मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बोल्ले तो मराठी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ बोल्ले तो मराठी☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

जसविंदर… ऊर्फ जस्सी.

आमच्या चांडाळ चौकडीतला एक कोन.

खरं तर तो आमच्या गँगमधे कसा?

कोणालाही आश्चर्य वाटेल.

आम्ही तिघे.

म्हणजे मी, लल्या आणि सम्या… कौस्तुभ, ललित आणि सम्यक.

अनुक्रमे सदाशिव, नारायण आणि शनिवार. पुणे 30.

झोपण्यापुरते घरी असायचो.

बाकी स. प. महाविद्यालय किंवा त्यामागे तिलक.

आम्ही तिघेही एम. ए. मराठी करतोय.

खरं सांगायचं तर खाज म्हणून.

मराठी साहित्यविश्वाला,

आमच्या असण्यानं आणि नसण्यानं,

काहीही फरक पडणार नाहीये…

तरीही.

मी सो काॅल्ड पटकथा लेखक आहे.

दोन चार वेळकाढू, रोजच्या साबुछाप मालिकांच्या काही भागांचं लेखन केलंय.

नवीन कामाची धडपड चालूय.

असली रिकामी धडपड,

शिकतोय या नावाखाली, सहज खपून जाते.

लल्या एका नामवंत वृत्तपत्रात ऊमेदवारी करतोय.

बी. जे. झालंय.

त्याला शब्दप्रचूर असं काहीसं, जडजड स्तंभलेखन करायचंय.

एरवी नाईटशिफ्ट करतो.

राहिला सम्यक.

तो ऊत्तम निवेदक होणारेय म्हणे.

एका रेडिओ चॅनलवर पार्ट टाईम आर जे आहे.

थोडक्यात आमच्यापैकी कोणीही, वेल सेटल्ड नाही.

रिकामं घरी बसण्यापेक्षा काॅलेजदर्शन बरं.

आमचा अभ्यास.

हा एक अभ्यासाचा विषय.

अभ्यास फारसा करत नसलो तरी, वाचायचो भरपूर.

अत्रे सभागृहातलं एकही पुस्तकांचं प्रदर्शन चुकवायचो नाही.

आप्पा बळवंतचे वारकरी.

वाचनाची भूक वाढत चाललेली.

भरपूर वाचायचो.

अगदी तहानभूक विसरून.

माज करावा अशी एकच चीज, आमच्याकडे होती.

आमची शुद्ध, साजूक पुणेरी मराठी भाषा.

काय तिचा तो दिमाख.

तो लहेजा.

ते पावित्र्य.

ते भाषिक सौंदर्य.

ते अनुनासिक ऊच्चारण.

आम्ही तिघं बोलत बसलो की,

तमाम जन, तयांचे कान आम्हास बहाल करीत.

एखाद्या नऊवारीतल्या सुवासिनीने,

ईकडच्या स्वारीला, ” आम्ही नाही जा “

असे लटके बोल ऐकवावेत.

आणिक तो नरोत्तम, आनंदाने बेहोश व्हावा. ,

तस्सं.

तस्स मराठी असायचं आमचं.

जाम माज होता आम्हाला, आमच्या शुद्धतेचा.

किंबहुना खरं मराठी भाषासौंदर्य,

हे फक्त पुणे 30 या टापूतच टिकून राहिले आहे,

याविषयी आमच्या मनात किंतू नव्हता.

‘ आनी, पानी, करायलास, करतूस, काय बे… ‘

हे सगळं ऐकलं की आमचा पारा चढायचा.

बाहेरची लोकं, पुण्यात फार वाढलीयेत आजकाल.

त्यामुळे ईथल्या मराठीचा, घडी घडी विनयभंग होतोय, असं वाटायचं.

असल्या परभाषीक मंडळींपासून, आम्ही चार हात लांब असायचो.

थोडक्यात आम्ही शिष्टवर्गात गणले जात होतो.

हे असं होतं.

एकदा शुद्ध पुणेरी मराठीची भूतबाधा झाली की साला…

क्षमा असावी.

मेहुणा म्हणायला हवं खरं तर.

जाऊ दे.

एक दिवस असाच तिलकवर चहा ढोसत होतो.

आणि जस्सी भेटला.

त्यानं स्वतःहूनच ओळख करून दिली.

‘मी जसविंदरसिंग पंजाबी.

एम. ए. मराठी करतोय.

पुढं पीऐच. डी. पण करणार आहे.

संतसाहित्यावर.

नामदेवांवर. ‘

आम्ही ऊडालो.

एक तर शुद्ध, स्पष्ट भाषा.

अस्सल पुणेरी.

चितळ्यांच्या साजूक तुपातल्या, जिलबीहूनही साजूक.

एकदम वाटलं,

सुबोध भावे पंजाबी पगडी घालून, आला की काय?

‘ तु इतका शुद्ध मराठी कसा बोलू शकतोस? ‘

मी ओठांचा चंबू करून विचारलं.

‘ अरे त्यात काय?

आमची पुण्यातली चौथी पिढी आहे ही.

चिमण्या गणपतीपाशी आमचं पेंटस्चं दुकान आहे.

गेली चाळीस वर्ष.

मी काय, आमच्या घरी सगळे, ईतकंच अस्सल मराठी बोलतात. ‘

माझं तोंड चिमणीएवढं.

जस्सी कधी आमच्या गँगमधे सामील झाला, कळलंच नाही.

खरं तर आमच्यात खरा अभ्यास तोच करायचा.

एकदम सिनसियर.

प्रत्येक अॅक्टिव्हीटीत सक्रीय सहभाग.

मराठी साहित्य मंडळ, वक्तृत्व स्पर्धा सगळीकडे.

हे सगळं करून दुकानही सांभाळायचा.

परचेज, डिलीव्हरी, आॅर्डर, टेंडर…

यापैकी कशासाठी तरी टूरही करायचा.

नगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा ते पार नागपूरपर्यंत.

सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी ते पार गोव्यापर्यंत.

महिन्यातून दहा दिवस तरी जस्सी टूरवर असायचा.

दिवाळीची सुट्टी लागली.

जस्सी नागपूरला जाणार होता.

लल्या म्हणाला, आपणही जाऊ.

सम्याही तयार झाला.

तेवढंच महाराष्ट्र दर्शन.

जस्सीला विचारलं.

“मजा येईल.

एकट्याला जाम कंटाळा येतो.

