कोकण मराठी साहित्य परिषद,विले पार्ले यांनी प्रकाशित केलेल्या काव्यतरंग या सामुहिक काव्यसंग्रहात , आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका दीप्ती कुलकर्णी यांची ‘शब्दसृष्टी ‘ ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे .एकूण १७५ कवितांपैकी फक्त निवडक ७५ कविता या संग्रहात घेतल्या आहेत.कवितेच्या निवडीबद्दल दीप्ती कुलकर्णी यांचे मन: पूर्वक अभिनंदन
तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत श्रीराम नवमी निमित्त आयोजित काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. मंजुषा सुधीर आफळे यांच्या काव्य रचनेस सर्वोत्कृष्ट प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
त्यांची पुरस्कार प्राप्त काव्य “श्रीराम गाथा” आज प्रकाशित करत आहोत.
☆ बच्चों में वैज्ञानिक सोच और कल्पनाशीलता बढ़ाने का अनोखा जरिया: ‘चंद्र बस्ती का रहस्य’ ☆ साभार – श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆
यह समाचार आज के समय में बच्चों के बढ़ते स्क्रीन टाइम को कम करने और उनमें ‘वैज्ञानिक सोच’ (Scientific Temperament) पैदा करने जैसे सामाजिक सरोकार से जुड़ा है। नेशनल बुक ट्रस्ट की यह प्रस्तुति अभिभावकों और शिक्षकों के लिए बेहद मार्गदर्शन करने वाली साबित होगी। – श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’
रतनगढ़ (निप्र)। आज के डिजिटल युग में जहाँ बच्चे मोबाइल स्क्रीन और गेमिंग की दुनिया में खोए जा रहे हैं, वहीं उनकी कल्पनाशीलता को आसमान की उड़ान देने और उनमें वैज्ञानिक दृष्टिकोण (Scientific Temperament) विकसित करने के लिए एक बेहतरीन पहल की गई है। नेशनल बुक ट्रस्ट (NBT) द्वारा प्रकाशित नया किशोर उपन्यास ‘चंद्र बस्ती का रहस्य’ बाल-मन को भविष्य के विज्ञान से जोड़ने में एक मील का पत्थर साबित हो रहा है।
भविष्य की परिकल्पना को साकार करता उपन्यास:
आज पूरी दुनिया के वैज्ञानिक चंद्रमा और मंगल ग्रह पर मानव बस्ती बसाने की नई-नई परिकल्पनाओं पर काम कर रहे हैं। भविष्य के इसी गर्भ में छिपे सपने को आज के बच्चों के सामने एक रोमांचक ताने-बाने में पिरोकर प्रस्तुत किया है जाने-माने बाल साहित्यकार ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ने। यह उपन्यास केवल एक कहानी नहीं, बल्कि भविष्य के विज्ञान का एक सजीव खाका है।
अभिभावकों और शिक्षकों के लिए क्यों है बेहद उपयोगी?
