मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 154 ☆ चिरदाह… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 154 ?

☆ चिरदाह… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

ती अभिसारिकाच असते,

युगानुयुगे…

आणि तो भेटतोच

प्रत्येक जन्मी

आयुष्यात कुठल्या

तरी वळणावर ,

 

बकुळ फुलासारख्या,

वेचाव्या लागतात

त्या वेळा,

मोसम येईल तशा….

 

तसे नसतेच काही नाव..

या नात्याला…

नसतेच वयाचे वा

 काळाचे बंधन….

 

मनात कोसळत रहातो

बेमोसम पाऊस,

अविरत….अखंड…

ओल्याचिंब दिवसातही

जाळतच राहतो,

अभिसारिकेला..

एक अनामिक

चिरदाह …

जन्म जन्मांतरीचा!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मला नाही मोठं व्हायचं… भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ मला नाही मोठं व्हायचं… भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

परी आता आठ वर्षाची आहे. तिला लवकर लवकर मोठं व्हावं, असं वाटतय.  आत्ता आत्ताच तिचा दुधाचा एक दात तुटलाय. तिने तो अगदी संभाळून एका डबीत ठेवलाय. छोट्या छोट्या आतून येणार्याु दाताकडे बघत ती आता स्वत:ला मोठ्यांच्यामध्ये सामील करते. शाळा सुटल्यानंतर ती रोज असं काही तरी काम करू इच्छिते, जे तिला मोठं बनवेल. ज्या गोष्टी ती बघते आणि तिला जे आवडतं, त्याच गोष्टी ती करू इच्छिते.

तिला तिच्या टीचर खूप आवडतात. त्या एखाद्या जपानी बाहुलीसारख्या दिसतात. त्या सगळ्याच मुलांना आवडतात. त्यामुळे तिची पहिली पसंती आहे, मिस वांग बनणं. तिच्यासारखंच शिकवायचं, तसेच कपडे घालायचे आणि तसंच हसायचं. हातात पट्टी घेऊन फळ्यावर लिहिलेले शब्द समजावून सांगायचे. सायन्सबद्दल सांगायचं. त्यांना सगळं येतं. जेव्हा त्यांनी ढगातून पाणी कसं पडतं, हे सांगितलं, तेव्हा सगळा वर्ग त्यांच्या बोलण्यात गुंगून गेला होता.

ती गोष्ट तिने घरी येऊन आपल्या छोट्या भावाला, निकला म्हणजे छोटूला सांगितली, तेव्हा त्याने लक्षच दिले नाही. परीला कळलंच नाही, ही गोष्ट जेव्हा मिस वांग यांनी वर्गात सांगितली होती, तेव्हा सगळा वर्ग, ‘अरे वा!’ असं म्हणत होता. पण छोटूने तर इतक्या चांगल्या गोष्टीकडे लक्षच दिले नाही. खरं म्हणजे छोटू अगदी बुद्दू आहे. त्याचं सगळं लक्ष नेहमी खेळात असतं.

परीने मग मोठ्या उत्साहाने तीच गोष्ट तिच्या मम्मी-पप्पांना सांगितली, तेव्हा तेही फक्त, ’हं… हं…’ करत राहिले.  त्यामुळे परीला वाटलं, तिला मिस वांगसारखं नीट समजावून सांगता आलं नाही. ती खूप छान समजावून देते. म्हणून तर सगळे ‘वा! वा!’ म्हणतात. मग तिने आपल्या मम्मीला सांगितलं, ती आता खूप वाचेल, लिहील आणि मुख्य म्हणजे समजावून सांगण्याची खूप प्रॅक्टीस करेल , कारण तिला मिस वांगसारखं, इयत्ता दुसरीची टीचर व्हायचं आहे. तिच्या मम्मीला हे का आवडलं नाही, कुणास ठाऊक? म्हणाली, ‘तू प्रायमरी टीचर कशी बनशील? तुला तर डॉक्टर बनायचय.’