ईन्डिका असते माझ्याकडे.

ड्रायव्हरही असतो. “

आठ दिवसाचा प्रोग्रॅम ठरला.

प्रत्येक ठिकाणी जस्सीचे सप्लायर.

अगदी घरगुती संबंध.

त्याच्याबरोबर आमचंही स्वागत व्हायचं.

हटकून घरी जेवायला बोलवलं जायचं.

मनापासून आग्रह व्हायचा.

नगरपासून सुरवात.

औरंगाबाद, जालना, मेहकर, बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर…

प्रत्येक ठिकाणी वेगळा मेनू.

अस्सल प्रादेशिक.

आमची माती, आमची माणसं.

आम्ही सगळे खुष.

आम्हाला जस्सीचं खूप कौतुक वाटलं.

इतक्या कमी वर्षात, खूप माणसं जोडली होती त्यानं.

नागपूरला पोचलो.

संत्रा बर्फी हादडली.

नागपुरी पोहा चाखला.

परत निघालो.

सहज विषय निघाला.

“जस्सी, तुला कसं जमतं हे सगळं? “

सम्यानं विचारलं.

जस्सीनं मोठ्ठा श्वास घेतला.

” खरं सांगू, मायमराठीमुळे.

पंजाबीईतकंच माझं मराठीवर, प्रेम आहे दोस्तांनो.

पण माझ्या मराठीला भिंती नाहीयेत तुमच्यासारख्या.

अरे दहा मैलावर भाषा बदलते.

नगरला मी नगरी बोलतो.

नागपुरला नागपूरी.

अकोल्याला जाऊन, काय बाप्पा म्हणतो.

सगळं शिकून घेतलंय मी.

भिंती आपोआप गळून पडतात.

माणसं जवळ येतात.

भाषा माणसं जवळ करणारी असावी.

लांब नेणारी नको.

शुद्धलेखनात नियम पाळायलाच हवेत.

पण बोलीभाषेचा अनादर नको.

तीही तितकीच जपायला हवी.

शुद्धतेच्या कसोट्या त्याला लावायला नकोत.

भले भाषेचा लहेजा वेगळा असेल, पोत वेगळा असेल..

पण शेवटी मराठीच आहे ती..

मुळामुठेच्या सीमा ओलांडा अन् बघा, काय बहार येते ती.

समोरच्यानं दोन शब्द ऊच्चारले की, गाव सांगू शकतो मी.

माझ्या धंद्याचं हेच गुपित आहे.

माणसं जोडायला तिथली बोली यायला हवी. “

आम्ही सुन्न.

ऊघडा डोळे.

बघा नीट.

ऊघडले.

सम्यानं त्याच्या रेडिओ चॅनलवर एक टाॅक शो ठेवला.

वेगवेगळ्या गावची, आता पुण्यात सेटल झालेली मंडळी बोलावली.

मराठीची वेगवेगळी रूपं ऐकवली.

बहारदार कार्यक्रम झाला.

पुणेरी मराठी माणसाळतेय, असं वाटायला लागलं

परवा असाच जस्सीच्या दुकानात बसलो होतो.

” काला रंग का दाखवून राहिला बे, मले पारवा हवे हाय ना ” समोरचा माणूस दुकानातल्या माणसाला सांगत होता.

माझी ट्यूब पेटली.

‘ तुम्ही जळगावचे का हो?

ऐकायला छान वाटते तुमची भाषा. ‘

तो ताजाताजा पुण्यात आलेला.

एकदम खुष झाला.

पिशवीतून केळ्याच्या वेफर्सचा पॅक काढला.

मला गिफ्ट केला.

तिखट वेफर्ससुद्धा..

गुलाबजामूनपेक्षा गोड लागले.

मायमराठी तुला सलाम!

 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुनियेतील सारे रंग तिच्याचमुळे…” – (अनुवादित) हिन्दी कवी : अज्ञात ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “दुनियेतील सारे रंग तिच्याचमुळे…” – (अनुवादित) हिन्दी कवी : अज्ञात ☆ प्रा.भारती जोगी ☆

स्त्री नेच तर केली आहे ना तिच्या हातांनी, विविध रंगांची उधळण,

पहिल्यांदा फाल्गुनातच शिकली गुलाल उडवणं.

तिनं पहिल्यांदाच जेव्हा अंगण सजवलं रांगोळीने…

तेव्हाच बहुधा भकास, उदास धरती ला ; रंगांत रंगून जाणं,

आणि जगणं कळलं, आपलेसे केले ते रंग तिने.

 

 

तबकात गुलाल घेऊन निघते ना ती…

तेव्हा चेहरेच नाही रंगवत त्याने;

तर… नात्यांचा रंग पार उडालेल्या भिंती

रंगवून टाकते आपलेपणा च्या रंगात!!

 

 

प्रेमाच्या उबदार स्पर्शाची, लालिमा उमटते तिच्या गाली अन् मोहक हास्यात.

वसंताचं सोनसळी तेज आहे डोळ्यांत.

हरित स्वप्नांची शीतल छाया आहे तिच्या पदरात.

आणि मनाच्या गहिरेपणात आहे आकाशाची निळाई.

 

 

ती जेव्हा हळूच येऊन रंग लावते ना कुणाच्या गालाला… तर जणू म्हणते..

तुच तर आहेस ना रे… माझं ; आपलं माणूस! “

 

 

तिनंच तर उदास, एकाकी घरांचे सण-सोहळे बनविले, साजिरं केलं घरांना.

आपलं दु:ख लपवून, हसणं शिकवलं इतरांना.

 

 

घराच्या भिंती भले ही बनविल्या असतील पुरूषांनी…

पण… त्या भिंतींना घर बनवलं ते स्त्रीनेच!! घरातल्या चुलीच्या धगीत,

आपली स्वप्न वितळवून…

त्याच राखाडी रंगात परिवार रंगवला.

 

 

खरं सांगायचं ना तर…

स्त्री फक्त होळी नाही खेळत;तर…

आपलं सगळं जगणंच दुस-याच्या नावात रंगवून टाकते.

आणि येवढं करूनही काय येतं तिच्या वाट्याला??? … तर…

बस्स्… फिकुटलेला पांढरा रंग!!