शिक्षाविदों और बाल मनोवैज्ञानिकों का मानना है कि बच्चों को केवल किताबी ज्ञान देने के बजाय यदि उन्हें कल्पना की उड़ान दी जाए, तो उनकी सोचने की क्षमता कई गुना बढ़ जाती है। यह उपन्यास इस मामले में समाज के लिए बेहद उपयोगी है क्योंकि:
तनावमुक्त ज्ञान: यह बच्चों को भारी-भरकम विज्ञान की बातें बेहद मनोरंजक और सरल तरीके से सिखाता है।
रचनात्मकता का विकास: मोबाइल की लत छुड़ाकर बच्चों में फिर से पढ़ने (Reading Habit) की आदत को विकसित करता है।
भविष्य के वैज्ञानिक: यह कहानी बच्चों के मन में सवाल उठाती है कि “चंद्रमा पर जीवन कैसे संभव होगा?” जो उन्हें भविष्य का वैज्ञानिक बनने के लिए प्रेरित करता है।
‘नेशनल बुक ट्रस्ट’ की सराहनीय प्रस्तुति:
भारत सरकार के नेशनल बुक ट्रस्ट द्वारा इस उपन्यास का प्रकाशन यह साबित करता है कि इसकी सामग्री बच्चों के लिए कितनी स्तरीय और सुरक्षित है। ‘चंद्र बस्ती का रहस्य’ को पढ़कर बच्चे न सिर्फ अंतरिक्ष विज्ञान के रहस्यों को करीब से जान सकेंगे, बल्कि वे यह भी समझ सकेंगे कि आने वाले समय में मानव सभ्यता का विस्तार कैसे होने वाला है।
यदि आप भी अपने बच्चों को गैजेट्स की दुनिया से बाहर निकालकर एक अद्भुत और ज्ञानवर्धक दुनिया की सैर कराना चाहते हैं, तो यह उपन्यास हर घर की लाइब्रेरी और स्कूल के पुस्तकालय में होना अनिवार्य है।
साभार – श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’
≈ संस्थापक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
‘वुमेन वर्ल्ड रेकॉर्ड्स’ द्वारे “वुमेन आयकॉन अवॉर्ड ” हा विशेष असा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो, आणि त्यायोगे प्रेरणादायी आणि अपवादात्मक कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या यशोगाथांचा आणि त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा सन्मान करण्यात येतो.
… आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे, २०२६ सालच्या या प्रतिष्ठित सन्मानासाठी पुणे येथील फाइन आर्टमधील प्रसिद्ध व्हिज्युअल प्रॅक्टिशनर डॉ. भारती माटे यांना निवडले गेले.
… डॉ. भारती माटे या आपल्या ई – अभिव्यक्ती साहित्य- मंचाच्या पहिल्या दिवाळी विशेषांकापासून गेली सतत चार वर्षं या अंकाचे अतिशय सुंदर आणि आकर्षक मुखपृष्ठ तयार करून देणाऱ्या आपल्या समूहातील ज्येष्ठ सदस्या आहेत.
डॉ. भारती माटे यांनी फाइन आर्ट पेंटिंगच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय आणि सर्जनशील कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संस्कृतीतील ‘रांगोळी’ सारख्या प्राचीन लोककलेला स्वतःच्या नवनव्या सिद्धहस्त प्रयोगांतून साकार केलेल्या भावपूर्ण आणि अर्थपूर्ण कलाकृतींद्वारे त्यांनी एक नवे आणि सुंदर रूप दिले आणि त्याद्वारे जमिनीवर असणारी रांगोळी त्यांनी कॅनव्हासवर आणली आहे …जी फ्रेम करून भिंतीवर लावता येते.
ललित कलांच्या दालनात समृद्ध आणि सुंदर भर घालणाऱ्या या कामातले त्यांचे कौशल्य आणि त्यातली त्यांची सफाई विलक्षण आहे. व्हिज्युअल आर्ट्सबद्दलची त्यांची उत्कटता, त्यांच्या नवनवोन्मेषशाली कल्पना आणि सौंदर्यशास्त्राबद्दलचा त्यांचा गाढा अभ्यास आणि त्यासोबतच त्यांचा वचनबद्धपणा यामुळे या विशेष क्षेत्रात त्यांनी स्वतःचा मोठाच ठसा उमटवलेला आहे. याच्या जोडीनेच त्यांच्या या कलात्मक प्रवासाद्वारे उद्याच्या उदयमान कलाकारांना प्रेरणा देत असतांनाच, सांस्कृतिक आणि सर्जनशील अभिव्यक्तीना समृद्ध करण्यात त्या मोठेच योगदान देत आहेत.
त्यांना देण्यात आलेला हा जागतिक पातळीवरचा विशेष पुरस्कार म्हणजे त्यांच्या प्रतिभेचे, प्रयोगशीलवृत्तीचे, चिकाटीचे आणि फाइन आर्ट्सच्या जगातील त्यांच्या मौल्यवान योगदानाचे प्रमाणपत्र आहे. आणि आपल्या समूहासाठी ही नक्कीच अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
ह्याशिवाय कविता, ललित लेखन, भरतकाम, विविध विषयांवरील संशोधनात्मक लेखन, आणि ही अंगभूत कला आणखी विकसित करण्यासाठी करत असलेली विविध प्रांतांमधली डोळस भटकंती.. अशी त्यांची चौफेर मुशाफिरी नित्य चालूच असते.