‘नाही मम्मी, मला डॉक्टर बनायचं नाही. मला कुणाला सुई टोचणं आवडणार नाही आणि कडू कडू औषध देणं तर मुळीच आवडणार नाही. डॉक्टर वाईट असतात. सगळी मुले त्यांच्याकडे बघून रडतात’. तिला माहीत होतं, जेव्हा जेव्हा शॉट्ससाठी ती डॉक्टरांकडे जायची, तेव्हा तेव्हा खूप वेळ बाहेर बसावं लागायचं. त्यानंतर जेव्हा तिचा नंबर यायचा, तेव्हा डॉक्टर येऊन धस्सकन तिच्या दंडात सुई खुपसायचे. इतकं दुखायचं तेव्हा. असं कुणी लहान मुलांना सुई कशी टोचू शकतं? असलं काम ती कधीच करणार नाही.

परी किंवा छोटू दोघांपैकी कुणाला ताप आला, तर ते डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जात. बिचारा छोटू खोलीत जाताक्षणीच रडू लागतो आणि जोपर्यंत तिथून बाहेर पडत नाही, तोपर्यंत रडतच राहतो. जे लहान मुलांना रडवतात, असे लोक तिला मुळीच आवडत नाहीत म्हणून ती डॉक्टर नाही बनणार. कधीच नाही.   

डॉक्टर नाहीं, टीचर नाहीं, मग तिने सलूनचं काम करण्याचा विचार का करू नये? सगळे लोक सलूनमध्ये जातात. तिलादेखील केस कापून घेण्यासाठी जावं लागतं. पप्पा तर दर आठवड्याला जातात. मम्मीदेखील आयब्रो करण्यासाठी जाते. मग तिने सलून उघडलं आणि आजी, आई दोघींना आपल्या सलूनमध्ये बोलावलं. दोघी मॅमना चहा-कॉफीबद्दल विचारलं. दोघींचे केस सेट करण्याचा प्रयत्न केला.  खोटं खोटं नेलपॉलीश लावलं. दोरा घेऊन आयब्रो करण्याचा प्रयत्न केला. दोरा घेतला. त्याने भुवईला स्पर्श केला आणि काढून घेतला. तेवढ्यातही मम्मी ’ऊं आं’ करायला लागली. तिचं खरं क्रेडिट कार्ड घेऊन खोटं खोटं स्वाईप केलं. अगदी खूश होती ती आज.

एवढ्यात पप्पा आले. तिने त्यांनाही केसांना जेल लावून केस नीट करण्याविषयी सांगितलं. पण ते नाही म्हणाले.  ते म्हणाले, ‘काय परी तू पण नं…. तू हे काम नाही करायचं. माझी राजकुमारी काय इतरांच्या केसांची कापाकापी करेल? मुळीच नाही. कधीच नाही.’

तिने विचार केला, आता हे कामसुद्धा माझ्या यादीतून बाद झालं. मग आता करायचं म्हंटलं, तर कारायचं तरी काय? मग तिला वाटलं, एखादं चंगलसं दुकान सुरू करावं. घरात इतकी खेळणी पडलीयत, कित्येक खेळण्यांना कुणी हातसुद्धा लावत नाही. मग तिने आपल्या जुन्या खेळण्यांचं दुकान सुरू केलं आणि खेळणी विकू लागली. तिचा छोटा भाऊ देखील यात तिला मदत करू लागला. कुणीही यावं आणि आपल्याला हवं ते खेळणं घ्यावं. प्रत्येक खेळणं डॉलर शॉपप्रमाणे एका  डॉलरला विकलं तर चांगली कमाई होईल. बाजारात कुठेही इतकं स्वस्त खेळणं मिळणार नाही. पण हे काम तिच्या आजीला पसंत पडलं नाही. ती म्हणाली, ‘दुकान उघडायचच असेल, तर ब्रॅंड नेम असलेलं उघड. सेकंड हँड, वापरलेल्या गोष्टींचं नको. ‘

आता तिने करायचं तरी काय? मग तिच्या डोक्यात एक नामी कल्पना आली. हे काम आजीला नक्की आवडेल, असं तिला वाटलं. उन्हाळ्याचे दिवस आहेत. बाहेर टेबल ठेवून ती लिंबाचं सरबत तयार करून विकेल. एका डॉलरला एक ग्लास सरबत विकलं, तर या बाजूने जाणारे नक्कीच सरबत विकत घेतील. लिंबू घ्या. ते पिळा. त्यात खूप पाणी घाला. साखर घाला, की झालं सरबत तयार. एकदम सोप्पं. हे तर आमच्या वर्गाने शाळेतही केलं होतं. त्यावेळी सगळ्यात जास्त आमच्याच वर्गाचे पैसे एकत्र झाले होते.