कारण सत्य तर हेच आहे ना… की…

स्त्री ने सा-या जगात रंगांची उधळण केली, पखरण केली…

पण जगाने मात्र तिच्या जीवनातले सगळे रंग बळकावून तिला बेरंग केले…

(एका भावलेल्या आणि मनाला भिडलेल्या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद)

हिन्दी कवी : अज्ञात 

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक अस्वस्थ करणारे वास्तव…” –  लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे  ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक अस्वस्थ करणारे वास्तव” –  लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे  ☆ सुश्री प्रभा हर्षे

 एक अस्वस्थ करणारे वास्तव

 – – – डॉक्टरांचे अकाली मृत्यू आणि आधुनिक वैद्यकीय क्षेत्रापुढील यक्षप्रश्न…  

“डॉक्टर, तुम्ही तर आमचे प्राण वाचवले! ” असे म्हणत रुग्ण जेव्हा डॉक्टरांचे आभार मानतो, तेव्हा त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य असते. पण, दुर्दैवाने आज चित्र बदलत आहे. दुसऱ्याचे आयुष्य वाढवणारा, समाजाला आरोग्याचा मंत्र देणारा ‘आरोग्य रक्षक’च आज अकाली मृत्यूच्या जाळ्यात ओढला जात आहे. सध्या वैद्यकीय वर्तुळात एक अतिशय वेदनादायक घटना वारंवार घडताना दिसते—एखादा तरुण, तडफदार डॉक्टर, जो कालपर्यंत परिषदांमध्ये उत्साहाने सहभागी होत होता, हसत-खेळत होता, तो अचानक एका रात्रीत हे जग सोडून जातो. ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ (Sudden Cardiac arrest) किंवा हृदयविकाराचा तीव्र झटका हे आज वैद्यकीय क्षेत्रातील मृत्यूंचे सर्वात मोठे कारण बनले आहे. ज्या वेगाने आपण आपले सहकारी आणि मित्र गमावत आहोत, ते पाहता आता यावर केवळ चर्चा करून चालणार नाही, तर गंभीर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. धक्कादायक आकडेवारी व वास्तव: काय सांगते?

 समाजातील सामान्य व्यक्तीपेक्षा डॉक्टरांचे आयुष्य अधिक असावे, असा आपला एक समज असतो. कारण त्यांना रोगांचे ज्ञान असते. पण, संशोधनातून समोर आलेले सत्य अत्यंत धक्कादायक आहे.

 १) केरळमधील संशोधन: केरळमध्ये डॉक्टरांच्या मृत्यूदराचा तब्बल १० वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यातून असे सिद्ध झाले की, सामान्य जनतेच्या तुलनेत डॉक्टरांचे आयुष्य सरासरी १३ वर्षांनी कमी आहे.

२) आयएमए (IMA) पुणे अहवाल: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने सुमारे १५, ००० डॉक्टरांच्या आरोग्याचा अभ्यास केला. त्यांचा निष्कर्षही असाच भयावह होता—डॉक्टरांचे आयुष्य सर्वसामान्यांपेक्षा १० ते १५ वर्षांनी कमी होत चालले आहे. प्रश्न हा उरतो की, असे का घडतेय? रोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरांना स्वतःच्या मृत्यूची चाहूल का लागत नाही?

डॉक्टरांचे आयुष्य कमी होण्यामागे केवळ एकच कारण नाही, तर तो अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम (Cumulative Effect) आहे.

डॉक्टरांच्या अकाली मृत्यूची ५ प्रमुख कारणे

१. निसर्गाच्या विरोधात काम – (Biological Clock Disruption) निसर्गाने मानवी शरीराचे एक घड्याळ (Circadian Rhythm) निश्चित केले आहे. दिवसा काम आणि रात्री विश्रांती हे त्याचे सूत्र आहे. मात्र, वैद्यकीय पेशात या सूत्राचा बळी जातो.

 * डॉक्टरांना आठवड्याला ५०, ६० किंवा अनेकदा ७० तासांपेक्षा जास्त काम करावे लागते.

 * प्रशिक्षण काळात आणि त्यानंतरही सलग २४-२४ तास ड्युटी करावी लागते.

 * रात्रपाळी (Night Shifts) आणि अपुरी झोप यामुळे शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) बिघडते. यामुळे शरीरात ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ तयार होतो, जे पुढे जाऊन मधुमेह आणि हृदयविकाराचे मूळ कारण बनते.

२. तणावाचा स्फोट (High Stress Levels)आज डॉक्टर केवळ रुग्ण तपासत नाहीत, तर ते एका प्रचंड मानसिक दबावाखाली असतात.

 * निर्णय घेण्याचा ताण: आपत्कालीन स्थितीत एका सेकंदात घेतलेला निर्णय रुग्णाचा जीव वाचवू शकतो किंवा गमावू शकतो. हा तणाव सतत मनावर असतो.

 * कायदेशीर आणि सामाजिक दबाव: “रुग्णाला काही झाले तर डॉक्टर जबाबदार, ” ही समाजाची मानसिकता आणि त्यातून उद्भवणारे कायदेशीर खटले (Consumer Protection Act) यामुळे डॉक्टर सतत दहशतीखाली असतात.

 * या तणावामुळे शरीरात अडरिणालीन(adrenalin) व कार्टीसोल (cortisol)ही हार्मोन्स शरीरात सतत वाढलेली राहतात. त्याचा हृदयावर प्रचंड ताण येतो व तो घातक असतो. आपत्कालीन परिस्थितीत असे होते पण जेव्हा तसे वारंवार होते, तेव्हा रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके खूप वाढून अनियमित आणि अनियंत्रित होतात(ventricular fibrilation) व अचानक हृदयाचे स्पंदन थांबते, आणि कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest)होतो, त्यामुळे मेंदूचा रक्त प्रवाह थांबतो व मृत्यू ओढवतो.

 वास्तव असे आहे की, डॉक्टर स्वतः सर्वात वाईट रुग्ण असतात.

 * छातीत दुखले तरी “अॅरसिडिटी असेल” म्हणून दुर्लक्ष करणे.

 * स्वतःची नियमित तपासणी (Check-up) टाळणे.

 * “मला काही होणार नाही, ” हा फाजील आत्मविश्वास बाळगणे.

 ३) बिघडलेली जीवनशैली आणि आहार – कामाच्या व्यापात डॉक्टरांच्या जेवणाच्या वेळा निश्चित नसतात.

 * दुपारचे जेवण संध्याकाळी आणि रात्रीचे जेवण मध्यरात्री घेणे.

 * ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर पटकन भूक भागवण्यासाठी वडापाव, समोसा किंवा जंक फूड खाणे.