आपल्या सर्वांतर्फे भारतीताईंचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि यापुढेही या वेगळ्याच क्षेत्रातली त्यांची विलक्षण म्हणावी अशी वाटचाल याहूनही जास्त दैदिप्यमान ठरो या त्यांना अगदी मनःपूर्वक शुभेच्छा.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री सुनंदा पाटील यांना मुंबईस्थित ‘सर्वद फाउंडेशन‘ या प्रसिद्ध संस्थेतर्फे “ स्टार लेखिका “ हा सन्मानजनक पुरस्कार नुकताच प्राप्त झालेला आहे. सुनंदाताई या कवयित्री, कादंबरीकार, कथालेखिका आणि गझलकार म्हणून साहित्यक्षेत्रात परिचित आहेत. ‘गझलनंदा‘ या नावाने गेली ५० वर्षे त्या गझल-लेखन करत आहेत.
या पुरस्काराबद्दल सुनंदाताईंचे आपल्या सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन, आणि यापुढील अशाच उत्तम आणि यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.💐
आजच्या ‘ मनमंजुषा ‘ सदरात वाचूया त्यांचा एक छान लेख.
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
आपल्या समूहातील ज्येष्ठ कवयित्री व लेखिका सुश्री संगीता कुलकर्णी यांना नुकताच सर्वद फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे “सर्वद स्टार उत्कृष्ट साहित्यिका” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सर्वद फाउंडेशन, मुंबई ही संस्था मराठी भाषा आणि मराठी संस्कृती-संवर्धन या ध्येयाने कार्यरत असून, या ध्येयाशी निगडीत अनेक कामे या संस्थेमार्फत केली जातात, ज्या अंतर्गत राज्यस्तरीय साहित्य संमेलनही आयोजित केले जाते. या संस्थेतर्फे संगीताताईंना हा मानाचा पुरस्कार मिळणे ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे.
तसेच “ठाण्याचे विचारदीप” या पुस्तकात त्यांचा साहित्य प्रवास उलगडणारा विशेष लेखही प्रकाशित केला गेला आहे ही सुद्धा अभिनंदनीय गोष्ट आहे.
ई अभिव्यक्ती समूहातर्फे संगीताताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि साहित्य क्षेत्रातली त्यांची वाटचाल उत्तरोत्तर अशीच यशस्वी होत राहो या आपल्या सर्वांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ‘ मनमंजुषा ‘ सदरात वाचू या कवितेविषयीचे त्यांचे विचार.
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
साहित्य संवेदना प्रस्तुत ‘कवितेचे पान’ या साहित्यिक उपक्रमांतर्गत कवयित्री राधिका भांडारकर यांची अस्सा संसार सुखाचा बाई ही कविता सर्वोत्कृष्ट काव्यरचना म्हणून निवडण्यात आली आहे.
राधिका भांडारकर या आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका आहेत. त्यांचे ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन!
आपली लेखणी अशीच साहित्याचे अर्थपूर्ण विश्व समृद्ध करत राहो, हीच सदिच्छा व शुभेच्छा ❄️❄️
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखकश्री. विश्वास देशपांडेयांनी लिहिलेल्या“आनंदयात्री रवींद्रनाथ”या पुस्तकाला नुकताच तितीक्षा इंटरनॅशनल, पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा – –
“उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार”हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आपल्या सर्वांतर्फे श्री विश्वास देशपांडे यांचे मनःपूर्वक खूप अभिनंदन, आणि त्यांच्या यापुढील अशाच दैदीप्यमान साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
आजच्या अंकातील ‘ पुस्तकावर बोलू काही ‘ या सदरात करून घेऊ.. या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचा थोडक्यात परिचय.