ती टेबल, ग्लास वगैरे सामान एकत्र करतच होती. एवढ्यात आजोबांनी टोकलं. बहुतेक यावेळी आता नाही म्हणायचा त्यांचा नंबर होता. ‘तू इतकं छोटं काम करण्याचा विचार करू नकोस बेटा! आपलं तर फाईव्ह स्टार हॉटेल आहे. सगळ्या शहरात नंबर वन! म्हणून मोठ्या कामाबद्दल विचार कर! ‘

    परीला माहीत होतं, आजोबा घरात सगळ्यात मोठे आहेत. त्यांना मोठी मोठीच कामं आवडतात. पण त्यांच्या हे कसं लक्षात येत नाही, की प्रत्यक्षात अनेक लोक हे काम करतात. त्यांचे मम्मी-पप्पा, किंवा आजी-आजोबा कधी त्यांना नको म्हणत नाहीत. मी कुठलंही काम करायचं ठरवलं, तरी ते कुणालाच आवडत नाही. हा माझ्यावर अन्याय आहे. शी:! सगळंच कसं वैतागवाणं. सगळंच कसं निराशाजनक! 

क्रमश:…

मूळ हिंदी  कथा 👉 ‘बडों की दुनिया में’  भाग – १ – मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अङ्ग्रेज़ी भावानुवाद 👉 In the world of Elders Part – 1 – Translated by – Mrs. Rajni Mishra

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आत्मसाक्षात्काराचा क्षण… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ आत्मसाक्षात्काराचा क्षण… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवार होता, पारावरच्या मारुतीला एक भक्त शेंदूर लावत होता. कडेने एका हातात तेलाची बुधली आणि एका हातात रुईच्या पानांची माळ घेऊन बरीच मंडळी उभी होती. अचानक त्या मारुतीच्या अंगावरचं शेंदराचं आवरण गळून पडलं आणि….

…… आणि आत दिसली गणपतीची सुबक मूर्ती. लोक आश्चर्यचकित. आता हे तेल ओतायचं कुठं आणि ही माळ घालायची कुणाच्या गळ्यात ?

आपलही असंच होत असतं. परमेश्वर सगळ्यांना पृथ्वीवर पाठवतांना पाठवतो फक्त माणूस म्हणून. स्वच्छ कोरी मनाची पाटी, निखळ हसू आणि अत्यंत भावस्पर्शी नजर घेऊन. आपण दहा बारा दिवसातच त्याचं नाव ठेऊन

पहिला जातीचा शेंदूर फासून मोकळे होतो. मग हळूहळू त्याची पंचेंद्रिये काम करू लागतात. त्याच्या मनाच्या पाटीवर कधी घरातले, कधी बाहेरचे काहीबाही खरडून ठेवतात. घर, कुटुंब, गाव, शाळा, कॉलेज, समाज, यामध्ये वावरत असताना एकावर एक विचारांचे, विकारांचे लेप नुसते थापले जातात. आणि मग जणू हीच आपली ओळख आहे अशा थाटात आपणही वावरायला सुरुवात करतो. वरचेवर थापले जाणारे हे लेप, हे मुखवटे, मग आपल्यालाही आवडायला लागतात. माणसं, समाज काय तेलाच्या बाटल्या, हार घेऊन उभे असतातच. नजरेतला विचार हरपतो.  त्याची जागा विखारानं घेतली जाते. आपल्यातल्या मूळ स्वरूपाची जाणीव हळूहळू नष्ट होते.

अचानक एक दिवस काहीतरी घडतं आणि ही शेंदराची पुटं आपोआप गळून पडतात. आतलं मूळ चैतन्य प्रकट होतं. तो क्षण आत्मसाक्षात्काराचा असतो. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय सहसा हे घडून येत नाही. हा क्षण खूप मोलाचा असतो. खूप प्रयत्नपूर्वक सांभाळावा लागतो. नाहीतर गडबडीत आपणच परत आपल्या हाताने आपल्याला शेंदूर फासून घेतो. कारण त्या शेंदऱ्या स्वरूपाची सवय झालेली असते. लोकांच्या तेलाची, माळेची, नमस्काराची भूल पडलेली असते.