 * व्यायामाचा पूर्ण अभाव.

 या दुर्लक्षामुळे जेव्हा आजार समजतो, तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो. या सवयींमुळे ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ (Metabolic Syndrome) जडतो—ज्यात उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि लठ्ठपणा हे चारही शत्रू एकत्र येतात.

४) व्यसनाधीनता हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे की, काही प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रातही धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. तणाव कमी करण्यासाठी (Stress Buster) म्हणून सुरू झालेले व्यसन शेवटी हृदयाचा घात करते.

५) आता वेळ आली आहे बदलाची! जर आपल्याला समाजाचे आरोग्य टिकवायचे असेल, तर आधी डॉक्टरांना जगावे लागेल. यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे:

 * नियमित ‘फिटनेस ऑडिट’: वयाच्या पस्तीशीनंतर किंवा चाळीशीनंतर प्रत्येक डॉक्टरने स्वतःची सखोल आरोग्य तपासणी (Cardiac Profile, TMT, Lipid Profile) वर्षातून एकदा करणे बंधनकारक करावे.

 * ‘नो’ म्हणायला शिका: कामाचा अतिरेक होत असेल तर त्याला नकार देण्याची हिंमत ठेवा. कामाचे तास मर्यादित करा आणि विश्रांतीला प्राधान्य द्या.

 * कुटुंबाला वेळ द्या: रुग्णालयाच्या बाहेरही एक जग आहे. आपले कुटुंब, मित्र आणि छंद यांच्यासाठी वेळ काढा. हा ‘क्वॉलिटी टाइम’ तुमचा मानसिक तणाव निम्म्याने कमी करतो.

 * व्यायाम हाच धर्म: दिवसातील किमान ४५ मिनिटे स्वतःच्या शरीरासाठी द्या. चालणे, योगासने किंवा ध्यानधारणा (Meditation) याला पर्याय नाही.

निष्कर्ष आयुष्य किती अनिश्चित आहे, हे आपण दररोज आपल्या रुग्णांच्या रूपाने पाहतो. तरीही आपण स्वतःला अमर समजण्याची चूक करतो.

आपण १०० वर्षांचे नियोजन करतो, घरांचे हप्ते भरतो, मुलांच्या भविष्याची चिंता करतो; पण पुढच्या क्षणी श्वास सुरू राहील की नाही, याची कुणालाच खबर नसते.

म्हणूनच, सर्व डॉक्टर मित्रांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना माझे कळकळीचे आवाहन आहे— दुसऱ्यांची हृदये सांभाळताना, स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकायला विसरू नका. डॉक्टर निरोगी राहिला, तरच समाज निरोगी राहील!

एका प्रसिद्ध शायरने म्हटले आहे:

 “आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं,

 सामान सौ बरस का है, पल की खबर नहीं… “

 

लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १४ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

टागोरांच्या कुटुंबात अनेक सुप्रसिद्ध चित्रकार होते. मात्र रविंद्रनाथांनी वयाच्या पन्नाशीनंतर चित्रं काढायला सुरवात केली. तरीही त्यांनी जवळ जवळ १५ वर्षांच्या कालावधीत अंदाजे २३०० कलाकृती निर्माण केल्या होत्या. त्यांचे कथासंग्रहदेखिल समर्पक चित्रांनी सजवलेले असत.

कलेच्या अभ्यासकांच्या मते टागोरांची चित्रं Art Nouveau या कलाप्रकारामुळे जगापर्यंत पोहोचली. Art Nouveau ही एक कला चळवळ होती. त्यात लोककलेचं मोठ्या प्रमाणात चित्रण असायचं.

१९३० मध्ये टागोरांची ३०० चित्रं असलेली प्रदर्शने युरोपात लंडन, पॅरिस व बर्लिन मधे भरवण्यात आली होती.

त्यांनी आपली अनेक चित्रं निरनिराळ्या कलासंग्रहालयांना भेट दिली होती. बर्लिनच्या नॅशनल गॅलरीला १०० एक पेंटिंग्ज त्यांनी भेट दिली होती. त्यातील अनेक पेंटिंग्स नंतर लंडनमधील संग्रहालयात गेली. जी पाच चित्रं बर्लिनच्या संग्रहालयात शिल्लक होती, त्यात पक्ष्यांची आणि माणसांची चित्रं होती, पैकी एक लाल रोबमध्ये असलेल्या मुलीचंही चित्र होतं. ही चित्रं त्यांनी शाई आणि पाण्याच्या रंगाने काढली होती. असं म्हणतात की नाझींनी ही चित्रं तिथून काढून टाकली. कांही लिलावात खाजगी संग्राहकांना दिली असावीत. कांही चित्रं टागोरांना परत पाठवली असावीत. शेवटी त्यांचं फक्त एकच चित्र बर्लिन येथील संग्रहालयात शिल्लक राहिलंय, हे मात्र खरं!

—– 

☆ गीत ४० ☆

THE rain has held back for days and days, my God, in my arid heart. The horizon is fiercely naked ⎯ not the thinnest cover of a soft cloud, not the vaguest hint of a distant cool shower.

Send thy angry storm, dark with death, if it is thy wish, and with lashes of lightning startle the sky from end to end.

But call back, my lord, call back this pervading silent heat, still and keen and cruel, burning the heart with dire despair.

Let the cloud of grace bend low from above like the tearful look of the mother on the day 

of the father’s wrath.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४० ☆

कोरड्या हृदयात माझ्या, थेंब एक ना पाण्याचा 

कितीक दिस झाले, मागमूस ना मेघाचा

*

दयाघना, थांबव ही उपेक्षा, या व्याकुळ मनाची

करूणेस मी पात्र नसेन तर, बरसात कर क्रोधाची

*

देवा, पाठव वादळ, जे दाविल तांडव मृत्यूचे

थरथरता हे नभमंडल, बसतील फटके विजेचे

*

क्रोधाग्नीने पेटून उठती, कधी कधी बाबा जसे

डबडबलेले डोळे दिसती, आईचे मग मला तसे

*
लवू देत ढग खाली, कृपा प्रसाद बरसणारे

असू देत ते क्रूर, भयानक काळजाला कापणारे

*

परत बोलाव, ती भयाण शांतता, मला घेरणारी

अन् उपेक्षेची धग, निराशेच्या गर्तेत लोटणारी


भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत ४१ ☆

WHERE dost thou stand behind them all, my lover, hiding thyself in the shadows? They push thee and pass thee by on the dusty road, taking thee for naught. I wait here weary hours spreading my offerings for thee, while passers by come and take my flowers, one by one, and my basket is nearly empty.