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
चंद्रभान ‘राही’ के उपन्यास ‘अंतिम समय का सच’ और पत्रिका ‘अमृत दर्पण’ का गरिमामयी लोकार्पण ☆ साभार – श्री रमेश श्रीवास्तव
भोपाल । न्यू भूमिका साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्था के तत्वावधान में विगत दिनों एक भव्य साहित्यिक समारोह का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में वरिष्ठ साहित्यकार चंद्रभान ‘राही’ द्वारा रचित उपन्यास और त्रैमासिक पत्रिका ‘अमृत दर्पण’ का लोकार्पण एवं सारगर्भित साहित्य चर्चा संपन्न हुई।
कार्यक्रम की अध्यक्षता सुप्रसिद्ध साहित्यकार श्री अश्विनी दुबे ने की। मुख्य अतिथि के रूप में हैदराबाद से पधारे डॉ. सुरेश मिश्रा उपस्थित रहे, जबकि विशिष्ट अतिथि के रूप में श्रीमती संध्या सिलावट ने शिरकत की।
समारोह का शुभारंभ माँ सरस्वती की वंदना से हुआ, जिसके पश्चात अतिथियों का स्वागत संस्था की उपाध्यक्ष अनीता जी द्वारा किया गया। कार्यक्रम के विभिन्न चरणों में वक्ताओं ने रचनाकर्म और समकालीन साहित्य पर अपने विचार साझा किए:
लेखकीय वक्तव्य: उपन्यासकार चंद्रभान ‘राही’ ने अपने रचनाकर्म से जुड़ी स्मृतियों को साझा करते हुए बताया कि उनका यह नवीन उपन्यास मनुष्य के जीवन के अंतिम सोपान (वृद्धावस्था) के मनोवैज्ञानिक द्वंद्व और संघर्षों पर केंद्रित है।
प्रख्यात समीक्षक इक़बाल मसूद ने पुस्तक की विस्तृत समीक्षा प्रस्तुत की। उन्होंने उपन्यास की शिल्पगत विशेषताओं और इसकी प्रासंगिकता पर प्रकाश डालते हुए इसे समाज का आईना बताया।
अतिथि उद्बोधन: विशिष्ट अतिथि संध्या सिलावट ने उपन्यास के कलेवर और कथानक की मुक्तकंठ से प्रशंसा की। वहीं, मुख्य अतिथि डॉ. सुरेश मिश्रा ने ‘अमृत दर्पण’ पत्रिका के अखिल भारतीय स्वरूप की सराहना करते हुए कहा कि यह पत्रिका देश भर के रचनाकारों को एक मंच प्रदान कर रही है। उन्होंने उपन्यास को एक उत्कृष्ट और पठनीय कृति करार दिया।
अपने अध्यक्षीय भाषण में अश्विनी दुबे ने कहा, “वही पत्रिका दीर्घजीवी और सफल होती है जो शासकीय अनुदान पर निर्भर न होकर स्वावलंबन के साथ साहित्य की सभी विधाओं को निष्पक्ष स्थान देती है।” उन्होंने राही जी के उपन्यास को मानवीय संवेदनाओं का जीवंत दस्तावेज़ बताया।
समारोह का कुशल संचालन डॉ. आज़म ने किया। कार्यक्रम के अंत में संस्था के अध्यक्ष श्री रमेश जी ने सभी पधारे हुए अतिथियों एवं साहित्यकारों के प्रति आभार व्यक्त किया।
इस अवसर पर नगर के प्रबुद्ध साहित्यकार और गणमान्य नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे, जिनमें मुख्य रूप से सुदर्शन सोनी, सुरेश पटवा, अरुण अर्णव खरे, श्री धमीनिया, मंजू राही, चरणजीत सिंह कुकरेजा, अनिता तिवारी, शोभा जोशी, कमल प्रसाद कमल, महेश सोनी, अज़ीम आज़ाद और अशोक निर्मल शामिल थे। यह आयोजन अपनी बौद्धिक चर्चा और साहित्यिक शुचिता के कारण लंबे समय तक याद रखा जाएगा।
श्री रमेश श्रीवास्तव अध्यक्ष, न्यू भूमिका साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्था, भोपाल।
समाचार साभार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘ विनम्र’
≈ संस्थापकसंपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