आणखी एक क्षण असा मुखवटे उतरवणारा असतो तो म्हणजे शेवटचा क्षण. परमेश्वर सगळे चढलेले मुखवटे, आवरणं, दागिने, एवढंच काय, कपडेसुद्धा काढून ठेवायला लावतो. ज्या मूळ शुद्ध स्वरूपात आणून सोडलं होतं त्या मूळ स्वरूपात घेऊन जातो. बरोबर येतं फक्त आपल्या भल्याबुऱ्या कर्माचं गाठोडं, ज्याचा हिशोब वर होणार असतो. म्हणून या जीवनप्रवासात जर अधेमधे कुठे हे शेंदराचे मुखवटे गळून पडले, तर तो आत्मसाक्षात्काराचा क्षण ओळखा…. त्याला  जपा. 

नाहीतर आहेच…… 

“पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननीजठरे शयनं…. “

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुन्हा प्रवाहात…अज्ञात ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ पुन्हा प्रवाहात…अज्ञात ☆ सुश्री निलिमा ताटके ⭐

ऑस्ट्रेलियातील एका आजोबांची ही गोष्ट आहे.हे आजोबा रोज पहाटे समुद्रकिनारी फिरायला जात.जाताना हातात एक टोपली असे.किनाऱ्यावर हे काहीतरी वेचायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे.

अनेक दिवस हे त्यांचे काम पाहून जेनीने त्यांना विचारले, ” आजोबा, तुम्ही हे काय करता?”

आजोबा हसले आणि म्हणाले, “बेटा, मी किनाऱ्यावर आलेले स्टारफिश गोळा करतो आणि पुन्हा त्यांना प्रवाहात सोडतो.अगं, भरतीच्या लाटांबरोबर ते बाहेर तर फेकले जातात ; पण त्यांची चाल मंद असल्याने ते पुन्हा समुद्रात पोहोचू शकत नाहीत. अशांना मी पुन्हा प्रवाहात मिसळण्याची संधी देतो.”

 ही गोष्ट वाचल्यावर वाटले, की असे अनेक आजी-आजोबा समाजातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलां-मुलींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात सोडायला मदत करतात.

लेखक :अज्ञात

संग्राहिका :  सुश्री निलिमा ताटके

ठाणे.

मोबाईल 9870048458

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 55 – मनोज के दोहे…. ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  द्वारा आज प्रस्तुत है  “मनोज के दोहे। आप प्रत्येक मंगलवार को श्री मनोज जी की भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकते हैं।

✍ मनोज साहित्य # 55 – मनोज के दोहे….  

1 तृषा

मानव की यह तृषा ही, करवाती नित खोज।

संसाधन को जोड़कर, भरती मन में ओज।।

2 मृषा

नयन मृषा कब बोलते, मुख से निकलें बोल।

सच्चाई को परखने, दोनों को लें तौल।।

प्रिये मृषा मत बोलिए, बनती नहीं है बात।

पछताते हम उम्र भर, बस रोते दिन-रात।।

3 मृदा

कृषक मृदा पहचानता, बोता फिर है बीज।

लापरवाही यदि हुई , वह रोया नाचीज।।

4 मृणाल

कीचड़-बीच मृणाल ने, दिखलाया वह रूप।

पोखर सम्मानित हुआ, सबको लगा अनूप।।

पोखर में मृणाल खिले, मुग्ध हुआ संसार।

सूरज का पारा चढ़ा, प्रकृति करे मनुहार।।

5 तृषित

तृषित रहे जनता अगर, नेता वह बेकार।

स्वार्थी नेता डूबते, नाव फँसे मँझधार ।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 176 ☆ व्यंग्य – रुपए का डालर में मेकओवर ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक विचारणीय आलेख – व्यंग्य – रुपए का डालर में मेकओवर।)
साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 176 ☆  

? व्यंग्य – रुपए का डालर में मेकओवर ?