The morning time is past, and the noon. In the shade of evening my eyes are drowsy with sleep. Men going home glance at me and smile and fill me with shame. I sit like a beggar maid, drawing my skirt over my face, and when they ask me, what it is I want, I drop my eyes and answer them not.

Oh, how, indeed, could I tell them that for thee I wait, and that thou hast promised to come. How could I utter for shame that I keep for my dowry this poverty. Ah, I hug this pride in the secret of my heart.

I sit on the grass and gaze upon the sky and dream of the sudden splendour of thy coming ⎯ all the lights ablaze, golden pennons flying over thy car, and they at the roadside standing agape, when they see thee come down from thy seat to raise me from the dust, and set at thy side this ragged beggar girl a-tremble with shame and pride, like a creeper in a summer breeze.

But time glides on and still no sound of the wheels of thy chariot. Many a procession passes by with noise and shouts and glamour of glory. Is it only thou who wouldst stand in the shadow silent and behind them all? And only I who would wait and weep and wear out my heart in vain longing?

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत ४१. ☆

सावळ्या, उभी मी इथे युगानुयुगे

तू मात्र सावली होऊन, भक्तांच्या मागे

*

अनभिज्ञ ते, ढकलून जाताहेत तुला

माझ्या परडीतली फुले घेऊन, तुला वहायला

*

परडी झाली रिकामी, आता तरी ये माझ्यापाशी

तुझ्यासाठी पसरली ही दारिद्र्याची राशी

*

दिवस सरला, हसताहेत सारी मला

परतताना विचारतात ‘काय हवं तुला’

*

नजर खाली झुकवून ‘कांही नाही’ म्हणते

तुझी वचनं, माझं प्रेम, सारं काही लपवते

*

रात्री नभाकडे पहात, पहुडले होते गवतावर

आकाश उजळलं, तू होतास सुवर्णरथावर

*

अचानक उतरलास, मला उचललेस

तुझ्याजवळ बसवून, अनंताकडे नेलेस

*

सारी माणसं स्तब्ध होऊन पहात राहिली

जीर्ण वस्त्रातील ही भिकारीण, लज्जेने थरथरली

ग्रीष्मातल्या वाऱ्याच्या झुळुकेने जशी वेल सुखावली

*

पण दिवास्वप्नच ते… अचानक मी पुन्हा सत्यात

काळ पुढे सरकला, मी मात्र तिथेच त्या रस्त्यात

*

दिंड्या चालल्या, तुझा जयजयकार करत

तू अजून भक्तांच्या सावलीत, मी मात्र रडत

हृदयाच्या पायघड्या अंथरून, तुझी वाट बघत

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—— 

☆ गीत ४२ ☆

EARLY in the day it was whispered that we should sail in a boat, only thou and I, and never a soul in the world would know of this our pilgrimage to no country and to no end.

In that shoreless ocean, at thy silently listening smile my songs would swell in melodies, free as waves, free from all bondage of words.

Is the time not come yet? Are there works still to do? Lo, the evening has come down upon the shore and in the fading light the seabirds come flying to their nests.

Who knows when the chains will be off, and the boat, like the last glimmer of sunset, vanish into the night?

——

☆ मराठी भावानुवाद : गीत ४२ ☆


सकाळी हलकेच म्हणालास

अथांग सागर, दूरचा प्रवास

फक्त तू अन् मी

अनंताच्या वाटेवर

अन् सारे जग अनभिज्ञ…

*

शांत, संथ लाटातून

वाहणारे माझे गाणे

सुरेल धून होईल,

सागर लाटांसारखी

अन् शब्दबंधनातून मुक्त…

*

बघ, संध्याकाळ झाली

पक्षी घरट्याकडे निघाले

संथावलेली संध्या सुद्धा

निशेच्या कुशीत शिरली

अन् मी तुझ्या प्रतीक्षेत…

*

पण अजून ती वेळ

नाही कां रे आली?

कर्मबंधनातून मुक्ती

नाही कां रे मिळाली?

अन् हेच असावं विधिलिखित…

*

साखळ्या कधी सुटणार?

बोट कधी मुक्त होणार?

का अशीच लुप्त होईल

रात्रीच्या गर्द अंधारात?

अन् माझी आशा, सावळ्यात…

 क्रमशः भाग १४.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपली संस्कृती” – लेखिका: ज्योति निंबाळकर ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपली संस्कृती” – लेखिका: ज्योति निंबाळकर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

“आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे की चिंटूच्या समोर तुझी ती गावंढळ भाषा बोलू नकोस. उद्या त्याचा ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा हाईस ’, ‘बारा हाय न्हवं ’ किंवा ‘राम-राम’ म्हटलं ना, तर माझं नाक कापलं जाईल! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही, स्टेटस आणि क्लास बघतात! ”

समीरने आपल्या आई कावेरीवर चिडत म्हटलं. गावाहून आलेल्या कावेरीदेवी शुद्ध देशी बोली बोलत होत्या. मुलाच्या शब्दांनी त्या शांत झाल्या. त्यांनी पोटलीतून काढलेले लाडू परत आत ठेवले.

पोऱ्याला आपल्या हातचे लाडू खाऊ घालावेत, भरभरून आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा होती, पण मुलाच्या ‘स्टेटस’पुढे त्यांची माया दडपली गेली…

समीर आणि त्याची पत्नी रिया मागच्या महिनाभरापासून आरव (चिंटू) कडून पोपटासारखं पाठ करून घेत होते –

“Say Hello”, “Say Good Morning”, “My name is Aarav. ”

घराचं वातावरण एखाद्या मिलिट्री ट्रेनिंगसारखं झालं होतं. कावेरीदेवींना कडक सूचना होती – इंटरव्ह्यू होईपर्यंत आरवपासून दूर राहायचं!

 इंटरव्ह्यूचा दिवस :

शहरातील सर्वात प्रतिष्ठित शाळा. सगळीकडे इंग्रजीत संवाद. समीर-रिया तणावात.

प्रिन्सिपल मिस्टर डिसूझा यांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यू सुरू झाला.

आरवने रटलेली उत्तरे व्यवस्थित दिली. समीरच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.

