नज़ाकत को भाँपते हुवे मन मसोस कर रह गए वरना अब तक बापवाली दिखा दिए होते. सेंटर में सरवैया परिवार की कैटरीना कैफ और तेनगुरिया परिवार के विक्की कौशल, तीन घंटे से खड़े खड़े आशीर्वाद के लिफाफों से अभिसिंचित हो रहे थे मगर थकान तो छू तक नहीं गई थी. शांत, स्थितप्रज्ञ, धैर्यवान कोई था तो बस कैमेरामेन – दोनों छोर से सिकुड़ने की चिरौरी और कैमरे के लेंस की ओर देखने का सतत आग्रह करता हुआ. बहरहाल, पोज खिंचा ही चाहता था कि अचानक, रुको रुको – दद्दा आप सोफ़े पे बीच में बैठो और विक्की और कैटरीना ऊकड़ूँ, पैर छूते हुवे, कैमरे की ओर देखो. दद्दा हाथ रखो दोऊ के सिर पे.
(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा है।आज प्रस्तुत है एक विचारणीय कविता ‘तंग करती कविता’ )
☆ कविता # 122 ☆ तंग करती कविता ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# सर्द मौसम #”)
☆ विचार–पुष्प – भाग २ – खरे शिक्षण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.
एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.
आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.]
मुलांना कोणत्या शाळेत घालायचं हा मोठा प्रश्न आजच्या पालकांसमोर असतो. खरय की शिक्षण आपल्या आयुष्यातला महत्वाचा घटक असतो. शिक्षण हे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हीही. औपचारिक शिक्षण म्हणजे शालेय, महाविद्यालयीन, पुस्तकी शिक्षण, तर अनौपचारिक शिक्षण म्हणजे घरात कुटुंबात,बाहेर समाजात, आजूबाजूला घडणार्य घटना यातून मिळालेले शिक्षण व मोठ्यांनी केलेले संस्कार सुद्धा. शाळेत घेतलेले पाठ्यपुस्तकांतले शिक्षण म्हणजे निव्वळ माहिती असते. ब्रिटीशांनी घालून दिलेल्या या शिक्षण पद्धतीमुळे आपल्या देशात जीवनमूल्ये शिकवणार्या, व्यवहारज्ञान शिकविणार्या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. शिक्षण क्षेत्रातली आजची स्थिति बघता स्वार्थ आणि मानवी मूल्यांची घसरण याच वरचढ होत आहेत.
हे तर स्वामी विवेकानंदांना तेंव्हाच कळलं होत. त्यांचाही या शिक्षण पद्धतीला विरोध होता. शिक्षणविषयी त्यांची मते आजही डोळे उघडणारी आहेत. ते म्हणतात, “ आपल्याला जीवन घडविणारे, माणूस निर्माण करणारे, व चांगले विचार आत्मसात करविणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही जर चार पाच विचार आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरविलेत तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणार्या व्यक्तिपेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल. जे शिक्षण सामान्य लोकांमध्ये चारित्र्यबल, सेवा, तत्परता आणि साहस निर्माण करू शकत नाही ते काय कामाचे? यामुळे किल्ली दिलेल्या यंत्रासारखे तुम्ही राबता. ज्यामुळे सामान्य माणूस स्वताच्या पायावर उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण. चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण आम्हाला हवे आहे”
हे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही तंतोतंत लागू आहेत. आजच्या शिक्षण क्षेत्राला आणि देशाला पण .आजच्या घडीला भरकटलेला युवक, टंगळमंगळ करुन वेळ वाया घालविणारा युवक, दिशा नसणारा व ध्येय नसणारा युवक, रस्त्यारस्त्यात, चौकात हास्यविनोद करणारा, छेड छाड करणारा, आंदोलने, मोर्चे यात स्वार्थासाठी व कुणी संगितले म्हणून सहभागी होणारा युवक उद्याच्या भारताची चिंता आहे.