मेकओवर का बड़ा महत्व होता है। सोकर उठते ही मुंह धोकर कंघी कर लीजिए  कपड़े ठीक कीजीए, डियो स्प्रे कर लीजिए  फ्रेश महसूस होने लगता है। महिलाओं के लिए फ्रेशनेस का मेकओवर  थोडी लंबी प्रक्रिया  होती है, लिपस्टिक, पाउडर, परफ्यूम आवश्यक तत्व हैं। ब्यूटी पार्लर में लड़की का मेकओवर कर उसे दुल्हन बना दिया जाता है। एक से एक भी बिलकुल बदली बदली सी लगने लगती हैं। दुल्हन के स्वागत समारोह के बाद  बारी आती है ससुराल में बहू के मेकओवर की। सास, ननदे  उसे गृहणी में तब्दील करने में जुट जाती हैं। शनैः शनैः  गृहणी से पूरी तरह पत्नी में मेकओवर होते ही, पत्नी पति पर भारी पड़ने लगती है।

हर मेकओवर की एक फीस होती है। ब्यूटी पार्लर वह फीस रुपयों में लेता है। पर कहीं त्याग, समर्पण, अपनेपन, रिश्ते की किश्तों में फीस अदा होती है।

एक राजनैतिक पार्टी से दूसरी में पदार्पण करते नेता जी गले का अंगोछा बदल कर नए राजनैतिक दल का मेक ओवर करते हैं। यहां गरज का सिद्धांत लागू होता है, यदि मेकओवर की जरूरत आने वाले की होती है तो उसे फीस अदा करनी होती है, और अगर ज्यादा आवश्यकता बुलाने वाले की है तो इसके लिए उन्हें मंत्री पद से लेकर अन्य कई तरह से फीस अदा की जाती है। नया मेकओवर होते ही नेता जी के सिद्धांत, व्यापक जन हित में एकदम से बदल जाते हैं। विपक्ष नेता जी के पुराने भाषण सुनाता रह जाता है पर नेता जी वह सब अनसुना कर विकास के पथ पर आगे बढ़ जाते हैं।

स्कूल कालेज कोरे मन के  बच्चों का मेकओवर कर, उन्हें सुशिक्षित इंसान बनाने के लिए होते हैं। किंतु हुआ यह कि वे उन्हें बेरोजगार बना कर छोड़ देते, इसलिए शिक्षा में आमूल परिवर्तन किए जा रहे हैं, अब केवल डिग्री नौकरी के मेकओवर के लिए अपर्याप्त है। स्किल, योग्यता और गुणवत्ता से मेकओवर नौकरी के लिए जरूरी हो चुके हैं। अब स्टार्ट अप के मेकओवर से एंजल इन्वेस्टर आप के आइडिये के लिए करोड़ों इन्वेस्ट करने को तैयार हैं।

पिछले दिनों हमारा अमेरिका आना हुआ, टैक्सी से उतरते तक हम जैसे थे, थे। पर एयरपोर्ट में प्रवेश करते हुए अपनी ट्राली धकेलते हम जैसे ही बिजनेस क्लास के गेट की तरफ बढ़े, हमारा मेकओवर अपने आप कुछ प्रभावी हो गया लगा। क्योंकि हमसे टिकिट और पासपोर्ट मांगता वर्दी धारी गेट इंस्पेक्टर एकदम से अंग्रेजी में और बड़े अदब से बात करने लगा।

बोर्डिंग पास इश्यू करते हुए भी हमे थोड़ी अधिक तवज्जो मिली, हमारा चेक इन लगेज तक कुछ अधिक साफस्टीकेटेड तरीके से लगेज बेल्ट पर रखा गया। लाउंज में आराम से खाते पीते एन समय पर हैंड लगेज में एक छोटा सा लैपटाप बैग लेकर जैसे ही हम हवाई जहाज में अपनी फ्लैट बेड सीट की ओर बढ़े सुंदर सी एयर होस्टेस ने अतिरिक्त पोलाइट होकर हमारे कर कमलों से वह हल्का सा बैग भी लेकर ऊपर  डेक में रख दिया, हमे दिखा कि इकानामी क्लास में बड़ा सा सूटकेस भी एक पैसेंजर स्वयं ऊपर  रखने की कोशिश कर रहा था। बिजनेस क्लास में मेकओवर का ये कमाल देख हमें रुपयों की ताकत समझ आ रही थी।