अचानक प्रिन्सिपलने विचारलं,

“बेटा, घरी एखादा मोठा पाहुणा आला किंवा आजी-आजोबांना भेटलास तर काय करतोस? ”

समीरचं हृदय धडधडलं. हे तर शिकवलंच नव्हतं!

आरव शांतपणे खुर्चीवरून उतरला… प्रिन्सिपलकडे गेला… वाकून त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणाला—

“परनाम गुरुजी! राम-राम! ”

क्षणभर संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली…

प्रिन्सिपल जोरात हसले आणि आरवला मांडीवर बसवलं.

“मिस्टर समीर, ” ते म्हणाले,

“आज सकाळपासून पन्नास मुलं आली. सगळे रोबोटसारखे ‘हाय-हॅलो’ म्हणत होते. पण तुमच्या मुलाने जे केलं, ती आपली संस्कृती आहे. हे संस्कार पुस्तकात मिळत नाहीत. ”

आरव आनंदाने म्हणाला,

“माझी आजी शिकवते! ती म्हणते – विद्या विनय देते, आणि सर्वात मोठं शिक्षण म्हणजे नम्रता. ”

प्रिन्सिपल म्हणाले,

“भाषा संवादाचं साधन आहे, लाजेचं कारण नाही. तुमच्या आईंना माझा नमस्कार सांगा. तुमचा मुलगा त्याच्या वेगळ्या ओळखीमुळे निवडला गेला आहे. ”

 घरी पोहोचताच समीर आईजवळ गेला. कावेरीदेवी तुळशीपाशी बसल्या होत्या.

समीर त्यांच्या चरणी नतमस्तक झाला.

“आई, मला माफ कर. झाड कितीही उंच झालं तरी मुळांपासून तुटलं तर सुकतंच. ”

त्या दिवशी समीरला उमगलं—

सूट-बूट आणि इंग्रजीने आपण ‘मॉडर्न’ होऊ शकतो, पण ‘माणूस’ संस्कारांनीच बनतो.

त्या संध्याकाळी समीर घरात येताना म्हणाला—

“राम-राम, आई. ”

कावेरीदेवींच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित कोणत्याही डिग्रीपेक्षा मौल्यवान होतं.

 कथासार:

आधुनिक होणं चुकीचं नाही, पण आपल्या मुलांना, भाषेला आणि वडीलधाऱ्यांना विसरणं ही सर्वात मोठी चूक आहे.

इंग्रजी एक भाषा आहे, कौशल्य आहे. पण मातृभाषा आणि संस्कार ही आपली खरी ओळख आहेत.

 तुमच्यासाठी प्रश्न:

आजची पिढी इंग्रजीच्या मागे लागून आपल्या संस्कारांपासून दूर जात आहे, असं तुम्हाला वाटतं का?

घरात मातृभाषा बोलण्यावर भर द्यायला हवा का?  

* * * *

लेखिका : ज्योति निंबाळकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन” – लेखक : थॉमस एम. स्टर्नर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन” – लेखक : थॉमस एम. स्टर्नर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन 

लेखक : थॉमस एम. स्टर्नर

मूल्य: २५०₹ 

मन भटकतंय? लक्ष लागत नाही? काम अर्धवट राहतात?

– – यश मिळत नाही कारण मेहनत कमी आहे… असं नाही!

खरं कारण आहे — सरावाची चुकीची मानसिकता.

द प्रॅक्टिसिंग माइंड हे पुस्तक यश, एकाग्रता आणि कौशल्य विकास यामागील सर्वात महत्त्वाचा घटक — सातत्यपूर्ण सराव (Practice) — यावर आधारित आहे. लेखक सांगतो की आपण बहुतेक वेळा अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळे ताण, अधीरता आणि अपयशाची भीती वाढते. पण जर आपण प्रक्रियेवर प्रेम करायला शिकलो, तर यश आपोआप मिळते.

हे पुस्तक “परिणामाऐवजी प्रक्रियेचा आनंद घ्या” हा साधा पण प्रभावी जीवनमंत्र शिकवते.

मुख्य संकल्पना

Present Moment Awareness — वर्तमान क्षणात काम करण्याची सवय.

Process over Result — परिणामापेक्षा सराव महत्त्वाचा.

Patience Development — संयम ही शिकता येणारी कौशल्य आहे.

Mental Discipline — मनाला प्रशिक्षित करता येते.

Small Consistent Steps — छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मोठं यश.

पुस्तकाची वैशिष्ट्ये  

– – भाषा अतिशय सोपी व समजण्यासारखी.

– – दैनंदिन जीवनातील उदाहरणांमुळे संकल्पना लगेच समजतात.

– – विद्यार्थ्यांपासून कलाकार, खेळाडू, व्यावसायिक — सर्वांसाठी उपयुक्त.

– – आत्मविकासाकडे शांत आणि व्यावहारिक दृष्टिकोन.

हे पुस्तक “Hard Work” पेक्षा “Right Mindset” कसं महत्त्वाचं आहे हे शिकवतं. यश हे एका मोठ्या उडीने नाही तर दररोजच्या छोट्या सरावातून तयार होतं — ही जाणीव हे पुस्तक प्रभावीपणे करून देते.

– – स्वतःला घडवायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # १४० – बुन्देली कविता – ”बे गुस्सा सें हेरत जा रय” ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – बे गुस्सा सें हेरत जा रय।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # १४० – बुन्देली कविता – बे गुस्सा सें हेरत जा रय ☆ आचार्य भगवत दुबे ✍

बे गुस्सा सें हेरत जा रय

कैंसी आँख तरेरत जा रय

*

मौंड़ा ऐंसे गर्रेला हैं

बे भग रय, हम टेरत जा रय

*

एक तरफ सें लेने पर हैं

तुम तौ बिही नबेरत जा रय

*

कइयक ढुरवा बिदक जात हैं

येई सें बे घेरत जा रय

*

मैं लड़ाइ खें बरका रव हों

बे उनखें उसकेरत जा रय

*

काम-धाम नइँ करें निठल्ले

बउ-दद्दा खें पेरत जा रय

*

मोरे करे-धरे पे देखौ

‘भगवत’ पानी फेरत जा रय

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ आज सूरज को मैंने… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? कविता ?