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य ‘काम की चीज़ ’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 125 ☆
☆ व्यंग्य – काम की चीज़ ☆
नेताजी फिर से थैला भर लॉलीपॉप लेकर जनता के बीच पहुँचे।लॉलीपॉप के बल पर दो चुनाव जीत चुके थे, अब तीसरे की तैयारी थी। ‘जिन्दाबाद, जिन्दाबाद’ के नारे लगाने वाले समर्थकों और चमचों की फौज थी।चमचे दिन भर मेहनत करके सौ डेढ़-सौ आदमियों को हाँक लाये थे।नेताजी के लिए यह मुश्किल समय था।एक बार चुनाव फतह हो जाए, फिर पाँच साल आनन्द ही आनन्द है।फिर पाँच साल तक जनता की शक्ल देखने की ज़रूरत नहीं।
नेताजी धड़ाधड़ श्रोताओं की तरफ लॉलीपॉप उछाल रहे थे कि भीड़ में से कोई काली चीज़ उछली और नेताजी के कान के पास से गुज़रती हुई पीछे खड़े उनके एक चमचे शेरसिंह की छाती से टकरायी।नेताजी ने घूम कर देखा तो एक पुराना सा काला जूता शेरसिंह के पैरों के पास पड़ा था और शेरसिंह आँखें फाड़े उसे देख रहा था।देख कर नेताजी का मुँह उतर गया, लेकिन दूसरे ही क्षण वे सँभल गये।शेरसिंह को बुलाया, जूता जनता को दिखाने के लिए कहा, बोले, ‘देखिए भाइयो, ये मेरी बातों के लिए विरोधियों का जवाब है।यही तर्क है उनके पास और यही है उनकी सभ्यता।लेकिन मैं उनको इस भाषा में जवाब नहीं दूँगा।छमा बड़न को चाहिए, छोटन को उत्पात।इसका जवाब जनता देगी, आप देंगे।इस चुनाव में इन उपद्रवियों को भरपूर जवाब मिलेगा।मैं इसे आप पर छोड़ता हूँ।’
नेताजी भाषण समाप्त करके चले तो तो शेरसिंह गुस्से से कसमसाता हुआ बोला, ‘मैं जूते वाले को ढूँढ़ कर उसके सिर पर यही जूता दस बार बजाऊँगा,तभी मेरा कलेजा ठंडा होगा।’
नेताजी गुस्से से उसकी तरफ देखकर बोले, ‘नासमझ मत बनो।यह जूता हमारे बड़े काम आएगा।इसे सँभाल कर रखना।यह हमारे हजार दो हजार वोट बढ़ाएगा।हमारे देश के लोग बड़े जज़्बाती होते हैं।’
इसके बाद हर चुनाव-सभा के लिए चलते वक्त नेताजी शेरसिंह से पूछते, ‘वह रख लिया?’ और शेरसिंह द्वारा उन्हें आश्वस्त करने के बाद ही आगे बढ़ते।
फिर हर सभा में वे बीच में रुककर कहते, ‘एक ज़रूरी बात आपको बताना है जो विरोधियों के संस्कार और उनके अस्तर (नेताजी ‘स्तर’ को ‘अस्तर’ कहते थे)को दिखाता है।’ फिर वे शेरसिंह से हाथ ऊँचा कर जूता दिखाने को कहते। आगे कहते, ‘देखिए, पिछले महीने श्यामगंज की सभा में मुझ पर यह जूता फेंका गया।यह मेरे खिलाफ विरोधियों का तर्क है।लेकिन मुझे इसके बारे में उन्हें कोई जवाब नहीं देना है।अपना सिद्धान्त है, जो तोको काँटा बुवै ताहि बोउ तू फूल। मेरे बोये हुए फूल आपके हाथों में पहुँचकर विरोधियों के लिए तिरशूल बन जाएंगे।मैं इस घटिया हरकत का फैसला आप पर छोड़ता हूँ।मुझे कुछ नहीं करना है।’
वह जूता जतन से शेरसिंह के पास बना रहा और नेताजी की हर चुनाव-सभा में प्रस्तुत होता रहा।जूते के कारण नेताजी को भाषण लंबा करने की ज़रूरत नहीं होती थी।लोगों के जज़्बात को उकसाने का काम जूता कर देता था।जब कभी शेरसिंह उसे लेकर भुनभुनाने लगता तो नेताजी समझाते, ‘भैया, ज़रा जूते का मिजाज़ समझो।यह इज़्ज़त उतारता भी है और बढ़ाता भी है।यह आदमी के ऊपर है कि वह उसका कैसा इस्तेमाल करता है।पालिटिक्स में हर चीज़ के इस्तेमाल का गुर आना चाहिए।कुछ समझदार लोग तो अपनी सभा में खुद ही जूता फिंकवाते हैं।राजनीति में अपमान छिपाया नहीं, दिखाया और भुनाया जाता है।’
एक दिन नेताजी के मित्र और समर्थक त्यागी जी उनसे बोले, ‘भैया, पिछली मीटिंग में मुझे लगा कि आप जो जूता दिखा रहे थे वह पहले जैसा नहीं था।’
नेताजी हँसे, बोले, ‘आप ठीक कह रहे हैं।दरअसल वह ओरिजनल जूता एक सभा में शेरसिंह से खो गया था, तो मैंने अपने ड्राइवर का जूता मँगा लिया।उसे दूसरा खरिदवा दिया।यह जूता भी काले रंग का है।जनता को कहाँ समझ में आता है कि असली है या नकली।दिखाने के लिए जूता होना चाहिए,काम रुकना नहीं चाहिए।‘