जब अठारह घंटे के आराम दायक सफर के बाद  जान एफ केनेडी एयरपोर्ट पर हम बाहर निकले,  तब तक बिजनेस क्लास का यह मेकओवर मिट चुका था, क्योंकि ट्राली लेने के लिए भी हमें अपने एस बी आई कार्ड से  छै डालर अदा करने पड़े, रुपए के डालर में मेकओवर की फीस कटी हर डालर पर कोई 9 रुपए मात्र। हमारे मैथ्स में दक्ष दिमाग ने तुरंत भारतीय रुपयों में हिसाब लगाया लगभग पांच सौ रुपए मात्र ट्राली के उपयोग के लिए। हमें अपने प्यारे हिंदोस्तान के एयर पोर्ट याद आ गए कहीं से भी कोई भी ट्राली उठाओ कहीं भी बेतरतीब छोड़ दो एकदम फ्री।  एकबार तो सोचा कितना गरीब देश है ये अमरीका भला कोई ट्राली के उपयोग करने के भी रुपए लेता है ? वह भी इतने सारे,  पर जल्दी ही हमने टायलेट जाकर इन विचारों का परित्याग किया और अपने तन मन का क्विक मेकओवर कर लिया।  जैकेट पहन सिटी बजाते रेस्ट रूम से निकलते हुए हम अमेरिकन मूड  में आ गए। तीखी ठंडी हवा ने हमारे चेहरे  को छुआ, मन तक मौसम का खुशनुमा मिजाज  दस्तक देने लगा। एयरपोर्ट के बाहर बेटा हमे लेने खड़ा था, हम हाथ हिलाते  उसकी तरफ  बढ़ गए।

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

न्यूजर्सी , यू एस ए

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – सहोदर…(2) ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रीमहालक्ष्मी साधना 🌻

दीपावली निमित्त श्रीमहालक्ष्मी साधना, कल शनिवार 15 अक्टूबर को आरम्भ होकर धन त्रयोदशी तदनुसार शनिवार 22 अक्टूबर तक चलेगी।इस साधना का मंत्र होगा-

ॐ श्री महालक्ष्म्यै नमः।

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – सहोदर…(2) ??

न माटी मिली, न पानी,

न पोषण ही हिस्से आया,

सदा पत्थर चीरकर ही

अंकुरित हो पाया,

पूर्वजन्म, पुनर्जन्म का मिथक

हमारा यथार्थ निकला,

बोधिवृक्ष और मेरा प्रारब्ध

हरदम एक-सा निकला!

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ गीत – यही तो है जीवन हमारा … ☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’ ☆

डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’

 ☆ गीत –  यही तो है जीवन हमारा …☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’ ☆ 

कुछ छूट जाता है

कुछ रह जाता है

कुछ  बॅट  जाता है

ज़िंदगी का सफर यूं ही कट जाता है

 

जो छूट गया

वो है मां का प्यारा सा आलिंगन

पिता का खुशी से कंपन

भाई बहन का लाढ़ मनुहार

सखियों के साथ खिलवाड़

ये छूट गया सब पीछे छूट गया

और साथ आ गया

मां के हाथों का नरम स्पर्श

पिता के माथे पर भविष्य की  चिंता का दर्श

नए जीवन से जुड़ा मेरा संघर्ष

सोचती हूं जीवन तो आते जाते रहेंगे

 

कुछ छूटेगा कुछ मिलेगा

कुछ का होगा बटवारा

यही तो है जीवन हमारा

 

© डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’

मो 9479774486

जबलपुर मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ दोहे – इतराता है चाँद  ☆ प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे

प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे

☆ दोहे – इतराता है चाँद  ☆ प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे ☆

इतराता है चाँद तो,पा तुझ जैसा रूप।
सच,तेरा मुखड़ा लगे,हर पल मुझे अनूप।।
चाँद बहुत ही है मधुर,इतराता भी ख़ूब।
जो भी देखे,रूप में,वह जाता है डूब।।
कभी चाँद है पूर्णिमा,कभी चाँद है ईद।
कभी चौथ करवा बने,करते हैं सब दीद।।
जिसकी चाहत वह सदा,इतराता है नित्य।
आसमान,तारे सुखद,चाँद और आदित्य।।
इतराने में है अदा,इतराने में प्यार।
इतराना चंचल लगे,अंतस का अभिसार।।
इतराकर के चाँद तो,देता यह पैग़ाम।
जो तेरे उर में बसा,प्रीति उसी के नाम।।
इतराकर के चाँद तो,ले बदली को ओट।
पर सच उसके प्यार में,किंचित भी नहिं खोट।।
कितना प्यार चाँद है,कितना प्यारा प्यार।
नेह नित्य होकर फलित,करे सरस संसार।।
छत से देखो तो करे,चाँद आपसे बात।
कितना प्यारा दोस्त की,मिली हमें सौगात।।
अमिय भरा है चाँद में,किरणों का अम्बार।
चाँद रखे युग से यहाँ,अपनेपन का सार।।

© प्रो.(डॉ.)शरद नारायण खरे

प्राचार्य, शासकीय जेएमसी महिला महाविद्यालय, मंडला, मप्र -481661

(मो.9425484382)

ईमेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ परदेश – भाग -7 – परदेश की ट्रेल (Trail) ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है नवीन आलेख की शृंखला – “ परदेश ” की अगली कड़ी।)

☆ आलेख ☆ परदेश – भाग – 5 – परदेश की ट्रेल (Trail) ☆ श्री राकेश कुमार ☆

अमेरिका में  प्राकृतिक और विकसित किए गए वन में विचरण करने के लिए रास्ते बनाए गए है, और कुछ स्वयं बन गए है, उनको ही ट्रेल की संज्ञा दी गई हैं। हमारे देश की भाषा में खेतों की मेड़ या पगडंडी जो सघन वन क्षेत्र में आने जाने के रास्ते के रूप में उपयोग किया जाता हैं, को भी ट्रेल कह सकते हैं।                     

शिकागो शहर में भी ढेर सारी ट्रेल हैं। वर्तमान निवास से आधा मील की दूरी पर विशाल वन भूमि जिसमें छोटी नदी भी बहती है, क्षेत्र में ट्रेल बनाई गई हैं। मुख्य सड़क से कुछ अंदर जाकर गाड़ियों की मुफ्त पार्किंग व्यवस्था हैं। बैठने के लिए बहुत सारे बेंच/टेबल इत्यादि वन विभाग ने मुहैया करवाए गए हैं। कचरा डालने के लिए बड़ी संख्या में पात्र रखवा कर सफाई व्यवस्था को भी पुख्ता किया गया हैं।

मई माह से जब यहां पर भी ग्रीष्म ऋतु आरंभ होती है, तब  निवासी बड़ी संख्या में यहां आकर भोजन पकाते (Grill) हैं। लकड़ी के कोयले को छोटे छोटे चुहले नुमा यंत्र में जला कर  बहुतायत में नॉन वेज तैयार किया जाता हैं। सुरा और संगीत मोहाल को और खुशनुमा बनाने में कैटलिस्ट का कार्य करते हैं।

ट्रेल में थोड़े से पक्षी दृष्टिगोचर होते हैं।मृग अवश्य बहुत अधिक मात्रा में विचरण करते हुए पाए जाते हैं।

ट्रेल को लाल, पीले, हरे इत्यादि रंग से विभाजित किया गया हैं। भ्रमण प्रेमी रास्ता ना भटक जाएं इसलिए कुछ दूरी पर लगे हुए पिलर पर रंग के निशान देखकर हमको अपने दिल्ली मेट्रो की याद आ गई। वहां भी इसी प्रकार से अलग अलग रूट्स को रंगों से विभाजित किया गया हैं। कुछ स्टेशन पर एक लाइन से दूसरी लाइन पर भी यात्रा की जा सकती हैं। यहां ट्रेल में भी प्रातः भ्रमण करने वाले भी तिगड़ों /तिराहों पर अपना मार्ग रंगानुसार बदल सकते हैं।

ट्रेल सूर्योदय से सूर्यास्त तक खुला रहता हैं। श्वान पालक भी यहां विचरण करते हुए पाए जाते हैं, लेकिन चैन से बांधना सख्ती से अनिवार्य होता है, वर्ना श्वान हिरण जैसे जीवों के लिए घातक हो सकता हैं। साइकिल सवार भी यहां दिन भर पसीना बहा कर स्वास्थ्य रहते हैं। बहुत से लोग तो धूप सेक कर शरीर के विटामिन डी के स्तर को बनाए रखते हैं। शीतकाल में तो सूर्यदर्शन भी दुर्लभ होते हैं।

वर्तमान समय में तो गर्मी, वर्षा और तीव्र वेग से हवाएं चलने का मौसम है। मौसम गिरगिट जैसे रंग बदलता है, ऐसा कहना भारतीय राजनीति के उन नेताओं का अपमान होगा, जो अपनी विचार धारा को अनेक बार बदल कर दलगत राजनीति में अपने झंडे गाड़ चुके हैं।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान) 

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print