☆ आज सूरज को मैंने… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आज सूरज को मैंने मना कर दिया

और देखो अंधेरा घना कर दिया

 *

ठंड लगने लगी उनको बरसात से

मैंने बारिश को गुनगुना कर दिया…

 *

तेरी बाते जो दिल को जलाती रही

उन्ही बातों को ही अनसुना कर दिया

 *

प्यार के बदले में जो वफ़ा मांगली

ऐसा ना सोच हमने गुन्हा कर दिया

 *

तेरी ख़ामोशी ऐसी बला बन गयी

तुने दुश्वार मेरा जीना कर दिया

 *

कोई खंजर नहीं और तीर भी नहीं

अपने हातो से खुद को फ़ना कर दिया

 *

हरे पत्ते को पिसा ओ ज़ख़्मी हुए

उन्ही पत्तों को तुमने हिना कर दिया

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – कविता.. ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – कविता.. ? ?

कुछ अश्लील-सी

उपमाएँ चुनें

कामुकता का

प्रत्यक्ष या परोक्ष

उपयोग करें,

‘मादा’देह में

नग्नता का

बघार लगाकर

रचें एवरग्रीन कविता,

लंबे समय

चर्चा में रहेगी

ये कविता;

शोध का विषय

बनेगी ये कविता,

प्रगतिशील और

नवोन्मेषवादी

कहलायेगी

ये कविता,

हो सकता है

ऐसा होता हो,

कोई बता रहा था

ऐसा ही होता है,

पर ये सब लागू है

उन पर

जिनके लिए

कमॉडिटी है कविता,

खरीद-फरोख्त

चर्चित होने की

रेमेडी है कविता,

अलबत्ता-

मैं ऐसा हरगिज़

नहीं कर सकता

पयपान को विषाक्त

नहीं कर सकता,

मेरे लिए

निष्पाप, अबोध

अनुभूति है कविता,

पवित्र संवेदना की

अभिव्यक्ति है कविता,

मेरी आराधना है कविता

मेरी साधना है कविता,

मेरी आह है कविता

मेरी माँ है कविता!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आशुतोष साधना संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र ही दी जावेगी। 🕉️ 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ “व्यंग्य : कल आज और कल” – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆ समीक्षा – श्री सुदर्शन कुमार सोनी ☆

श्री सुदर्शन कुमार सोनी

☆ “व्यंग्य : कल आज और कल” – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆ समीक्षा – श्री सुदर्शन कुमार सोनी ☆

पुस्तक चर्चा

पुस्तक – “व्यंग्य : कल आज और कल”

लेखक – विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

पृष्ठ संख्या – १६६

प्रकाशक – न्यू वर्ल्ड पब्लिकेशन दिल्ली 

मूल्य – २२४ रु 

☆ व्यंग्य: कल, आज और कल” का अवलोकन व समीक्षा – श्री सुदर्शन कुमार सोनी ☆

यह सारांश विवेक रंजन श्रीवास्तव की पुस्तक “व्यंग्य: कल, आज और कल” का एक विस्तृत अवलोकन प्रदान करता है, जो हिंदी व्यंग्य के सैद्धांतिक आधार, ऐतिहासिक विकास और समकालीन प्रासंगिकता का एक बहुआयामी विश्लेषण है।

व्यंग्य की परिभाषा और ऐतिहासिक जड़ें

व्यंग्य की प्रकृति और उद्देश्य व्यंग्य को केवल हास्य नहीं, बल्कि साहित्य की एक सशक्त विधा के रूप में वर्णित किया गया है जो समाज के ताने-बाने में बुनी गई विसंगतियों, विडंबनाओं और कुरीतियों को उघाड़ने का साहस रखती है। यह मात्र हँसाने का साधन नहीं है, बल्कि हँसी के पीछे छिपे एक तीखे प्रहार की लेखकीय कला है, जो पाठक को झकझोरती है और उसे सकारात्मक सामाजिक परिवर्तन की ओर सोचने पर मजबूर करती है। स्रोतों के अनुसार, व्यंग्य समाज का दर्पण है जो व्यवस्था, परंपराओं और सामूहिक मूर्खताओं को उजागर करता है।

सैद्धांतिक आधार: हास्य बनाम व्यंग्य  पुस्तक शुद्ध हास्य (Humor और Farce) और व्यंग्य (Wit, Satire और Irony) के बीच सूक्ष्म अंतर स्पष्ट करती है। जहाँ हास्य विषय-वस्तु से संबंधित है, वहीं विट, सटायर और विडंबना (Irony) अभिव्यक्ति के कौशल और लेखक की बुद्धि से जुड़े हैं। हँसी की तीव्रता के आधार पर इसे छह प्रकारों में वर्गीकृत किया गया है: स्मित (मंद मुस्कान) से लेकर अतिहसित (अट्टहास) तक। एक सफल व्यंग्य वह है जो पाठक में ये बौद्धिक अनुभव उत्पन्न कर सके।

प्राचीन काल से भक्ति काल तक का विकास  : भारत में व्यंग्य की जड़ें बहुत पुरानी और गहरी हैं, जो संस्कृत साहित्य और कालिदास के प्रसंगों में भी दिखाई देती हैं। ऐतिहासिक रूप से कबीर, नानक और रैदास जैसे संतों को जातिगत भेदभाव और धार्मिक पाखंड पर तीखा व्यंग्य करने का श्रेय दिया जाता है। विशेष रूप से कबीर को उनकी बेबाक और कठोर भाषा के लिए जाना जाता है, जिन्होंने बाहरी आडंबरों को त्यागकर आंतरिक पवित्रता पर जोर दिया। पत्थर पूजने या मस्जिदों में ऊँची अजान देने पर उनके प्रसिद्ध दोहे सामाजिक व्यंग्य के कालजयी उदाहरण हैं। यहाँ तक कि गोस्वामी तुलसीदास की रामचरितमानस में भी नारद मोह और लक्ष्मण-परशुराम संवाद जैसे प्रसंगों में व्यंग्य और हास्य का अनूठा समावेश मिलता है।

हिंदी व्यंग्य के स्तंभ और अभिव्यक्ति की विविधता

आधुनिक हिंदी व्यंग्य के चार स्तंभ स्रोतों में उन व्यक्तित्वों का गहन विश्लेषण दिया गया है जिन्होंने हिंदी में व्यंग्य को एक स्वतंत्र विधा के रूप में स्थापित किया:

  • हरिशंकर परसाई: इन्हें हिंदी व्यंग्य का पर्याय माना जाता है। परसाई ने सरल, बोलचाल की भाषा का उपयोग करके गहरे संदेश दिए। उनका व्यंग्य तर्क, विवेक और वैज्ञानिक दृष्टिकोण पर आधारित था, जिसका उद्देश्य भ्रष्टाचार और पाखंड पर चोट करना था।
  • शरद जोशी: अपनी संक्षिप्तता और अनूठे रूपकों के लिए प्रसिद्ध थे। उन्होंने लघुता में विशाल सामाजिक और राजनीतिक विडंबनाओं को समेटने की कला में महारत हासिल की थी।उन्होने व्यंग्य पाठन को साहित्यिक कार्यक्रमों के मंचों जंहा पद्य का ही बोलबाला था वहां पर सफलतापूवर्क स्थापित किया
  • रवींद्रनाथ त्यागी: त्यागी का व्यंग्य मनोवैज्ञानिक गहराई और आत्म-व्यंग्य के लिए जाना जाता है। वे अक्सर स्वयं को भी अपने व्यंग्य के घेरे में रखते थे, यह दर्शाते हुए कि सुधार की शुरुआत स्वयं की पहचान से होती है।
  • श्रीलाल शुक्ल: उनका व्यंग्य गहरे सामाजिक यथार्थवाद में रचा-बसा है, जो विशेष रूप से ग्रामीण और शैक्षिक प्रणालियों के क्षरण पर केंद्रित है, जैसा कि उनके उपन्यास राग दरबारी में देखा जा सकता है।
  • विभिन्न विधाओं में व्यंग्य: नाटक, कविता और सिनेमा  व्यंग्य का प्रभाव निबंधों से आगे बढ़कर साहित्य और मीडिया के अन्य रूपों तक फैला है:
  • हिंदी नाटक: भारतेंदु हरिशचंद्र के अंधेर नगरी से शुरू होकर, आधुनिक नाटकों ने सत्ता प्रतिष्ठानों व प्रशासनिक भ्रष्टाचार को उजागर करने के लिए व्यंग्य का उपयोग किया है। हबीब तनवीर का चरणदास चोर लोक विधाओं के माध्यम से “सभ्य” समाज के पाखंड पर प्रहार करता है।
  • कविता: कविता की सघनता में व्यंग्य और भी पैना हो जाता है। हुल्लड़ मुरादाबादी, अल्हड़ बीकानेरी और काका हाथरसी जैसे कवियों ने अपनी लयबद्ध प्रस्तुतियों के माध्यम से व्यंग्य को मंचों पर लोकप्रिय बनाया।
  • फ़िल्मी गीत: बॉलीवुड में भी व्यंग्य एक शक्तिशाली माध्यम रहा है। “प्यासा” फ़िल्म का गीत ‘सर जो तेरा चकराए’ या ‘पैसा बोलता है’ जैसे गाने सामाजिक विडंबनाओं और मानवीय कमजोरियों को बिना कड़वाहट के रेखांकित करते हैं।

सामाजिक प्रभाव, महिला हस्तक्षेप और भविष्य की राह

व्यंग्य में महिलाओं की भूमिका : पुस्तक “व्यंग्य में महिला हस्तक्षेप” पर विशेष प्रकाश डालती है, जो अक्सर साहित्यिक इतिहास में उपेक्षित रहा है। यह नोट किया गया है कि जहाँ लंबे समय तक इस विधा पर पितृसत्ता का प्रभाव रहा, वहीं सूर्यबाला, शांति मेहरोत्रा और स्नेहलता पाठक जैसी लेखिकाओं ने अपने विशिष्ट अनुभवों से व्यंग्य को नई पहचान दी। ये लेखिकाएं घरेलू विसंगतियों, लैंगिक भेदभाव और सामाजिक पहचान की राजनीति को अपनी पैनी दृष्टि से संबोधित करती हैं।

व्यंग्य एक सामाजिक सुरक्षा तंत्र के रूप में : व्यंग्य को समाज के लिए एक महत्वपूर्ण “रक्षा तंत्र” (Defense Mechanism) के रूप में वर्णित किया गया है, जो इसकी बीमारियों की पहचान करता है और उनके प्रति प्रतिरोधक क्षमता विकसित करने में मदद करता है। यह सत्ता संरचनाओं को चुनौती देने का एक जोखिम भरा लेकिन प्रभावी तरीका प्रदान करता है। शक्तिशाली लोगों के पाखंड का मजाक उड़ाकर, व्यंग्य जनता को याद दिलाता है कि कोई भी सत्ता मानवीय दोषों से ऊपर नहीं है।

डिजिटल युग की चुनौतियाँ  : समकालीन समय में, व्यंग्य के सामने नई चुनौतियाँ हैं। हालाँकि सोशल मीडिया मीम्स और वायरल वीडियो के माध्यम से व्यापक पहुँच प्रदान करता है, लेकिन यह सेंसरशिप और कानूनी खतरों के जोखिम भी पैदा करता है। एक चिंता यह भी है कि यदि व्यंग्य का उपयोग जिम्मेदारी से नहीं किया गया, तो यह केवल नकारात्मकता या हताशा पैदा कर सकता है। इसके अलावा, डिजिटल युग के “फिल्टर बबल्स” और गहरी बौद्धिक समझ की कमी के कारण व्यंग्य के सूक्ष्म संकेतों को अनदेखा किया जा सकता है।

लेखक का व्यक्तिगत दर्शन : लेखक, विवेक रंजन श्रीवास्तव, साझा करते हैं कि उनका व्यंग्य लेखन सामाजिक पाखंड और कथनी-करनी के अंतर से पैदा हुई आंतरिक बेचैनी का परिणाम है। वे व्यंग्य को एक “सामाजिक सफाईकर्मी” के रूप में देखते हैं जो वैचारिक कूड़े-कचरे को साफ करता है। उनका मानना है कि व्यंग्य का अंतिम उद्देश्य हमेशा सकारात्मक होना चाहिए—सामाजिक विसंगतियों का निदान करना और एक अधिक न्यायपूर्ण समाज को प्रेरित करना। उनका निष्कर्ष है कि जब तक मानव समाज में विसंगतियां रहेंगी, व्यंग्यकार की पैनी कलम की आवश्यकता बनी रहेगी।

कुल मिलाकर विवेक की यह पुस्तक ज्ञानवर्धक होकर संगहणीय व पठनीय है।

चर्चाकार… श्री सुदर्शन कुमार सोनी

संपर्क – 141 रोहित नगर फेज-2 भोपाल, मो  9425638352

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares